Google nano banana ai prompts – Google Gemini ने त्यांचे नवीन Ai Model Nano Banana AI Launche केले आहे. जे अगदी Realistic Image Produce करते. Nano Banana Ai पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे artificial intelligence ने तयार केले आहेत की Real आहे. सध्या वेगवेगळ्या Social Media वरती मोठ्या सेलिब्रिटी सोबत तयार केलेले nano banana selfie image post केल्या जात आहेत. तुम्ही या Google Gemini nano banana Ai model वापरून अशा Trending Image कसे तयार करायच्या पाहणार आहोत.
What is Google Gemini Nano Banana Ai?
Google Nano Banana हे Google Gemini चे Ai Image Generation चे नवीन मॉडेल आहे. ज्याने तुम्ही तुम्हाला वाटेल तसे रिअलिस्टिक खऱ्या वाटणाऱ्या images तयार करू शकता. जे सध्या Gemini 2.5 Flash Image (Nano Banana) मध्ये Available आहे. तुम्हा सध्या तरी त्याचा अगदी मोफत free वापर करू शकता.
How to Use Nano Banana Ai | फोटो कसे तयार करायचे
Nano Banana Ai Model वापरून तुम्हाला वाटेल तसा फोटो तुम्ही तयार करू शकता. ह्या गोष्टी तुमचे imagination power यावर अवलंबून आहेत. पण मी तुम्हाला Celebrity सोबत Selfie किंवा इतर image कशा बनवायचा ते सांगणार आहे. पण कोणत्याही प्रकारचा फोटो तयार करण्याची पद्धत सारखीच आहे. फक्त बदल होतो तो म्हणजे Ai Prompts मध्ये ज्यावर Image Output अवलंबून असते.
- तर Google Gemini हे App Play Store वरून डाउनलोड करा. जे वेबसाईट स्वरूपात Browser वरती पण उपलब्ध आहे.
- त्यामध्ये + (icon) दिसेल त्यावर क्लिक करून तुमचा चांगला Selfie किंवा इतर फोटो Upload करा.
- तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटी सोबत फोटो तयार करून घ्यायचा आहे फोटो कसा तयार करायचा आहे त्याची Ai Prompt टाका.
- जर का? Ai prompt कशी लिहायची जमत नसेल, तर तुमच्यासाठी खाली Prompt दिल्या आहेत. त्या वापरू शकता.
- मग 🍌 Image या पर्यावर क्लिक करून माहिती Send करा. काही मिनिटात तुमचा फोटो तयार होईल. त्याला डाऊनलोड करून घ्या.
Google Nano Banana Ai Prompts
खाली देण्यात आलेल्या Prompts मध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता. तसेच खालील Nano Banana Prompt वापरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या Prompt तयार करू शकता.
सूचना – तुम्ही सेलिब्रिटी चे नाव बदलू शकता.
⬇️ App Link – येथे क्लिक करा
Prompt 1. Make Realistic selfie image with Virat Kohli at Sea Beach Prompt 2. Make Realistic selfie image with Virat Kohli at Kedarnath Temple Prompt 3. Make Realistic selfie image with Virat Kohli at Mumbai Airport Prompt 4. Make Realistic selfie image with Virat Kohli at Dubai Abudhabi
How to Use Google Banana AI? | नॅनो केळी ऐ आय मॉडेल कसे वापरावे
Google Gemini Flash 2.5 Image Generation New Nano Banana Model वापरायचे असेल तर Gemini वापरतांना ( 🍌 Image ) हे बटन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही Nano Banana Ai model वापरू शकता आणि Advanced image तयार करू शकता.