ITI Admission Required Document List In Marathi Maharashtra – आयटीआय एडमिशन साठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते त्याची सर्व माहिती व लिस्ट खाली दिली आहे. ITI साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे दिली जी तुम्ही लवकर काढून ठेवा जेणे करून तुम्हाला admission घेण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही.
ITI ॲडमिशन प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी | ITI Admission Required Document List In Marathi Maharashtra
तुमचा नंबर कोणतेही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लागला तरी चालेल दिलेले कागदपत्रे तुम्हाला ॲडमिशन साठी लागतील.
1) व्यवसाय निवड पत्र म्हणजेच (Trade Allotment Letter)
2) ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट (Confirm Application Form Printout)
3) 10 वी मार्कशिट (SSC Marksheet)
4) शाळा सोडल्याचा दाखला (T.C किंवा L.C)
5 ) जातीचा दाखला (Caste Certificate)
6) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे दाखला. (Non Creamylayer Certificate)
(Open/General, SC, ST कॅटेगिरी साठी आवश्यकता नाही)
7) डिफेन्स कॅटेगिरी मध्ये असल्यास प्रमाणपत्र. (Defense Category Certificate)
8) अपंग उमेदवार असल्यास प्रमाणपत्र (Disability Certificate )
9) इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा पास असेल तर प्रमाणपत्र (Intermediate Drawing Certificate)
10) NCC/MCC Certificate
11) खेळाडू प्रमाणपत्र ( Sport Player Certificate)
12) आधार कार्ड (Aadhar Card)
13) पासपोर्ट साईज दोन रंगीत फोटो (Photo)
14) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate )
वरती दिलेल्या सर्व डॉक्युमेंट च्या प्रती 2 झेरॉक्स प्रती काढून घेऊन जाणे.