ITI ॲडमिशन 2024 महाराष्ट्र फॉर्म कसा भरायचा | ITI Admission Maharashtra 2024 Application form online marathi – ITI Admission 2023 Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ITI Admission Maharashtra 2024 : मित्रांनो या विद्यार्थ्यांना आयटीआय ला ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. नुकताच दहावीचा निकाल लागला आणि त्याच दिवसापासून म्हणजेच 12 जून दोन हजार बावीस पासून आयटीआय ऍडमिशन सुरू झाले. दरवर्षी खूप सारे मुलं आयटीआयला ॲडमिशन घेत असतात. मला माहित नसेल आम्ही सुद्धा दरवर्षी आयटीआयला ॲडमिशन घेणार या मुलांसाठी खूप माहितीपूर्ण तो त्यांची मदत करत असतो वेबसाईट च्या पोस्ट च्या माध्यमाने तसेच यु ट्यूब वरती व्हिडिओ च्या माध्यमाने. (ITI Admission 2023 Marathi)

iti admission documents list & iti admission date - iti admission date 2023 mp - iti admission date kannada - iti admission date 2023 - iti delhi admission 2023 form kaise bhare & iti diploma admission iti delhi admission 2023 - iti admission apply 2023 - iti admission apply - iti admission 2023 apply online - iti admission cancel application - how to apply iti admission form online

आयटीआय ऍडमिशन 2023 फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा त्याचबरोबर आयटीआय ऑप्शन फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा, आयटीआय मेरिट लिस्ट मोबाईल मधून कशी चेक करायची. तसेच आयटीआय ला नंबर लागल्यानंतर ऍडमिशन कसे घ्यायचे अशी सर्व माहिती आम्ही दरवर्षी पुरवत असतो. आयटीआय ऍडमिशन 2023 महाराष्ट्र साठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालं आहे. तर आपण पाहणार आहोत आयटीआय ऍडमिशन फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा आयटीआयला ॲडमिशन कसं केलं जातं.

 

ITI ॲडमिशन 2024 कसे घेतात थोडक्यात माहिती

आयटीआयला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने फॉर्म करावा लागतो. त्यानंतर तुमचं जवळच्या आयटीआय कॉलेज ला भेट देऊन डॉक्युमेंट चे व्हेरिफिकेशन करावे लागते. त्यानंतर तुम्हाला ट्रेड निवडावे लागतात त्याला ऑप्शन फॉर्म असे म्हणतात. तो भरावा लागतो त्यानंतर, मेरिट लिस्ट चे राऊंड लागतात. त्या राहू मध्ये तुमचा जर नंबर लागला तर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये नंबर लागला असेल त्या कॉलेजला भेट देऊन सर्व डॉक्युमेंट घेऊन जाऊ फी वगैरे भरून ऍडमिशन करावे लागते. (ITI Admission process 2023 in marathi)

आयटीआय चे एकूण चार मेरिट लिस्ट चे राऊंड होतात चारही मिरीट लिस्ट राउंड झाल्यानंतर समुपदेश फेरी असते म्हणजेच म्हणायला गेलं तर आयटीआय एडमिशन साठी एकूण चार मिरीट लिस्ट चे राऊंड होतात एक प्रत्यक्ष ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे तेथे जाऊन असतो त्याला समुपदेश फेरी म्हणतात आणि चार लावून हे ऑनलाईन पद्धतीने होतात. अशा पद्धतीने तुम्ही आयटीआयला ॲडमिशन घेऊ शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top