📄 जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Caste Certificate Document List in Marathi

Caste Certificate Document List in Marathi
Caste Certificate Document List in Marathi : प्रत्येकाला जातीचा दाखला हा काढावा लागत असतो. मग तो शिक्षण करतांना असो किंवा शिक्षण आधी किंवा शिक्षण झाल्यावर काही शासकीय कामासाठी जातीचा दाखला हा मात्र लागताच असतो. मग प्रश्न येतो की, जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?, जातीचा दाखला online कसा काढावा?, जातीचा दाखला फॉर्म कसा भरायचा?, जातीचा दाखला कसा असतो? जातीचा दाखला काढण्यासाठी कागदपत्रे? अशा सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला येथेच मिळणार आहेत. तर चला मग पाहूया cast certificate documents in marathi.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cast Certificate Documents in marathi – everyone know what is caste certificate, and why caste certificate is important for students, and normal person. but whenever need to apply for caste certificate some time everyone is face difficulty because of how i can apply for caste certificate online in marathi, cast certificate document in marathi, sc caste certificate, obc caste certificate, st caste certificate, sbc caste certificate central caste certificate. which documents required for caste certificate in marathi.

Caste Certificate Document List in Marathi

जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे. प्रत्येक कॅटेगिरी साठी वेगवेगळ्या असते. जसे की , OBC Caste Certificate काढण्यासाठी वेगळे कागदपत्रे लागतात. SC/ST Caste Certificate काढण्यासाठी वेगळे कागदपत्रे लागतात. NT Caste Certificate काढण्यासाठी वेगळे कागदपत्रे लागतात. तसेच SBC Caste Certificate काढण्यासाठी वेगळ्या कागदपत्रे लागतात. त्यामुळे प्रत्येक कॅटेगिरी साठी लागणारे वेगवेगळे कागदपत्रे. खाली वेगळ्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत. तर तुमची जी ही कॅटेगिरी असेल त्या कॅटेगिरी च्या सेक्शन मध्ये जाऊन कागदपत्र चेक करा.

जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे | Cast Certificate Documents in Marathi

💁 महत्त्वाची सूचना : खाली दिलेली कागदपत्रे OBC/ST/ST/SBC सर्व कॅटेगरी साठी सारखेच आहेत. पण त्यासाठी स्वतःची LC, वडिलांची LC व आजोबांची LC यावरती जातीचा उल्लेख सारखा पाहिजे जर का त्यामध्ये तफावत आढळली तर अजून खाली Category  नुसार जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे दिली गेली आहेत ते पहा.

 1. बोनफाईट किंवा LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 2. वडिलांची LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 3. आजोबा ची LC (शाळा सोडल्याचा दाखला) किंवा जन्म मृत्यू दाखला
 4. आधार कार्ड
 5. रेशन कार्ड

📢 हे पण पहा : जातीचा दाखला कसा काढावा

(OBC) ओबीसी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | OBC Caste Certificate document in Marathi

ओबीसी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे.
 1. बोनफाईट किंवा LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 2. वडिलांची LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 3. आजोबा ची LC (शाळा सोडल्याचा दाखला) किंवा जन्म मृत्यू दाखला
 4. आधार कार्ड
 5. रेशन कार्ड
💁 महत्त्वाची सूचना – जर का, स्वतःची LC, वडिलांची LC व आजोबांची LC यावरती जातीचा उल्लेख एकसारखा नसेल तरच खाली दिलेली कागदपत्रे लागतील. नाहीतर वरती दिलेल्या कागडपत्रवरती तुमचे काम होईल.
1) आधार कार्ड ( Aadhaar card )
2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला
4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)
वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा
i) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
ii) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
5) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
6) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )
7) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा
  i) चुलत आजोबांचा जन्म दाखला
 ii) चुलत आजोबांचे जातीचा दाखला ( असल्यास)
आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा
8) शाळा सोडल्याचा दाखला
9) जन्म नोंदणीचा पुरावा
10) हक्क पत्र नोंद

📢 हे पण पहा : वंशावळ कशी काढावी

(ST) एसटी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | ST Caste Certificate document in Marathi

एसटी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे.
 1. बोनफाईट किंवा LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 2. वडिलांची LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 3. आजोबा ची LC (शाळा सोडल्याचा दाखला) किंवा जन्म मृत्यू दाखला
 4. आधार कार्ड
 5. रेशन कार्ड
💁 महत्त्वाची सूचना – जर का, स्वतःची LC, वडिलांची LC व आजोबांची LC यावरती जातीचा उल्लेख एकसारखा नसेल तरच खाली दिलेली कागदपत्रे लागतील. नाहीतर वरती दिलेल्या कागडपत्रवरती तुमचे काम होईल.
1) आधार कार्ड ( Aadhaar card )
2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला
4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)
वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा
i) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
ii) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
5) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
6) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )
7) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा
  i) चुलत आजोबांचा जन्म दाखला
 ii) चुलत आजोबांचे जातीचा दाखला ( असल्यास)
आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा
8) शाळा सोडल्याचा दाखला
9) जन्म नोंदणीचा पुरावा
10) हक्क पत्र नोंद

📢 हे पण पहा : जातीचा दाखला कसा काढावा

(SC) एससी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | SC Caste Certificate document in Marathi

एससी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे.
 1. बोनफाईट किंवा LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 2. वडिलांची LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 3. आजोबा ची LC (शाळा सोडल्याचा दाखला) किंवा जन्म मृत्यू दाखला
 4. आधार कार्ड
 5. रेशन कार्ड
💁 महत्त्वाची सूचना – जर का, स्वतःची LC, वडिलांची LC व आजोबांची LC यावरती जातीचा उल्लेख एकसारखा नसेल तरच खाली दिलेली कागदपत्रे लागतील. नाहीतर वरती दिलेल्या कागडपत्रवरती तुमचे काम होईल.
1) आधार कार्ड ( Aadhaar card )
2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला
4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)
वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा
i) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
ii) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
5) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
6) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )
7) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा
  i) चुलत आजोबांचा जन्म दाखला
 ii) चुलत आजोबांचे जातीचा दाखला ( असल्यास)
आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा
8) शाळा सोडल्याचा दाखला
9) जन्म नोंदणीचा पुरावा
10) हक्क पत्र नोंद

(NT) एनटी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | NT Caste Certificate document in Marathi

एनटी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे.
 1. बोनफाईट किंवा LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 2. वडिलांची LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 3. आजोबा ची LC (शाळा सोडल्याचा दाखला) किंवा जन्म मृत्यू दाखला
 4. आधार कार्ड
 5. रेशन कार्ड
💁 महत्त्वाची सूचना – जर का, स्वतःची LC, वडिलांची LC व आजोबांची LC यावरती जातीचा उल्लेख एकसारखा नसेल तरच खाली दिलेली कागदपत्रे लागतील. नाहीतर वरती दिलेल्या कागडपत्रवरती तुमचे काम होईल.
1) आधार कार्ड ( Aadhaar card )
2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला
4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)
वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा
i) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
ii) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
5) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
6) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )
7) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा
  i) चुलत आजोबांचा जन्म दाखला
 ii) चुलत आजोबांचे जातीचा दाखला ( असल्यास)
आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा
8) शाळा सोडल्याचा दाखला
9) जन्म नोंदणीचा पुरावा
10) हक्क पत्र नोंद

(SBC) एसबीसी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | SBC Caste Certificate document in Marathi

एसबीसी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे.
 1. बोनफाईट किंवा LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 2. वडिलांची LC (शाळा सोडल्याचा दाखला)
 3. आजोबा ची LC (शाळा सोडल्याचा दाखला) किंवा जन्म मृत्यू दाखला
 4. आधार कार्ड
 5. रेशन कार्ड
💁 महत्त्वाची सूचना – जर का, स्वतःची LC, वडिलांची LC व आजोबांची LC यावरती जातीचा उल्लेख एकसारखा नसेल तरच खाली दिलेली कागदपत्रे लागतील. नाहीतर वरती दिलेल्या कागडपत्रवरती तुमचे काम होईल.
1) आधार कार्ड ( Aadhaar card )
2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला
4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)
वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा
i) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
ii) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
5) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
6) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )
7) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा
  i) चुलत आजोबांचा जन्म दाखला
 ii) चुलत आजोबांचे जातीचा दाखला ( असल्यास)
आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा
8) शाळा सोडल्याचा दाखला
9) जन्म नोंदणीचा पुरावा
10) हक्क पत्र नोंद

सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | Central Caste Certificate Documents in Marathi

सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती ते खाली देण्यात आले आहेत.

1) आधार कार्ड

2) जातीचा दाखला

3) बोनाफाईड किंवा LC (शाळा सोडल्याचा दाखला)

4) तहसीलदाराला उत्पन्न दाखला

5) रेशन कार्ड

📢 हे पण पहा : जातीचा दाखला कसा काढावा

2 thoughts on “📄 जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Caste Certificate Document List in Marathi”

 1. Suman savsakade

  जर‌ काही स्त्रिया या त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे आपल्या मुलांना घेऊन पतीपासून विभक्त राहत असतील, तर अशावेळी मुलांचे शिक्षण घेत असताना त्यांना जातीचा‌ दाखला लागतो, परंतु सासरची माणसं जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे देत नाहीत त्यामुळे मुलांचे शिक्षण घेण्यासाठी अडथळा निर्माण होतो. कृपया असे असले तर काय करावे. आईचे कागदपत्रे चालतील का???

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top