Anganwadi Bharti 2025 Maharashtra – महाराष्ट्र अंगणवाडी मार्फत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या दोन्ही पदांसाठी एकूण 18,882 पदांकरिता भरती सुरू झाली आहे. याबाबतची अधिकृतपणे माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर 14 फेब्रुवारी पासून ते 02 मार्च दरम्यान मुख्य सेविका तसेच मदतीने पदासाठी फॉर्म महिला व बालविकास विभाग तसेच एकात्मिक बाल विकास विभाग तालुकास्तरीय ठिकाणी ऑफलाइन फॉर्म स्वीकारले जात आहेत. तरी पात्र असलेल्या उमेदवार महिला यासाठी खाली दिलेल्या माहितीचा वापर करून अर्ज करू शकता.
Anganwadi Bharti 2025 Maharashtra Online Apply Form
Maharashtra mahila va Bal Vikas vibhag Anganwadi recruitment 2025 online form start from 14 February 2025 for the post of Anganwadi sevika & Anganwadi madatanis total number of posts is 18882 all the details about Anganwadi Bharti like education qualification age limit required documents pdf form last date how to apply is given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – Anganwadi Bharti 2025 Maharashtra
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
पद क्र | पदाचे नाव | एकुण जागा |
1 | अंगणवाडी सेविका | 5639 |
2 | मदतनीस | 13283 |
एकुण जागा | 18,882 |
🤔 एकुण जागा (Total Posts) : 18882 जागा
💰 पगार (Salary) : – नंतर अपडेट करण्यात येईल
🧑🎓 शिक्षण पात्रता (Qualification) : 12 वी पास
🧒 वयाची अट (Age Limit) : 18 ते 35 वर्ष [विधवा महिला साठी 40 वर्ष]
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र
💵 अर्ज शुल्क (Fees) : नाही
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) | 02 मार्च 2025 |
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) | 14 फेब्रुवारी 2025 |
New Vacancy of Anganwadi Bharti 2025 Maharashtra
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | व्हिडिओ पहा |
🗓️ वय मोजा (Age Calculator) | येथे क्लिक करा |
📃 फॉर्म सोबत जोडण्याची कागदपत्रे | Anganwadi Bharti 2025 Required Documents
1) अर्ज (विहित नमुन्यात पूर्ण भरलेला) – येथे क्लिक करा
2) ग्रामपंचायत सचिव यांचे रहिवासी असल्याचे मूळ प्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र – येथे क्लिक करा
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) लहान कुटुंब – विहित प्रतिज्ञापत्र नमुना ब
5) मार्कशिट – सातवी (फक्त मदतनीस करिता)
6) मार्कशिट – 12 वी पास
7) पदवी किंवा त्यापुढील प्रमाणपत्र (जर पुढे शिक्षण झाले असल्यास)
8) जातीचा दाखला (Caste Certificate)
9) विधवा/ अनाथ असल्यास सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र
10) आधार कार्ड (Aadhar card)
11) नावात बदल असल्यास 100 रू स्टॅम्प पेपर व प्रतिज्ञा लेख व विवाह नोंदणी प्रमाणपत्र
📢 महत्त्वाचे – एका पदासाठी एकच अर्ज करता येऊ शकतो जसे की एखाद्या गावात एकापेक्षा जास्त अंगणवाडी असतील त्या सर्व अंगणवाडीमध्ये जागा रिक्त असतील. तर अशा परिस्थितीत त्या गावत सर्व अंगणवाडीसाठी अर्ज करता येणार नाही फक्त एका पदासाठी एकच अर्ज गृहीत धरण्यात येईल. जास्त अर्ज केल्यास तुमचा अर्ज अमान्य केला जाईल.
तसेच तुमच्या गावात अंगणवाडी सेविका व मदतनीस यासाठी जागा रिक्त असतील तरच अर्ज करू शकता इतर दुसऱ्या गावात अर्ज करता येणार नाही.
🧑💻 अर्ज कसा करायचा (How to Apply Anganwadi Bharti 2025)
Solapur Maharashtra
I am 12th pass
Location
Chandan Nagar
Viman Nagar
Khraradi
Hii
Harshali Sunil ghuge
I am graduate
Mujhe yaha kam apne pasnd se chaye naki job mile ga yis liye mujhe yis kam me ruchi hone ke karn mujhe yah kam pasand hai 🙏