सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म PDF डाऊनलोड करा माझी लाडकी बहीण योजना | Self Certification Form PDF Mazi Ladki Bahin Yojana Another Proof Income certificate Ration Card

सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म PDF डाऊनलोड करा माझी लाडकी बहीण योजना | Self Certification Form PDF Mazi Ladki Bahin Yojana Another Proof Income certificate Ration Card

Self Certification Form PDF Mazi Ladki Bahin Yojana Another Proof Income certificate Ration Card – माझी लाडकी बहिणी योजना ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला उत्पन्न दाखला किंवा त्या ऐवजी आता पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करावे लागणार आहे. परंतु खूप लोकांना येथे अशा अडचणी येत होत्या की त्यांच्याकडे पिवळे तसेच केसरी रेशन कार्डही नाहीये. तर मग अशा परिस्थितीत काय करायचं, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, ज्या पात्र लाभार्थ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही किंवा उत्पन्न दाखलाही नाही असे सर्वजण आता त्याऐवजी “Self Certification” करू शकता. पिवळे केसरी रेशन कार्ड च्या जागेवर सेल्फ स्टर्टिफिकेशन करून त्याला अपलोड करू शकतात. (Self Certification for ladki bahin yojan)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Self Certification For Mazi Ladki Bahin Yojana

आता हे सेल्फ सर्टिफिकेशन कुठे मिळेल ते कसं डाउनलोड करायचं ते कसं भरायचं याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत. तर हे सेल्फ सर्टिफिकेशन रेशन कार्ड उत्पन्न दाखले एवजी तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा ऑनलाइन अर्ज करताना अपलोड करू शकता. तर हे सेल्फ सर्टिफिकेशन कसं भरायचं व ते कसं डाउनलोड करायचं त्याची माहिती खाली दिलेली आहे.

लाडकी बहिणी योजनेसाठी सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे काय | What is Self Certification of Income & Ration Card

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले सेल्फ सर्टिफिकेशन हे उत्पन्न दाखला मिळण्याबाबतचे स्वयंघोषणापत्र असते. त्यालाच इंग्रजीमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन असे म्हटले जाते. याबाबतची माहिती खूप मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे.

सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म PDF कशी डाऊनलोड करायचा | How to Download Self Certification PDF Form

सेल्फ सर्टिफिकेशन ची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच हे सेल्फ सर्टिफिकेशन तुम्ही कशा पद्धतीने भरायचं कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची आहे याबाबतचा व्हिडिओही खाली दिलेला आहे. खाली दिलेल्या लिंक चा वापर करून त्याचे पीडीएफ डाऊनलोड करा. तसेच खाली दिलेला व्हिडिओ पाहून ते कसं भरायचं तेही पहा.

Self Certification Form PDF Mazi Ladki Bahin Yojana Another Proof Income certificate Ration Card

⬇️ Self Certification PDF डाऊनलोड करा
हमी पत्र डाउनलोड करा येथे क्लिक करा
मोबाईल मध्ये फॉर्म भरा येथे क्लिक करा

 

Self Certification कसे भरावे खाली दिलेला व्हिडिओ पहा

 

1 thought on “सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म PDF डाऊनलोड करा माझी लाडकी बहीण योजना | Self Certification Form PDF Mazi Ladki Bahin Yojana Another Proof Income certificate Ration Card”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top