📃 जातीचा दाखला कसा काढायचा व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे pdf मराठी | Caste Certificate Documents in Marathi

Caste Certificate Documents in marathi

Caste Certificate Documents in Marathi – जातीचा दाखला कसा काढायचा व जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते. तसेच जातीचा दाखला म्हणजे काय?, जातीचा दाखला काय कामासाठी लागतो अशी संपूर्ण माहीत खाली देण्यात आली आहे. तर जातीचा दाखला कसा काढायचा पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SC caste certificate document list in marathi - St caste certificate document list in marathi - OBC caste certificate document list in marathi - NT Caste Certificate document list in marathi - caste certificate form pdf in marathi - OBC caste certificate form in Marathi - ST caste certificate form in marathi - SC caste certificate form in Marathi - jat pramanpatr kase kadhayache, jaticha dakhala documents - jaticha dakhla online application - jaticha dakhla kasa kadhava - jaticha dakhla sathi lagnare kagadpatre - jaticha dakhla form kasa bharava - jaticha dakhla kasa karaycha - jaticha dakhla kasa karava - jaticha dakhla kasa asto - jaticha dakhla karna sathi lagnare kagadpatre - jaticha dakhla document,

जातीचा दाखला म्हणजे काय ? | What is Caste Certificate 

शिक्षण घेणारा प्रत्येक व्यक्ती जातीचा दाखला काळच असतो परंतु तुमच्या मनात काही प्रश्न पडला आहे का नेमकं जातीचा दाखला म्हणजे काय ? कधीतरी तुमच्या मनातही हा प्रश्न पडला असेल परंतु तुम्हाला माहित नसेल की जातीचा दाखला म्हणजे काय आपण पाहिला आहे. आपल्याला जेव्हा आवश्यकता होती तेव्हा आपण काढायला सुद्धा काहींचा काढायचा बाकी असेल परंतु तरी आपण पाहूया जातीचा दाखला म्हणजे काय (what is meaning of caste Certificate)

 

जातीचा दाखला म्हणजे काय ?

1) आपण ज्या जातीचे आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्तऐवज म्हणजे जातीचा दाखला होय.

2) असे सरकारी दस्तऐवज ज्याच्यात आपल्या जातीचा उल्लेख असतो आणि ते दस्तावेज दर्शवते की तुम्ही खरंच या जातीचे आहात त्यालाच जातीचा दाखला म्हणतात

3) आपण ज्या जातीचे किंवा प्रवर्गाचे आहोत ते सिद्ध करून दाखवणारा किंवा प्रमाणित करणारा सरकारी कागद किंवा दाखला म्हणजे जातीचा दाखला होईल.

 

जातीचा दाखला काढण्याची गरज केव्हा पडते | Need of Caste Certificate 

जातीचा दाखला प्रत्येक जण काही ना काही कारणास्तव काढत असतो. जर सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर दहावी झाल्यानंतर प्रत्येक मुलाला जातीचा दाखल्याची आवश्यकता असते. परंतु तरी जातीचा दाखला पाळण्याची गरज का पडत असेल जातीचा दाखला कुठे देण्यासाठी आपण काढत असतो ते या लेखामध्ये पाहणार आहोत. (When we apply for caste certificate)

 

हे पण पहा : वंशावळ कशी काढावी

 

जातीचा दाखला का काढला जातो त्याची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

1) जातीचा दाखला सरकारी नोकरीत आरक्षण घेण्यासाठी पण लागतो.

2) जातीचा दाखला शाळा महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये पूर्ण किंवा ठराविक सूट मिळावी त्याच्यासाठी पण लागत असतो.

3) जातीचा दाखला हा शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळावा. ऍडमिशन मिळावेत त्याच्यासाठी पण लागत असतो.

4) जातीचा दाखला काहीवेळा सरकारी नोकरीत वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट मिळावी त्याच्यासाठी पण लागत असतो.

5) त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जातीचा दाखला हा शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा याच्यासाठी सर्वात जास्त लागत असतो.

अशा विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला (Caste Certificate)  लागत असतो त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते जर विद्यार्थी हा एसटी किंवा एसी कॅटेगिरी चा असेल तर त्याला जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असते.

 

 

महाराष्ट्रात जातीचा दाखला काढण्याची पद्धत | Caste Certificate Process in Maharashtra

सध्या डिजीटल युग झाले आहे म्हणून जातीचा दाखला काढण्यासाठी आता गावोगावी आणि शहरांमध्ये सेतू कार्यालय यांची स्थापना करण्यात आली आहे. सर्व सेतू व कार्यालय माननीय तहसीलदार यांच्या अखत्यारित येतात त्याचप्रमाणे तुम्ही तहसील कार्यालयात देखील जाऊन जातीचा दाखला काढण्यासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला माहीत असेल आधी महाराष्ट्रात जातीचा दाखला हा ऑनलाईन पद्धतीने काढता येत होता परंतु लोकांनी त्याचा गैरवापर करायला सुरुवात केली होती त्यामुळे आता स्वतः व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने स्वतःला जातीचा दाखला काढू शकत नाही. तुम्हाला जर का आता जातीचा दाखला काढायचा असेल तर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात जाऊन जातीचा दाखला काढावा लागेल. जातीचा दाखला काढण्यासाठी कोणती डॉक्युमेंट व कागदपत्रे लागतात सदर माहिती खाली देण्यात आली आहे.

 

हे पण वाचा : जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 

 

महाराष्ट्रात किती प्रवर्ग आहे ज्यांना जातीचा दाखला दिला जातो | Caste Category Name in Maharashtra marathi

आपण या लेखामध्ये आता पाहणार आहोत महाराष्ट्रात किती प्रवर्गातील जातीचा दाखला देण्यात येतो आणि ती कोणती प्रवर्ग आहेत किंवा महाराष्ट्रात किती कॅटेगिरी चे का सर्टिफिकेट दिले जातात आणि त्या कॅटेगिरी चे नाव कोणती ?

महाराष्ट्र मध्ये एस टी / एस सी / एन टी / एस बी सी / ओबीसी हे एकूण पाच जातीचे प्रवर्ग आहे म्हणजेच कॅटेगिरी आपण त्याला म्हणू शकतो. या पाचही कॅटेगिरी चे जातीचे दाखले महाराष्ट्र राज्य देत असते. परंतु केंद्रात एनटी / एसबीसी / ओबीसी यासाठी सेंट्रल ओबीसी प्रमाणपत्र किंवा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते दिले जाते. जातीचा दाखल्यामुळे त्या प्रवर्गातील किंवा कॅटेगिरीतील लोकांना वेगवेगळ्या सेवा सुविधा योजनांचा लाभ घेता येणे शक्य होते.

 

हे पण पहा : वंशावळ कशी काढावी

 

जातीचा दाखला कसा काढावा | How to get Caste Certificate

आपण या लेखांमध्ये जातीचा दाखला कसा काढावा जातीचा दाखला कुठे काढला जातो जातीचा दाखला काढण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात अशी सर्व माहिती पाहणार आहोत.

जवळजवळ आपल्याकडे पाहायला गेलं तर जातीचा दाखला हा मुलं दहावी पास झाल्यानंतर काढत असतात त्यांना महाविद्यालयीन प्रवेश यामध्ये प्रवेश शुल्कात सूट मिळावी किंवा शिष्यवृत्ती मिळावी याच्यासाठी जातीचा दाखला काढावा लागतो.

पण पालकांसमोर सर्वात मोठा प्रश्न पडतो की जातीचा दाखला त्याला आपण का सर्टिफिकेट आणि जातीचे प्रमाणपत्र म्हणतो हे कसे काढायचे. त्याला कोणती कागदपत्रे लागतील. जातीचा दाखला कुठे जाऊन काढावा जातीचा दाखला कुठे मिळतो असे खुप सारे प्रश्न निर्माण होतात. पण हा लेख वाचल्यानंतर तुमच्या या सर्व शंका दूर होतील आणि तुम्ही सहजरीत्या तुमच्या कुटुंबातील मुलांचा किंवा ज्यांना जातीचा दाखला काढायचा आहे अशा व्यक्तींचा जातीचा दाखला सहजरीत्या काढू शकाल.

कास्ट सर्टिफिकेट कसे काढावे जातीचा दाखला कसा काढावा तर पाहूया, जातीचा दाखला पाहत असताना सर्वात मोठी बाब म्हणजे तुमच्याकडे जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तरच तुम्ही जातीचा दाखला काढू शकता.

वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही कोणत्या कॅटेगिरी चे आहात आणि तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील अशी सर्व माहिती दिली आहे जातीचा दाखला काढत असताना सर्वात आधी तुम्हाला कागदपत्रे गोळा करावी लागतील.

जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे गोळा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू केंद्रा ला भेट द्यावी लागेल. तिथे कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला काढण्यासाठी चा फॉर्म तुम्हाला मिळेल तू फार्म व्यवस्थितपणे भरून तुम्ही गोळा केलेली आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्म ला जोडून सेतू केंद्रात जमा करावा लागतो.

जातीचा दाखला काढण्यासाठी चा फॉर्म सेतू केंद्रात जमा केल्यानंतर तुम्हाला सात ते पंधरा दिवसांमध्ये तुमचा जातीचा दाखला तयार करून मिळतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जातीचा दाखला काढू शकतात.

 

जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा | Caste Certificate Apply Online Maharashtra

ज्या ही व्यक्तीला जातीचा दाखला काढायचा राहिला म्हणजे तो इंटरनेट वरती शोधत असतो. के जातीचा दाखला ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मधून किंवा कम्प्युटर मधून कसा काढायचा किंवा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा जातीचा दाखला काढण्यासाठी. तुम्हाला खूप सारे व्हिडिओ व माहिती मिळेल ऑनलाइन जातीचा दाखला कसा काढायचा.  परंतु मित्रांनो आधी जातीचा दाखला ऑनलाईन आपण स्वतः काढू शकत होतो परंतु आता काही कारणास्तव महाराष्ट्र सरकारने जातीचा दाखला नागरिक काढू शकत नाही ते पोर्टल बंद केलं आहे परंतु जातीचा दाखला हा ऑनलाइन च निघतो पण तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकत नाही. तुम्हाला जर कोणी व्यक्ती सांगत असेल की आपण स्वतः ऑनलाइन अर्ज करून जातीचा दाखला काढू शकतो तर ते आता शक्य नाही सेतू केंद्रात जाऊनच जातीचा दाखला काढता येतो.

 

जातीचा दाखला फॉर्म PDF मराठी मध्ये | Caste Certificate Form PDF in Marathi 

जातीचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागतो म्हणजेच अर्ज भरावा लागतो. त्या अर्जाचा नमुना मराठी मध्ये तुम्हाला खाली देण्यात आला आहे जातीचा दाखला काढण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या जातीचा दाखला अर्ज नमुना वापर करून जातीचा दाखला काढू शकता फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

 

⬇️ जातीचा दाखला नमुना फॉर्म

👇🏻👇🏻👇🏻

Download

 

FAQ : Caste Certificate Documents in Marathi

Q. जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे?

Ans. त्यासाठी Google मध्ये Caste Certificate Documents in Marathi असे search करा आता पहिल्या वेबसाईट वरती क्लिक करा. येथे तुम्हाला सर्व कागदपत्रे मिळतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top