लग्न झाल्यानंतर आधार कार्ड वर लावा पती चे नाव – How To Change Name After Marrigae In Aadhar Card In Marathi 2023
आधार कार्ड वरील नावात लग्न झाल्यावर असा करा बदल | लग्न झाल्यावर असे लावा पतीचे आधार कार्ड वरती
लग्न झाल्यावर नावात बदल 2023 : लग्न झाल्यानंतर नवरी मुलीच्या नावामागे तिच्या पतीचे नाव लावावं लागतं, आणि खूप लोकांना हे माहित नाही की नावात बदल कसा केला जातो त्याच्यासाठी काय करावे लागते कोण कोणती कागदपत्रे लागतात, नावात बदल कुठे करावा लागतो याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. (How To Change Name After Marrigae In Aadhar Card)
लग्न झाल्यानंतर पत्नीच्या नावामागे पतीचे नाव लावण्यासाठी दोन पद्धतींचा वापर करू शकतो.
- मॅरेज सर्टिफिकेट चा वापर करून ?,
- मॅरेज सर्टिफिकेट चा वापर न करता ?
1. मॅरेज सर्टिफिकेट चा वापर करून
(How To add Husband Name in Aadhar Card Using Marrigae Certificate in Marathi 2023)
आपण पाहणार आहोत मॅरेज सर्टिफिकेट चा वापर करून पत्नीच्या नावामागे पतीचे नाव आधार कार्ड व कशा पद्धतीने बदलले जाते.
सर्वात आधी मॅरेज सर्टिफिकेट हे काढावे लागते. मॅरेज सर्टिफिकेट लग्न झाल्याचा पुरावा म्हणून वापरले जाते. त्याच्यावरून सहजरीत्या आधार कार्ड वरील नावात बदल केला जाऊ शकतो.
आधार कार्ड वरील नावात बदल करत असताना सोबत. जुने आधार कार्ड तसेच ओरिजनल मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जावे लागते मॅरेज सर्टिफिकेट फक्त स्कॅन करण्यासाठी वापरले जाते. हे काम मोबाईलच्या साह्याने पण करू शकता त्याच्यासाठी खाली व्हिडिओ दिला आहे.
असे चेंज करा आधारकार्ड वरील नाव.
2. मॅरेज सर्टिफिकेट चा वापर न करता ?
(How To add Husband Name in Aadhar Card Without Marrigae Certificate in Marathi 2023)
ज्यांना मॅरेज सर्टिफिकेट काढता येत नसेल अशा व्यक्तींसाठी हा दुसरा पर्याय आहे. आधार कार्ड क्युरी फॉर्म चा वापर करून नावात बदल केला जाऊ शकतो. या फॉर्मच्या मदतीने मॅरेज सर्टिफिकेट न वापरता आधार कार्ड मध्ये बदल केला जातो. हा फॉर्म भरून याच्या वरती या गावाची तुम्ही रहवासी आहेत त्या गावातील सरपंचाचा सही शिका घ्यावा लागतो. त्याच सोबत जुने आधार कार्ड आधार कार्ड सेंटर ला जाऊन आधार कार्ड अपडेट करावे लागते. जर का मोबाइल नंबर आधार कार्ड ला आधीपासून लिंक असेल तर मोबाईलच्या साह्याने पण आधार कार्ड मध्ये नावात बदल करू शकता. मोबाईल द्वारे आधार कार्ड मधील नावात बदल कसा करायचा त्याचा व्हिडिओ वरती दिला आहे. नाव बदल करण्यासाठी चा फॉर्म खाली दिला आहे तो डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घेणे.
आधार कार्ड फॉर्म डाऊलोड करा | Aadhar Card Name Change Form PDF 2023
⬇️ Download