NMU Online Degree Certificate Apply Online
खाली दिलेले काही महत्वाचे मुद्दे :
- डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरण्याची सेवटची तारीख
- डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरण्यासाठी किती फी लागते
- डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट
- हा फॉर्म मोबाइल मधून कसा भरायचा
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव Online Degree Certificate
Online Degree Certificate NMU Apply Online For B.sc, B.com, BA, MA, M.sc, M.com.
कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकडून आणि ज्यांना Ph.D घोषित झालेली आहे अशा Ph.D धारक विद्यार्थ्यांकडून पदवी पदविका (Online Degree Certificate) प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना पदवी पदविका (Online Degree Certificate) प्रदान करण्यासाठी तिसावा दिशांत समारंभ आयोजित करण्यात येणार आहे अशा विद्यार्थ्यांना पदवी पदविका प्रमाणपत्र मिळण्यासाठी भरवायचे ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या //www.nmu.ac.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे तरी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पदवी प्रमाणपत्र अर्ज करावा अर्ज करण्यासाठी ची अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
ऑक्टोंबर नोव्हेंबर 2021 ते एप्रिल-मे 2022 तसेच त्यापूर्वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आणि Ph.D धारक विद्यार्थ्यांकरिता पदवी पदविका (Online Degree Certificate) प्रमाणपत्र अर्ज करण्याचा कालावधी
टाईम टेबल |
विना विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत |
दि. 01 ऑक्टोंबर 2022 ते 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत |
विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज |
दि. 01 नोव्हेंबर 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 |
पदवी पदविका अर्जासोबत भरण्याचे शुल्क किंवा फी खालील प्रमाणे
Online Degree Certificate फी उत्तीर्ण |
Online Degree Certificate फी उत्तीर्ण 5 वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी 1000 रु |
पदवी प्रमाणपत्राची (Online Degree Certificate) फी Credit Card / Debit card/Net Banking द्वारे Online Payment करावे ऑनलाइन अर्ज भरताना दिलेल्या सूचनांचे पालन करावे अर्जात अपूर्णता त्रुटी असल्यास अर्ज शुल्कासह रद्द करण्यात येईल
ऑनलाइन अर्ज भरत असताना माहितीही अचुक एकदा तपासून भरावी नाहीतर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो आणि त्याची माहिती तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर ती वेळोवेळी कळविण्यात येईल त्यामुळे वेळोवेळी विद्यापीठाचे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाइट चेक करत राहायची.(Online Degree Certificate NMU)
तुम्हाला जर हा अर्ज करता येत नसेल तर आम्ही भरून देऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला काही फी Pay करावी लागेल.
त्याच्यासाठी तुम्हाला खाली दिलेले डॉक्युमेंट आम्हाला व्हाट्सअप वरती पाठवावे लागतील. डॉक्युमेंट वरील माहिती स्पष्टपणे दिसायला हवी अशा पद्धतीने पाठवावेत.
डिग्री सर्टिफिकेट साठी लागणारे डॉक्युमेंट
1.Ty मार्कशीट
2. फोटो/ सही
3. आधारकार्ड
4. ईमेल आयडी
5. मोबाईल नंबर
6. आई चे नाव (पुर्ण)
फी व इतर माहिती
- फॉर्म फी 350 रु आहे
काही महत्वाच्या सूचना :
- त्याचा स्क्रीन शॉट आम्हाला डॉक्युमेंट सोबत व्हाट्सअप वरती पाठवावा लागेल.
- फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म ची पीडीएफ व्हाट्सअप वरती पाठवण्यात येईल.
- याच्यात तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही हे लक्षात ठेवा.
- डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरल्यानंतर पोस्टाद्वारे येते हे लक्षात ठेवा.