🌳 महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 परीक्षा नाही लगेच अर्ज करा | Van Vibhag Forest Bharti 2023 For 01 Post

Van Vibhag Forest Bharti 2023 For 01 Post – महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत रिक्त असलेल्या एका जागेसाठी भरती निघाली आहे. या भरती बद्दलची माहिती महाराष्ट्र विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वन विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. या भरती बद्दलचा संपूर्ण तपशील खाली देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
[ Van Vibhag Forest Recruitment 2023, salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra]
ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे कोण येथे अर्ज करू शकतो त्याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
नोकरीची माहिती आणि इतर योजना ची माहिती आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला फ्री मध्ये दररोज नवनवीन अपडेट च्या माध्यमाने मिळत राहील.
वन विभाग भरती 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे. तरी लवकर फॉर्म भरून घ्यावा.

Van Vibhag Bharti 2023 Form Kasa Bharayacha

💁‍♂️ पदाचे नाव: पशुवैद्यकीय अधिकारी
👮 एकुण जागा : 01 जागा
💰 वेतन पगार : 50,000 हजार
🧑‍🎓 शिक्षण पात्रता : 
1) पदवी B.V.Sc. उमेदवार वन विभागांमध्ये किंवा इतर शासकीय नियम शासकीय अशासकीय संस्थेमध्ये प्राधिकरणाअंतर्गत किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.
2) कम्प्युटर ज्ञान असणे आवश्यक तसेच मराठी लिहणे बोलणे वाचणे आले पाहिजे.

Forest Bharti 2023 Age Limit

🧔 वयोमर्यादा : 1 जानेवारी 2023 रोजी वय 25 ते 35 वर्ष असावे
🏢 नोकरी ठिकाण : गडचिरोली
💳 अर्जाचे शुल्क : 50 रुपये

Van Vibhag Bharti 2023 Required Document List

📑 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : 
1) आधार कार्ड (Aadhar card
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) संबंधित पदवीचे मार्कशीट
6) Resume (बायोडाटा)
7) अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
🙋🏻‍♂️ सूचना : या वन विभाग भरतीसाठी अर्ज कसा करायचा. याबद्दलची सविस्तर व अधिक माहिती जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये दिली आहे. त्यामुळे तुम्ही जर का या भरतीसाठी अर्ज करणार असाल. तर जाहिरातीची पीडीएफ खाली देण्यात आली आहे ती वाचा मगच अर्ज करा.
🕵️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023
🧑‍💻 निवड प्रक्रिया : फक्त मुलाखत
🌐 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
🔰 ईमेल आयडी : dycfgadchiroli2014@gmail.com
📑 जाहिरात Pdf : येथे क्लिक करा
📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता : 
उपवनरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली, पोटेगाव रोड, तह गडचिरोली जिल्हा – गडचिरोली 442605
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा:येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा
🙋‍♂️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना : 
1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.
2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.
3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.
4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top