Aadhar Bank Link Status In Marathi – आधार कार्ड लां बँक खाते लिंक असणे खूप गरजेचे झाले आहे. आपले भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार सर्व सामान्यांसाठी नवनवीन योजना काढते. त्या योजनाचा लाभ देण्यासाठी DBT Transfer साठी म्हणजेच Direct Benefits Transfer द्वारे पैसे लाभ दिला जातो. जर तो लाभ तुम्हाला मिळायला हवा असं तुम्हाला वाटतं असेल तर “Aadhar Card Bank Link” असायला पाहिजे. जर असे नसेल तर त्या योजनाचा लाभ भेटत नाही. तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे का नाही त्याचे Status कसे चेक करायचे ते जाणून घेणार आहोत.
Aadhar Bank Link Status In Marathi
तुम्हाला ही तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे की, नाही कसे चेक करायचे माहीत करून घ्यायचे असेल. तर तुम्हाला या लेखात सोप्या भाषेत सांगितले जाईल. त्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.
आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे की, नाही घर बसल्या चेक करा
आधार बँक लिस्ट स्टेटस् चेक करण्याच्या 2 पद्धती आहेत. 3 री पद्धत Offline पद्धतीने चेक करू शकता.
1 | UIDAI च्या Website वरून चेक करू शकता. |
2 | NPCI च्या Website वरून सुद्धा चेक करू शकता. |
तुम्हाला खाली 2 पद्धती सांगितल्या आहेत.
UIDAI च्या Website वरून Aadhar Bank Link Status कसे चेक करायचे.
1) आधार बँक लिंक आहे का? चेक करण्यासाठी UDIAI च्या खाली दिलेल्या अधिकृत website ला भेट द्या “https://myaadhaar.uidai.gov.in/”
2) त्यानंतर Login पर्यावर क्लिक करून. आधार नंबरचा वापर करून लॉगिन करा. महत्त्वाचं म्हणजे ही सरकारी वेबसाईट असल्यामुळे तुम्ही Safe आहे.
3) आता Bank Seeding Status हा पर्याय खाली पाहायला मिळेल त्यावर क्लिक करा.
4) येथे Bank Aadhaar Seeding Status पाहायला मिळेल. येथे तुमची जीही बँक आधार कार्ड ला लिंक असेल तिचे नाव दिसेल.
5) जर कुठलीही बँक लिंक नसेल तर, त्या प्रकारे एरर दाखवला जाईल. मग तुम्हाला आधार कार्ड ला बँक लिंक करून घ्यावी लागेल. त्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या – Aadhar Bank Link Status
NPCI च्या Website वरून Aadhar Bank Link Status कसे चेक करायचे
1) या दुसऱ्या पद्धतीने Aadhar Link Check करण्यासाठी NPCI च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या : “https://www.npci.org.in/” हे भारत सरकारचे अधिकृत वेबसाईट आहे.
2) येथे Consumer या पर्यावर क्लिक करा. नंतर Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) यावर क्लिक करा.
3) येथे Menu बार वर क्लिक केल्यावर, “Aadhaar Mapped Status” या पर्यावर क्लिक करा.
4) येथे Aadhaar Number टाका Captcha टाका Check Status बटनावर क्लिक करा.
5) आता तुम्हाला Aaadhar Mapped Status पाहायला भेटेल. ज्यामध्ये तुमचा आधार कार्ड बँक खातला लिंक आहे की नाही ते दिसेल.
व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या – Aadhar Bank Link Status
➡️ आधार कार्ड ला बँक खाते लिंक करा घर बसल्या – येथे क्लिक करा
FAQ – Aadhar Bank Link Status Check Online In Mobile Marathi
Q. Aadhaar bank link status Active म्हणजे काय?
Ans. म्हणजे तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे.
Q. Aadhaar bank link status Inactive म्हणजे काय?
Ans. तुमच्या आधार कार्ड बँक खाते लिंक नाही.
Q. Aadhaar Seeding म्हणजे काय?
Ans. Aadhaar Seeding म्हणजे आधार कार्ड बँक खाते लिंक आहे की नाही ते चेक करणे.
Q. Aadhar Bank Link करणे का महत्त्वाचे आहे?
Ans. सध्या भारत सरकार कुठल्याही योजनांचे पैसे DBT मार्फत लाभार्थी व्यक्तीच्या खात्यात टाकत असते त्यामुळे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे.
Bank account