वंशावळ कशी काढावी | वंशावळ फ्री फॉरमॅट डाउनलोड करा | Vanshaval Kashi Kadhavi

Vanshaval Kashi Kadhavi

Vanshaval Kashi Kadhavi – वंशावळ कशी काढावी?, वंशावळ म्हणजे काय?, वंशावळ कशी बनवायची?  अशी सर्व माहिती तुम्हाला येथे मिळेल. तर मित्रांनो वंशावळ कशी काढावी हे प्रत्येकाला जमत नाही, आणि जेव्हा आपल्याला जातीचा दाखला, किवा जात वैधता प्रमाणपत्र काढत असतांना आपल्याला वंशावळ काढावी लागत असते. मग ही वशावळ कशी काढावी. वंशावळ म्हणजे काय वंशावळ फ्री नमुने मी तुम्हाला देणार आहे. ज्याचा वापर करून तुम्ही वंशावळ काढू शकत तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर चला मग पाहूया वंशावळ कशी काढावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या पोस्ट मध्ये काय शिकायला मिळेल

 • वंशावळ कशी काढावी
 • वंशावळ म्हणजे काय
 • वंशावळ कशी बनवायची
 • वंशावळ कशी काढायची मराठी
 • वंशावळ नमुना Pdf फ्री मध्ये डाउनलोड करा 
 • जातीचा दाखला काढण्यासाठी वंशावळ कशी काढावी 
 • जात वैधता प्रमाणपत्र बनवण्यासाठी वंशावळ कशी काढावी
 • वंशावळ मराठी अर्थ – वंशावळ marathi meaning
 • वंशावळ meaning in English 
 • वंशावळ चे काही प्रश्नांची उत्तरे
vanshaval in marathi format pdf - vanshaval dakhala - वंशावळ दाखल - vanshaval format in English - vanshaval meaning in english - वंशावळ चा मराठी अर्थ - vanshaval meaning in english - family tree meaning in Marathi

वंशावळ म्हणजे काय ? | What is Vanshaval | Meaning of Vanshaval – Family Tree meaning in Marathi.

वंशावळ म्हणजे काय ? त्याची पहिली व्याख्या (अविनाश तिरमले) Defination of Vanshaval in Marathi 
वंशावळ म्हणजे आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक वेळी च्या व्यक्तीचा नावाचा क्रमवार लिहिलेला किंवा आखलेला आराखडा म्हणजे वंशावळ होय.

वंशावळ म्हणजे काय ? त्याची दुसरी व्याख्या (अविनाश तिरमले) | Defination of Vanshaval in Marathi 
 असा लेख ज्याच्यात आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्ती पासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्ती पर्यंतच्या प्रत्येक पिढीच्या व्यक्तीचे नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेले असते त्याला वंशावळ म्हणतात.

वंशावळ कशी काढावी | Vanshaval Kashi Kadhavi 

वंशावळ कशी काढावी हा सर्वात मोठा प्रश्न लोकांच्या समोर येतो. जर पाहायला गेलं तर वंशावळ कशी काढायची हा प्रश्न आल्यानंतर खूप सारा व्यक्तींना समजत नाही आता पुढे काय करायचे वंशावळ कशी काढायची वंशावळ कशी लिहायची वंशावळ लिहिण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. जर वंशावळ काढण्याचा नमुना किंवा त्याला आपण वंशावळ फॉरमॅट म्हणू शकतो तो जर मिळाला तर बरं होईल असं सर्व व्यक्तींना वाटते.
परंतु आपण या लेखामध्ये पाहणार आहोत वंशावळ कशी काढली जाते आणि वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. तर चला मग पाहुया.

Vanshaval Kashi Kadhavi

वंशावळ काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला माहिती पाहिजे की वंशावळ तुम्ही कशासाठी काढत आहेत. तुम्हाला वंशावळ कशासाठी लागणार आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे वंशावळ काढण्यासाठी कारण प्रत्येक ठिकाणी वंशावळ वेगवेगळी लागत असते जसे की वंशावळ ही आपल्या कुटुंबाची ओळख दाखवत असते. तर तुम्हाला सध्या माहिती असेल वंशावळ ही जातीचा दाखला काढण्यासाठी लागत असते. तसेच वंशावळ ही जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी सुद्धा लागत असते. तर मग या दोन्ही स्वरूपात वंशावळ काढण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. पण आपण या लेखात पाहणार आहोत सर्वसाधारण वंशावळ कशी काढली जाते.

पूर्ण कुटुंबाची वंशावळ कशी काढली जाते | Complete Family Tree how to draw in marathi

पूर्ण कुटुंबाची वंशावळ काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची सुरुवात कोणत्या व्यक्ती पासून झाली त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आता सध्या अस्तित्वात असलेला तुमचा शेवटचा कुटुंबाचा व्यक्ती कोणता त्याचे नाव माहिती असणे आवश्यक आहे. या दोघी व्यक्तींची नावे व माहिती झाल्यानंतर या दोघी व्यक्तींच्या मध्ये किती पिढ्या तुमच्या गेल्या आहेत. त्या व्यक्तींचे नाव तुम्हाला उतरत्या क्रमाने लिहावी लागतात. जसे की, खापर पणजोबा > पणजोबा > आजोबा > वडील , काका > आपण स्वतः

जातीचा दाखला काढण्यासाठी वंशावळ कशी काढावी | Jaticha Dakhala Kadhanyasathi Vanshaval Kashi Kadhavi

जातीचा दाखला काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट तर लागतेच परंतु, वंशावळ ही खूप महत्त्वाची कामगिरी जातीचा दाखला काढण्यासाठी बजावते. जातीचा दाखला काढण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वंशावळ ही काढावीच लागत असते वंशावळ शिवाय जातीचा दाखला काढता येत नाही तर आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत जातीचा दाखला काढण्यासाठी वंशावळ कशी काढायची. (how to draw family tree for caste certificate)

जातीचा दाखला साठी वंशावळ काढत असताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते ती म्हणजे वंशावळ काढत असताना आपल्याला आपल्या कुटुंबातील आजोबा पणजोबा सारख्या व्यक्तींची माहिती द्यावी लागते. वंशावळ सोबतच कागदपत्रे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात तर वंशावळ काढत असताना आपल्याकडे कोण कोणत्या व्यक्तींची कागदपत्रे आहेत त्याची आखणी आधी करून घेणे आवश्यक असते. ज्या व्यक्तीचे कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशा व्यक्तीचे नाव वंशावळ मधून काढून टाकावे. तसेच काही व्यक्तींचे कागदपत्रे त्यांच्यावरील माहिती चुकीची असते आणि ती व्यक्तींची नावं वंशावळ मध्ये घेतल्यानंतर आपल्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा परिस्थितीत अशा व्यक्तींचे कागदपत्रे असून सुद्धा त्या व्यक्तीचे नाव वंशावळ मधे घेऊ नये. तुमच्या कुटुंबात जास्त व्यक्ती राहिले तरीसुद्धा कमीत कमी व्यक्तींचे नाव वंशावळ मध्ये घेणे गरजेचे असते नाहीतर कागदपत्रात खोड निर्माण होण्याची शक्यता असते. खाली दिलेल्या वंशावळीचा नमुना वापरून तुम्ही तुमची वंशावळ काढू शकता.

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी वंशावळ कशी काढावी | Caste Validity Certificate Kadhanyasathi Vanshaval Kashi Kadhavi

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट तर लागतेच परंतु, वंशावळ ही खूप महत्त्वाची कामगिरी जातीचा दाखला काढण्यासाठी बजावते. जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वंशावळ ही काढावीच लागत असते वंशावळ शिवाय जात वैधता प्रमाणपत्र काढता येत नाही तर आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी वंशावळ कशी काढायची. (how to draw family tree for caste validity certificate)

जात वैधता प्रमाणपत्र साठी वंशावळ काढत असताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते ती म्हणजे वंशावळ काढत असताना आपल्याला आपल्या कुटुंबातील आजोबा पणजोबा सारख्या व्यक्तींची माहिती द्यावी लागते. वंशावळ सोबतच कागदपत्रे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात तर वंशावळ काढत असताना आपल्याकडे कोण कोणत्या व्यक्तींची कागदपत्रे आहेत त्याची आखणी आधी करून घेणे आवश्यक असते. ज्या व्यक्तीचे कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशा व्यक्तीचे नाव वंशावळ मधून काढून टाकावे. तसेच काही व्यक्तींचे कागदपत्रे त्यांच्यावरील माहिती चुकीची असते आणि ती व्यक्तींची नावं वंशावळ मध्ये घेतल्यानंतर आपल्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा परिस्थितीत अशा व्यक्तींचे कागदपत्रे असून सुद्धा त्या व्यक्तीचे नाव वंशावळ मधे घेऊ नये. तुमच्या कुटुंबात जास्त व्यक्ती राहिले तरीसुद्धा कमीत कमी व्यक्तींचे नाव वंशावळ मध्ये घेणे गरजेचे असते नाहीतर कागदपत्रात खोड निर्माण होण्याची शक्यता असते. खाली दिलेल्या वंशावळीचा नमुना वापरून तुम्ही तुमची वंशावळ काढू शकता.

वंशावळ मोफत फ्री फॉरमॅट डाउनलोड करा

तुम्हाला जर का वंशावळ काढायची असेल तर मी तुम्हाला मोफात फ्री नमुने देणार आहे. ज्याचा वापर करून तुम्ही फ्री आणि मोफत वंशावळ काढू शकता. तर तुम्हाला वंशावळ फॉरमॅट डाऊनलोड करण्यसाठी खाली लिंक दिली आहे.

⬇️ वंशावळ फॉरमॅट डाऊनलोड करा – येथे क्लिक करा

📢 जातीचा दाखला कसा काढावा
📢 जातीचा दाखला काढण्यासाठी कागदपत्रे

 

वंशावळ चा अर्थ मराठी मध्ये – Vanshaval Meaning in Marathi

वंशावळ म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे परंतु वंशावळ चा मराठी अर्थ तुम्हाला माहित आहे का ? (Meaning of Vanshaval) तर चला पाहूया, वंशावळ हा शब्द दोन शब्दांपासून तयार करण्यात आला आहे. वंश आणि वळ या दोघे शब्दांचे एकच रूपांतरण म्हणजे वंशावळ. वंश या शब्दाचा अर्थ होतो आपले कुटुंब, परिवार आपल्या पिढ्या आणि तुम्हाला माहितीच असेल वर म्हणजे एका प्रकारचे झाड आहे त्याला पारंब्या असतात. वडाच्या प्रत्येक पारंब्या ला प्रत्येक पिढीच्या एका व्यक्तीचं नाव जुळलेलं असतं असा याचा अर्थ होतो त्यामुळेच वडा प्रमाणे असलेला वंश त्यालाच वंशावळ म्हणतात.

 Vanshawal meaning in English – Vanshaval Meaning in English – वंशावळ इन इंग्लिश 

वंशावळीचे इंग्रजी मध्ये खूप सारे अर्थ निघतात.
वंशावळ – Family Tree
वंशावळ – Generation Tree
वंशावळ – genealogy
वंशावळ – lineage
वंशावळ – pedigree
वंशावळीचे इंग्रजी मध्ये असलेले अर्थ वरती दिले आहेत.

FAQ : Of Vanshaval – Vanshaval some questions and answers

Que : वंशावळ म्हणजे काय ? 
Ans : वंशावळ म्हणजे आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक वेळी च्या व्यक्तीचा नावाचा क्रमवार लिहिलेला किंवा आखलेला आराखडा म्हणजे वंशावळ होय.
Que : वंशावळ कशी काढावी ?
Ans : वंशावळ कशी काढायची त्याच्या साठी वरती पोस्ट मध्ये माहिती दिली आहे
Que : वंशावळ नमुना कसा डाऊनलोड करायचा ?
Ans : वंशावळ नमुना डाउनलोड करण्यासाठी 👉येथे क्लिक करा
Que : वंशावळ कशासाठी लागते ?
Ans : वंशावळ महत्त्वाच्या दोन कामांसाठी लागत असते पहिले म्हणजे जातीचा दाखला काढण्यासाठी त्यालाच आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो दुसरा म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यालाच आपण कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट म्हणतो.
Que : वंशावळ काढण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?
Ans : वंशावळ काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची सुरुवात कोणत्या व्यक्तीपासून झाली आहे आणि वर्तमान शेवटचा व्यक्ती तुमच्या कुटुंबातील कोणता आहे ते माहिती असणे गरजेचे आहे त्याचबरोबर सुरुवात करणाऱ्या व्यक्ती आणि वर्तमान व्यक्तीच्या मधील एवढेही पिढ्या तुमच्या गेल्या आहेत तेवढ्या पिढीतील व्यक्तींची नावे तुम्हाला लागतात.

3 thoughts on “वंशावळ कशी काढावी | वंशावळ फ्री फॉरमॅट डाउनलोड करा | Vanshaval Kashi Kadhavi”

 1. अनामित

  khapar panjoba / panjoba/ aajoba tighehi mrut aslyas tyanche nav vanshval madhe yeil ka

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top