NMU Online Degree Certificate 2024 – KBCNMU डिग्री सर्टिफिकेट साठी ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म 2024 सुरू झालेले आहेत. तरी जे विद्यार्थी ऑक्टोंबर/ नोव्हेंबर 2023 व एप्रिल / मे 2024 तसेच त्यापूर्वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकरीता आणि Ph.D धारक विद्यार्थ्यांकरीता पदवी पदविका प्रमाणपत्र अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांना nmu online degree certificate form 2024 भरायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फार्म भरून घ्या. degree certificate fo nmu jalgoan मोबाईल मधून कसा भरायचा त्याबद्दल खाली व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे.
[ nmu online degree certificate application form laste date, fee payment, document list in marathi, form filling process, 33St convocation ceremony 2024, apply online for regular degree certificate in mobile, online application form degree certificate in marathi]
अनुक्रमणिका
पहा
✍️ Online Degree Certificate KBC NMU Jalgaon
विद्यार्थी मित्रांनो नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव. अंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेज व शाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पदवी व पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी online degree certificate form North maharashtra university ने चालू केले आहेत. तुम्हाला जर डिग्री सर्टिफिकेट हवा असेल तर त्या लेखांमध्ये दिलेली सर्व माहिती वाचा.
🧑🎓 NMU Degree Certificate online application Form 2024 Last Date
Degree certificate form last date – दरवर्षी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी कडून ऑनलाईन डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरण्यासाठी पोर्टल उघडले जाते. याचा फक्त दोन महिन्याचा कालावधी असतो याच्यात विद्यार्थ्यांना ऑनलाइन डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरावा लागतो. NMU online degree certificate form भरण्याची मुदत दोन भागांमध्ये असते विना विलंब शुल्कासह आणि विलंब शुल्कासह. NMU Degree Certificate Online Application Form भरण्याचा संपूर्ण टाईम टेबल येथे दिला आहे.
🕵️ NMU Degree Certificate Application Form Fee
NMU डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरण्यासाठी किती फी लागते – विद्यार्थी मित्रांनो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत डिग्री सर्टिफिकेट मिळवायचं असल्यास तुम्हाला दोन पद्धतीची फी लागते पहिली म्हणजे तुम्ही वेळेवर फार्म भरला तर तुम्हाला जी रेगुलर फी आहे ती लागते. जर तुम्ही फार्म भरण्याची मुदत गेल्यानंतर डिग्री सर्टिफिकेट साठी अर्ज केला तर तुम्हाला विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची फी लागते. ही बद्दल अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा.
🗞️ NMU Degree Certificate Application Form Required Document List in Marathi
डिग्री सर्टिफिकेट साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – कोणताही फार्म भरायचा राहिला म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. त्याच पद्धतीने nmu degree certificate form 2024 भरण्यासाठी काही डॉक्युमेंट ची आवश्यकता असते. त्यांची लिस्ट खालील प्रमाणे.
- चालू काढलेला पासपोर्ट साईज फोटो
- पोऱ्या कागदावर तुमची स्वाक्षरी
- अंतिम वर्षाचे ओरिजनल मार्कशीट (Size 75kb Pdf)
- आधार कार्ड (Size 75kb Pdf)
📇 How to Scan Degree Certificate in 75kb Pdf
- डिग्री सर्टिफिकेटची 75kb Pdf कशी तयार करायची – अंतिम वर्षाचे मार्कशीट पीडीएफ तयार करण्यासाठी.
- सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये डॉक्युमेंट स्कॅनर डाऊनलोड करून. मार्कशीटचा व्यवस्थितपणे फोटो काढा.
- त्यानंतर प्लेस्टोर वरून “Compress Image Size Kb& Mb” नावाचे ॲप डाऊनलोड करा.
- या ॲप्लिकेशनचा वापर करून फोटोची साईज 72kb पर्यंत करा. फोटो मोबाईल मध्ये सेव करा.
- आता गुगलमध्ये सर्च करा JPEG to PDF पहिली वेबसाईट दिसेल त्याच्यावर क्लिक करा तिथे हा फोटो अपलोड करा.
- अपलोड केलेला फोटोची pdf तयार होईल मोबाईल मध्ये डाऊनलोड करा. आता मार्कशीट pdf अपलोड करण्यासाठी तयार आहे.
🌐 NMU Online Degree Certificate Application Form Filling Website Link
डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरण्याची वेबसाईट लिंक – ऑनलाइन डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरण्याआधी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की कोणत्या वेबसाईटच्या मदतीने किंवा लिंकच्या मदतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव अंतर्गत पदवी पदविका डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरला जातो. ऑनलाइन डेअरी सर्टिफिकेट फॉर्म भरण्याची वेबसाईट लिंक खाली दिली आहे.
🧑💻 NMU Degree Certificate online Application 2024 Filling Process in Marathi
NMU डिग्री सर्टिफिकेट फॉर्म 2024 – विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंतची वरची माहिती तुम्ही जर वाचली असेल तर समजून घ्या तुम्ही आता ऑनलाइन डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरण्यासाठी तयार आहात. हा फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा त्याच्यासाठी खालील दिलेल्या माहितीचा वापर करा.
1) सर्वात आधी वरती दिलेल्या Apply NMU Degree Certificate या पर्यायावर क्लिक करा.
2) तुमच्यासमोर नवीन वेबसाईट ओपन होईल तिथे तुम्हाला काही सूचना दिल्या असतील त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या.
3) त्यानंतर येथेच सर्वात शेवटी Click here to Apply Online या पर्यायावर क्लिक करा.
4) त्यानंतर परत एक नवीन पेज ओपन होईल येथे Kavayatri Bahinabai Chaudhari North Maharashtra University Jalgaon लिहिलेलं दिसेल.
5) त्याच्याखाली तुम्हाला “Click here for new Registration” असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
6) येथे Personal Details मध्ये Applicant Name Mobile number, Email I’d टाकायला विचारलं जाईल सर्व माहिती न चुकता भरा आणि Proceed करा.
7) त्यानंतर “Login Details” भरावी लागेल आणि Password तयार करावा लागेल तो तयार करून घ्या.
8) येथे तुम्हाला Form Number मिळेल तो व्यवस्थितपणे कागदावर लिहून घ्या पुढे कामात येईल.
9) रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत Username आणि Password वापरून लॉगिन करा.
10) त्यानंतर तुमच्या अंतिम वर्षाच्या मार्कशीट वरील UG/PG चा PRN नंबर प्रविष्ट करा “Verify PRN येथे क्लिक करा.
11) प्यारे नंबर नुसार डेटा अस्तित्वात असेल तर आपल्या परीक्षा तपशिलाची सूची केली जाईल त्यानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जर आपल्या पी आर एन नंबर वरील डेटा अस्तित्वात नसेल तर. “Record for this PRN is Not Available, Please Click here to continue वर click करा.
12) त्यानंतर तुमची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरावी लागेल.
13) पुढे आल्यानंतर तुमचा पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर ईमेल आयडी वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
14) त्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.
15) अंतिम वर्षाचे मूळ मार्कशीट म्हणजे ओरिजनल मार्कशीट आधी सांगितल्याप्रमाणे त्याला स्कॅन करून त्याची पीडीएफ अपलोड करावी लागेल.
सूचना: e-Result म्हणजेच ऑनलाइन लागलेल्या निकालाच्या पीडीएफ मधली प्रिंट अपलोड करू नये नाहीतर फॉर्म रिजेक्ट होईल लक्षात ठेवा.
16) सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला अर्जाची शुल्क क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बँकिंग द्वारे ऑनलाईन पेमेंट करावी लागेल.
17) ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर चलन व तपशील याची प्रिंट व्हेरिफाय करावी लागेल.
18) आता तुम्ही तुमच्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढू शकता हा अर्ज डिग्री सर्टिफिकेट येईपर्यंत सांभाळून ठेवावा लागेल.
19) अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन डिग्री सर्टिफिकेट फॉर्म मोबाईल मधून भरू शकता.
20) तुम्हाला जर ऑनलाईन डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरता येत नसेल तर खाली दिलेला व्हिडिओ पाहून तुम्ही मोबाईलच्या मदतीने हा फॉर्म भरू शकता.
21) तरीही ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुमच्या जवळचे असे तू केंद्रावर जाऊन फार्म भरून घ्या.
🕵️ FAQ: NMU Online Degree Certificate Application form 2024
Q: How can I get my Degree Certificate form nmu?
Ans: NMU Degree Certificate घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन डिग्री सर्टिफिकेट फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरण्याची संपूर्ण माहिती वरती दिली आहे.
Q: How do you verify nmu degree certificate?
Ans: तुम्ही तुमचं डिग्री सर्टिफिकेट व्हेरिफाय करू शकता. त्याच्यासाठी तुमचा डिग्री सर्टिफिकेट नंबर लागतो डिग्री सर्टिफिकेट व्हेरिफाय करण्यासाठी 👉 https://nmu.ac.in/Student-Corner/Examination/Online-Degree-Verification
Q: How can I check my degree certificate is original?
Ans: तुमचं डिग्री सर्टिफिकेट ओरिजनल आहे की नाही चेक करण्यासाठी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगावच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन व्हेरिफाय डिग्री सर्टिफिकेट नावाचा पर्याय असतो त्याच्यावर क्लिक करून डिग्री सर्टिफिकेट चा नंबर टाकावा लागतो त्यानंतर तुम्हाला समजते की तुमचे डिग्री सर्टिफिकेट ओरिजनल आहे का.
Q: what is nmu 33th convocation 2024?
Ans: nmu 33th convocation 2024 म्हणजे 33 वा दिशांत समारंभ या समारंभ निमित्त विद्यार्थ्यांना पदवी व दविका प्रमाणपत्र देण्यात येतात.
Q: how to apply for nmu regular degree certificate?
Ans: nmu regular degree certificate apply करण्यासाठी या लेखामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे वरती दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही रेगुलर डिग्री सर्टिफिकेट साठी फार्म भरू शकता.
Q: nmu degree certificate online form last date 2024?
Ans: nmu online regular degree certificate form भरण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे.
Q: how to download nmu online degree certificate?
Ans: nmu online degree certificate download करण्यासाठी तुम्हाला आधी ते तयार झाले की नाही ते माहिती असणे गरजेचे आहे तुमचा ऑनलाईन फॉर्म भरायला कमीत कमी दोन महिने झाल्यानंतर तुम्ही digilocker च्या मदतीने nmu online degree certificate Mobile मध्ये download करू शकता डिग्री सर्टिफिकेट मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे त्याच्यासाठी 👉 येथे क्लिक करा
Q: nmu degree certificate login link?
Ans: nmu degree certificate login Portal link वरती जाण्यासाठी 👉 https://apps.nmu.ac.in/convocation/Login.aspx