📃 NMU पेपर Rechecking फॉर्म 2024-25 मोबाईल मधून फॉर्म भरा | NMU Paper Recheking Form 2024-25 in Marathi

Nmu Rechecking 2024
NMU Paper Recheking Form 2024-25 – तुम्ही जर का एखादा विषय फेल झाले असाल. तर पेपर हा रिचेकिंग साठी टाकता येतो. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या (KBCNMU Jalgaon) वेबसाईटवरून पेपर हरी चेकिंग ला टाकता येतो. तर तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून पेपर रिचेकिंग ला कसा टाकायचा. त्याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. मग तुम्ही कोणत्याही फिल्डला असाल जसे की NMU Paper Rechecking Course Exp. BA, Bsc, Bcom, BCA, BBA, B.Pharmacy, D. Pharmacy, Diploma, B.Engg., MA, Mcom, MBA,MSC, M,Pharm, M, Engg. etc All. इतर सर्व फिल्डचे पेपर तुम्ही रिचेकिंगला खाली दिलेल्या माहितीचा वापर करून टाकू शकतात.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NMU पेपर रिचेकिंग साठी कसे टाकायचे | NMU Rechecking Form 2024

पेपर फेल झाल्यानंतरही चेकिंग ला टाकण्यासाठी तीन पर्याय असतात. जसे की, Verification, Photocopy, Redressal, तर वरील या तीन पर्यायाचा वापर करून तुम्हाला पेपर हा रिचेकिंगला टाकावा लागत असतो. तिघी पर्याय कोण कोणत्या कामासाठी येतात त्याबद्दलची माहिती पाहूया.

What is Verification for Rechecking in Marathi

पेपर रिचेकिंग ला टाकताना जे व्हेरिफिकेशन केलं जातं. या वेरिफिकेशन मध्ये पेपर चेकिंग ला टाकल्यानंतर पेपरचे फक्त मार्क चेक केले जातात. म्हणजेच तुम्ही पेपर मध्ये काय लिहिले आहे. त्या गोष्टींवर लक्ष दिले जात नाही. तुम्हाला दिले केलेले मार्ग एकदा नवीन मोजून त्याचं वेरिफिकेशन केलं जातं. लक्षात ठेवा याच्यात पेपर मध्ये काही लिहिले आहे ते चेक केले जात नाही.

What is Photocopy Rechecking in Marathi

पेपर चेकिंग ला टाकत असताना फोटोकॉपी (Photocopy) मागवली जात असते. फोटोकॉपी या शब्दावरूनच आपल्याला कळते की पेपरची कॉपी म्हणजेच प्रिंट तुम्ही मागवतात. तुमचा पेपर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात फोटोकॉपी या पर्यायाचा वापर करून दिला जात असतो. पेपरची फोटोकॉपी मागवल्यानंतर तुम्ही त्याला चेक करू शकता. तुमचा पेपर कशा पद्धतीने चेक केला आहे. जर कधीही पेपर चेकिंग साठी टाकायचा राहिला तर आधी फोटो काफी मागवायची लक्षात ठेवा.

What is Rechecking Redressal in Marathi

फोटोकॉपी मागवल्यानंतर पेपर रिचेकिंग ला टाकण्यासाठी Redressal या ऑप्शनचा वापर करावा लागतो. त्यानंतरच तुमचा पेपर हा चेक केला जात असतो. म्हणजेच व्हेरिफिकेशन मध्ये फक्त तुमचे मार्क्स चेक केले जातात. फोटोकॉपी मध्ये तुमचा पेपर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात दिला जातो. Redressal मध्ये तुमचा पेपर नवीन चेक केला जात असतो. अशा पद्धतीने तुम्ही पेपर रिचेकिंगला टाकू शकता. रिचेकिंग ची पूर्ण प्रोसेस काय आहे ती खाली देण्यात आले आहे.

पेपर रीचेकिंग ला कसा टाकायचा | NMU Paper Rechecking Form 2024 Apply NMU 

 

💁 पेपर रीचेकिंग साठी कसा टाकायचा त्याचा व्हिडिओ खाली दिला आहे

 

सूचना : वेबसाईट वरती क्लिक केल्यावर Summer & Winter असे दोन पर्याय दिसतील.
1) जर तुम्ही Summer मध्ये फॉर्म भरत असाल तर Summer याच्यावरती क्लिक कर
2) जर तुम्ही Winter मध्ये फॉर्म भरत असाल तर Summer याच्यावरती क्लिक करा

पेपर रीचेकिंग साठी कसा टाकायचा त्याचा व्हिडिओ खाली दिला आहे

📱 व्हिडीओ पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

KBCNMU पेपर Recheking टाकण्याची प्रोसेस खालील प्रमाणे

1) सर्वात आधी वरती दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करा.
2) त्यानंतर तुमचा Seat No. टाका. मग PRN नंबर टाका Verify बटनावर क्लिक करा.
3) आता तुमचा मोबाईल नंबर टाका. Send OTP बटनावर क्लिक करा. मोबाईल नंबर वरती आलेले OTP टाकून Sign in करा.
4) मग Login झाल्यावर खाली तुमचा Email ID टाका. Send OTP बटनावर क्लिक करा आणि Email वरती आलेला OTP टाका.
5) आता Dashboard वरती क्लिक करा.
6) Photocopy पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला जो विषय रिचेकिंग साठी टाकायचा आहे त्याच्यावर क्लिक करा.
7) आता fee pay करा. त्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वरती फोटोकॉपी पाठवले जाईल तिचे करून घ्या.
8) आता Dashboard वरती येऊन Redressal वरती क्लिक करा तुम्ही घ्या विषयाचे फोटो खूप मागवली आहे त्याला निवडा.
9) परत काही पेमेंट करावी लागेल ती करून घ्या. Photocopy व Redressal ची पेमेंट केल्याची पावती डाऊनलोड करून घ्या.
10) आता Redressal Result ची वाट पहा.
11) अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फेल झालेला पेपर रिचेकिंग साठी टाकू शकता.

How to Apply Kavayitri Bahinabai Chaudhari University Result Verification Redressal Form Process 

मित्रांनो NMU च्या वेबसाईट वरून Rechecking साठी फेल झालेला विषय Verification Redressal साठी कसा टाकायचा. BA, B.com, Bsc,BBA,BCA,LLB,B.Tech,B.Ed, MA,M.COM,MSC,LLM,MCA,M.Tech,M.Ed यांचा निकाल लागला आहे. जर तुम्ही ही एखादा विषय फेल झाले असाल तर तुम्ही सुद्धा तुमचे पेपर Rechecking ला टाकू शकता. मोबाईल मधून घरबसल्या तुम्ही कशा पद्धतीने तुमचा खेळ झालेला पेपर रिचेकिंग ला टाकू शकता. त्याबद्दलचा व्हिडिओ व माहिती तुम्हाला येथे देण्यात आली आहे.
[Kavayatri Bahinabai Chaudhari North Maharashtra University Jalgaon BA, Bcom,Bsc,LLB,B.Tech,BCA,BBA,MA,M.com,MSC,LLM,M.Tech, MBA,M.Ed,MCA.UG, PG, Rechecking Form Process Start]

How Much Fee Per Subject Of North Maharashtra University Result Revaluation, Rechecking Form Process

कवियत्री बहिणाबाई नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव च्या पेपर रिचेकिंग वेरिफिकेशन ची फी किती आहे. हे माहीत असणे गरजेचे आहे. तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या वेबसाईटवरून पेपर रिचेकिंग ला टाकण्यासाठी लागणारी आवश्यक ती खालील प्रमाणे.
Verification साठी 60 रुपये
Photocopy साठी 210 रूपये
Redressal साठी 410 रुपये

FAQ : Kaviyatri Bahinabai Chaudhari North Maharashtra University Jalgaon Revolution & Redressal Verification 2024

Q: Whenever NMU Rechecking Process Start in 2024
Ans: NMU पेपर Rechecking 2024 Form सुरू झाले आहेत. तुम्हाला अधिक अधिकृत माहिती NMU च्या संकेतस्थळावर मिळेल.

 

Q: NMU Rechecking Form 2024 Website Link
Ans: Website Link nmu.ac.in

 

Q: Required Documents For NMU Paper Rechecking Verification & Redressal 2024
Ans: पेपर चेकिंग साठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट जसे की, PRN Number, Seat No, Email ID, Mobile Number, Marksheet.

 

Q: NMU Verification/Redressal Result 2024
Ans: पेपर रीचेकिंग ला टाकल्यानंतर आठ ते पंधरा दिवसानंतर रिचेकिंग चा निकाल लागतो.

 

Q: When we can apply for Rechecking After Result Declare?
Ans: निकाल लागल्यानंतर आठ दिवसानंतर पेपर रिचेकिंग ला टाकू शकतो.

4 thoughts on “📃 NMU पेपर Rechecking फॉर्म 2024-25 मोबाईल मधून फॉर्म भरा | NMU Paper Recheking Form 2024-25 in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top