ड्रायव्हिंग लायसन काढा मोबाईल मधून 2024 | How to Apply Driving Licence Online Maharashtra 2024 in Mobile

How To Apply Driving Licence Online Maharashtra – गाडी चालवायची म्हटली म्हणजे प्रत्येकाकडे ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्हाला गाडी चालवण्यासाठी परवानगी नसते. अशा परिस्थितीत तुम्ही कुठेही न जाता घरी बसूनच ड्रायव्हिंग लायसन मोबाईल मधून काढू शकता. ड्रायव्हिंग लायसन मोबाईल मधून कसे काढायचे त्यासाठी खाली संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ज्याचा वापर करून तुम्ही मोबाईल मधून ड्रायव्हिंग लायसन काढू शकता. ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा.
How to apply driving licence in 2023 maharashtra

ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

1) आधार कार्ड (अपडेट असायला पाहिजे)
2) सही
3) मोबाईल नंबर
4) ईमेल आयडी
👇👇👇
.

ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी च्या काही सूचना

1) वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही व्हिडिओ पाहायला मिळतील.
2) त्या व्हिडिओचा वापर करून तुम्ही मोबाईल मधून ड्रायव्हिंग लायसन काढू शकता.
3) ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी सर्वात आधी लर्निंग ड्रायव्हिंग लायसन काढावा लागेल.
4) त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने टेस्ट द्यावी लागेल.
5) ती पास झाल्यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन मिळून जाईल.
6) आता तुम्हाला एक महिना म्हणजेच तीस दिवस थांबावं लागेल.
7) त्यानंतर तुम्ही पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स साठी फॉर्म भरू शकता
8) मात्र पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ट्रायल द्यायला जावं लागेल.
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

FAQ : How To Apply Driving Licence Online in Mobile Maharashtra in Marathi

Q: What is the fees of Driving Licence in Maharashtra?
Ans: परमनंट ड्रायव्हिंग लायसन फी 716 रुपये आहे. तर लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स फी 416 रुपये आहे.
Q: What is the Maharashtra Driving Licence official Website Link?
Ans: महाराष्ट्राचे ड्रायव्हिंग लायसन काढण्याची अधिकृत वेबसाईट लिंक ही आहे.
Q: Driving Licence in Maharashtra Online Application Process in Marathi?
Ans: महाराष्ट्र ड्रायव्हिंग लायसन कसा काढायचा मोबाईल मधून ऑनलाईन पद्धतीने याच्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “ड्रायव्हिंग लायसन काढा मोबाईल मधून 2024 | How to Apply Driving Licence Online Maharashtra 2024 in Mobile”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top