CBSE 10 वी निकाल 2023 मोबाईल मध्ये चेक करा | CBSE 10th Result Declared Check Online cbseresults.nic.in or cnr.nic.in

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
CBSE 10th Result Declared Check Online 2024 cbseresults.nic.in or cnr.nic.in – CBSE 10 वी बोर्ड चा निकाल आज रोजी म्हणजे 12 मे 2023 रोजी लागला आहे. तरी जेही विद्यार्थी CBSE Board मधून 10 वी परीक्षा 2023 दिली आहे. ते त्यांचा निकाल आता मोबाईल मधून चेक करू शकता. तर CBSE 10th Board Result 2023 Mobile Madhun Kasa Check Karayacha संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
[CBSE HSC 10th Board Result 2023 Check Online Website Link And Download 10th Board Result PDF in Marathi Mobile Form cbseresult.nic.in official website]

CBSE 12th Board Result 2023 Official Website Link

केंद्रीय माध्यमिक बोर्ड 2023 (Central Board of Secondary Education) अंतर्गत बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. cbsc 10th board result 2023 लागला आहे. तरी cbsc 10 वी बोर्ड निकाल मोबाईल मधून चेक करण्यासाठी खाली दिलेल्या माहितीचा वापर करा.

CBSE 10 वी निकाल असा चेक करा मोबाईल मध्ये | CBSE Class 10th Result 2023 Link

 
 
CBSE 10 वी निकाल 2023 चेक करण्यासाठी सर्वात आधी वरती दिलेल्या की ही लिंक पैकी एका लिंक वरती क्लिक करा.
एक नवीन वेबसाईट तुमच्यासमोर उघडणार आहे येथे तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
जसे की, तुमचा Roll Number, School No, Admit Card ID ही सर्व माहिती तुमच्या हॉल तिकीट वरती असणार आहे.
वरती देण्यात आलेली सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटनावर क्लिक करा. तुमचा 10th Board Result 2023 पाहायला मिळून जाईल.

CBSE 10th Exam Result 2023 Overview

Board Name : Central Board of Secondary Education (CBSE)
Exam Dates : 15 February 2023 to 5 April 2023
Category : Result
Class: 10th Class
Academic Year : 2022 – 23
CBSE 12th Result 2023 Date : 12 May 2023
Official Website Link : www.cbseresult.nic.in

Websites to Check CBSE 10th Result 2023

CBSE 10 वी निकाल चेक करण्यासाठी तुम्ही एकूण 3 वेबसाईट चा वापर करून CBSE 10th Result 2023 Mobile Madhun Check Karu शकता. याच्यातून दोन वेबसाईट या ऑफिशियल आहेत. तर एक वेबसाईट third-party आहे. परंतु या तिघी वेबसाईटचा वापर करून तुम्ही 10th Result 2023 CBSE चेक करू शकता. सर्व CBSE 10th Result Website Link खालील प्रमाणे.

FAQ : CBSE 10th Result 2023 Check Online

Q1. What is CBSE 10th Result 2023 Date?
Ans. CBSE 10th Result Release झाला आहे. 12 मे 2023 रोजी हा निकाल लागला आहे.
Q2. How can I Check my CBSE Class 10th Board Result 2023?
Ans. तुम्ही तुमचा CBSE 10th Board Result CBSE च्या अधिकृत वेबसाईट वरती चेक करू शकता.
Q3. What is the passing marks for CBSE Class 10th Board Result 2023?
Ans. सीबीएससी बोर्ड मधून पास होण्यासाठी 80 पैकी कमीत कमी 26 मार्क असणे आवश्यक आहे. किंवा पूर्ण टक्क्यांमधून ते 30 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top