Talathi Bharti Syllabus Exam Pattern 2023 – तलाठी भरतीसाठी फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना हे माहिती असणे अति गरजेचं आहे. तलाठी भरती 2023 परीक्षेचे स्वरूप तसेच महाराष्ट्र तलाठी भरती 2023 अभ्यासक्रम हे जर माहीत असेल. तर तलाठी भरतीसाठी अभ्यास करणे खूप सोपं जातं तर या लेखांमध्ये पाहणार आहोत. तलाठी भरती 2023 अभ्यासक्रमाचे स्वरूप व परीक्षेचे स्वरूप
[Talathi bharti 2023 maharashtra syllabus in marathi pdf books question paper exam date download in marathi pdf talathi bharti information and mahiti in marathi]
✍️ Talathi Syllabus & Exam Pattern 2022
अनुक्रमणिका
पहा
तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम – तलाठी भरती परीक्षेत एकूण 4 विषय असतात आणि प्रत्येक विषय 25 प्रश्नांच्या असतो प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात म्हणजे संपूर्ण पेपर 100 प्रश्न आणि 200 गुणांचा असतो.
1) मराठी (marathi)
2) इंग्रजी (English)
3) सामान्य ज्ञान (General Knowledge)
4) अंकगणित व बुद्धिमत्ता
📝 Talathi Bharti 2023 Marathi Syllabus
तलाठी भरती मराठी विषयाचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे – समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी वाक्यप्रचाराचे अर्थ व उपयोग इत्यादी
📝 Talathi Bharti 2023 English Syllabus
तलाठी भरती इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे – , spelling, synonyms, vocabulary, antonyms, proverb, one word substitution, and king of tense, spot the error, sentence structure, proper form of verb, comprehensive passage questions tag etc.
📝 Talathi Bharti General Knowledge Syllabus
तलाठी भरती जनरल नॉलेज अभ्यासक्रम खालील प्रमाणे – महाराष्ट्रातील समाजसुधारक, पंचायत राज व राज्यघटना, महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, महाराष्ट्रा,व भारताचा भूगोल, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र, संगणक ज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, भारताचे राज्यघटना, इत्यादी.
📝 Talathi Bharti 2023 Arithmetic and Intelligence Syllabus
तलाठी भरती अंकगणित व बुद्धिमत्ता अभ्यासक्रम – सरासरी, चलन,मापनाची परिणामी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, घड्याळ, अंक मालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, अक्षर मालिका, सम संबंध अंक, वेन आकृती वाक्यावरून निष्कर्ष,आकृती, नफा तोटा, सरळव्याज, चक्रवाढ,व्याज चलन, इत्यादी.
🕵️ Talathi Bharti 2023 Exam Conduct online or offline?
तलाठी भरती परीक्षा 2023 ऑनलाइन की ऑफलाइन घेतली जाते हा सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येतोय परंतु परीक्षा ही संगणक प्रणालीनुसार फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होते तसेच या परीक्षेसाठी कोणतेही प्रकारची नकारात्मक गुणांक पद्धत नसते हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा.
🤔 FAQ : Maharashtra Talathi Bharti Syllabus 20223
Q: How many Exam Conduct for Talathi Bharti?
Ans: तलाठी भरतीसाठी फक्त एकच परीक्षा होते.
Q: How many questions ask in talathi bharti exam?
Ans: तलाठी भरती परीक्षेत 100 प्रश्न असतात त्याच्यात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता असे चार विषय असतात.
Q: Talathi Bharti Exam Online or offline?
Ans: तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.
Q: Where we can get Maharashtra talathi bharti 2023 syllabus?
Ans: महाराष्ट्र तलाठी भरती सिल्याबस 2023 तुम्ही www.computerworldcenter.com वेबसाईट वरती मराठी भाषेत पाहू शकता.
Q: Talathi Bharti Syllabus in Marathi?
Ans: मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता या सर्व विषयांचा तलाठी भरतीसाठी चा सिल्याबस www.computerworldcenter.com या वेबसाईट वरती मराठीमध्ये उपलब्ध आहे.