PM किसान eKyc Free मध्ये करा मोबाईल मधून | PM Kisan Yojana e-KYC Free Madhye Kara

PM Kisan Yojana e-KYC Free Madhye Kara : शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पी एम किसान ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी सेतू केंद्रावर जाऊन त्यांना काही फी देऊन पी एम किसान योजना केवायसी करावी लागत होती परंतु आता पी एम किसान योजना नवीन अपडेट आली आहे. पी एम किसान योजना केवायसी नवीन अपडेट नुसार शेतकरी आता त्यांच्या मोबाईल मधून ओ टी पी च्या माध्यमाने पी एम किसान योजना केवायसी करू शकता. तरीही पी एम किसान योजनेची ही केवायसी मोबाईल मधून कशी करायची याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM किसान eKyc Free मध्ये करा. मोबाईल मधून (PM kisan Yojana eKyc In Free)

शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजना केवायसी मोबाईल मधून फ्री मध्ये तुम्ही करू शकता त्याच्या साठी खाली दिलेल्या पर्यायांचा वापर करा.

1. सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये खालील दिलेली वेबसाईट उघडायची.

2. त्यानंतर खाली तुम्हाला eKYC असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.

3. त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर टाकायला विचारले जाईल. आधार नंबर टाकून Search बटन तुम्हाला दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं.

4. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायला विचारले जाईल मोबाईल नंबर टाकून Get Mobile OTP बटनावर क्लिक करायचे तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो टाकायचा आणि Submit बटणावर क्लिक करायचं.

5. परत तुम्हाला नवीन बटन दिसेल Get Aadhar OTP या बटनावर क्लिक करायचे तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा फरक समिट kyc या बटणावर क्लिक करायचं.

6. शेवटचा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला वरती मेसेज येईल की तुमची eKYC Successfully Submitted काय समजायचं तुमची केवायसी झाली.

अशा पद्धतीने तुम्ही पी एम किसान योजना केवायसी फ्री मध्ये मोबाईल मधून करू शकता ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना पण पी एम किसान योजना केवायसी करता येते.

पी एम किसान योजना केवायसी बद्दल चे काही प्रश्न. (PM Kisan Yojana ekyc Question & Answer )

Que : पी एम किसान योजना केवायसी झाली की नाही कसे चेक करायचे ?

Ans : तुम्ही तुमच्या मोबाईल च्या मदतीने पी एम किसान योजना केवायसी झाली की नाही ते चेक करू शकता त्याच्यासाठी येथे क्लिक करा.

Que : पी एम किसान योजना केवायसी कशी करायची ?

Ans : वरती तुम्हाला काही स्टेप देण्यात आलेल्या आहेत त्याचा वापर करुन तुम्ही तुमच्या मोबाईल च्या मदतीने पी एम किसान योजना केवायसी करू शकतात.

Que : पी एम किसान योजना केवायसी ऑनलाईन करू शकतो का ?

Ans : हो, पी एम किसान योजना केवायसी ऑनलाइन मोबाईल मधून करू शकता.

Que : पी एम किसान केवायसी करण्यासाठी काय करावे लागते ?

Ans : पी एम किसान योजना केवायसी मोबाईल मधून करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे तरच तुम्ही मोबाईल मधून केवायसी करू शकता. नाहीतर तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन पी एम किसान योजना केवायसी करावी लागेल.

Que : पी एम किसान योजना केवायसी करण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे का ?

Ans : पी एम किसान योजना केवायसी जर का मोबाईल मधून करायची असेल तर तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही केवायसी करू शकत नाही.

Que : आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर केवायसी कशी करायची ?

Ans : पी एम किसान योजना केवायसी करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन केवायसी अशी करावी लागेल.

Que : पी एम किसान योजना ई केवायसी करण्याची शेवटची तारीख ?

Ans : पी एम किसान योजना के वासी करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.

Que : पी एम किसान योजना केवायसी करण्याची वेबसाईट कोणती ?

Ans : पी एम किसान योजना ऑफिशिअल वेबसाईट – https://pmkisan.gov.in/

Que : पी एम किसान योजना केवायसी नाही केली तर ?

Ans : जर का तुम्ही पी एम किसान योजना केवायसी केली नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

 

अशीच माहिती मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चैनल जॉईन करा टेलिग्राम मध्ये सर्च करा Computer World Center

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top