📢 10 वी  निकाल 2024 लागला पहा मोबाईल मध्ये | 10th SSC Result 2024 Maharashtra Board Date Time Link Declared

📢 10 वी  निकाल 2024 लागला पहा मोबाईल मध्ये | 10th SSC Result 2024 Maharashtra Board Date Time Link Declared

10th SSC Result 2024 Maharashtra Board Date Time Link Declared – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत 10 वी निकालाची तारीख व वेबसाईट लिंक जाहीर झाली आहे. मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. 10 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्य पद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्य पद्धतीनुसार अधिकृत संकेस्थळावर सोमवार, दिनांक 27/05/2024 रोजी दुपारी 01.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

10 वी निकाल चेक करण्याची पद्धत | How to check 10th ssc result 2024

दहावी निकाल चेक करण्यासाठी खालील पैकी कोणत्या ही एका वेबसाईट वरती क्लिक करा.
आता तुम्हाला 2 बॉक्स दिसतील त्याच्यात पहिल्या बॉक्स मध्ये “Seat Number” (बैठक क्रमांक) आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये “Mother Name” (आईचे नाव) टाका.
आता एकदा माहिती चेक करून “View Result” बटनावर क्लिक करा.
तुम्ही तुमची माहिती बरोबर भरली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला पाहायला मिळेल.
तुम्ही त्याची PDF Save करू शकता आणि “Print” काढू शकता.

10 वी निकाल चेक करण्यासाठी 6 वेबसाईट खालील प्रमाणे

खाली दिलेल्या वेबसाईट मधून तुम्ही कोणत्याही एका वेबसाईट वापरून निकाल चेक करू शकता.

  1. https://mahresult.nic.in
  2. http://sscresult.mkcl.org
  3. https://sscresult.mahahsscboard.in
  4. https://results.digilocker.gov.in
  5. https://results.targetpublications.org
  6. https://www.tv9marathi.com

10 वी मध्ये नापास झाल्यावर काय करायचे | if we 10th fail what we can do?

विद्यार्थी मित्रांनो असे होऊ नये पण जर तुम्ही कदाचित 10 वी नापास झालात किंवा तुम्हाला कमी टक्के मिळाले आणि तुम्ही लिहलेल्या पेपर वरती तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही नापास होऊ शकत नाही, किंवा तुम्हाला जास्त टक्के मिळायला हवे होते तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही आत तुमचा 10 वी चा पेपर Recheking साठी पाढवू शकता आणि पास होऊ शकता.
तर 10 वी चा पेपरची गुणपळताळणी करायची असेल तर तुम्ही तुमच्या शाळेमार्फत करू शकता. तसेच Maharashtra State Board ने अधिकृत वेबसाईट (https://verification.mh-ssc.ac.in) जारी केली आहे. तर या वेबसाईटचा वापर करून तुम्ही स्वतः पेपर Recheking साठी पाठवू शकता व त्याची Photocopy मागवू शकता.
जर तुम्ही नापासाच झाले तरी तुम्हाला एक संधी असते ती म्हणजे परत परीक्षा देणे. हो, हे शक्य आहे तुम्ही 10 वी जर नापास झाले तर तुम्ही पूनपरिक्षार्थी म्हणून परीक्षा देऊ शकता. ही परीक्षा जुलै – ऑगस्ट 2024 व मार्च 2025 मध्ये देवू शकता.

FAQ – 10th SSC Result 2024 Maharashtra Board Date Time Link Declared

Q. Maharashtra SSC Result 2024 Date & Time?
Ans. 10th SSC Result Declared on 27th May 2024 on 1PM

Q. Mah SSC Exam 2024 Official Website Link?
Ans. MSBSHSE 10th Result 2024 Official Website is “https://mahresult.nic.in”

Q. How Many candidates appeared for the Class 10th Board Examination this year across the state?
Ans. 15 lakh candidates have appeared for the class 10 board examination this year 2024

Q. Maharashtra SSC Result 2024 Live List OF Website to Check Scores?
Ans. 1. https://mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org

Q. Maharashtra SSC Result 2024 Live Results at 1 PM on May 27?
Ans. Yes, is maharashtra ssc 10th result declared on 27th May 2024

3 thoughts on “📢 10 वी  निकाल 2024 लागला पहा मोबाईल मध्ये | 10th SSC Result 2024 Maharashtra Board Date Time Link Declared”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top