Post office Bharti 2025 Online Form Maharashtra – मित्रांनो “computerworldcenter.com” तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. 10 वी पास वरती भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक तसेच ब्रांचं पोस्ट मास्टर या पदांच्या 21,413 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आणि कोणतीही परीक्षा होणार नाही फक्त मेरिट लिस्ट लागेल. त्यामध्ये निवड झाल्यावर कागदपत्रे पडताळणी होईल आणि नोकरी मिळेल. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. तरी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर सर्व माहिती तसेच अर्ज करण्याचा व्हिडिओ खाली दिला आहे.
Post office Bharti 2025 Online Form Maharashtra
Indian Post Office Gramin Dak Sevak Recruitment 2025 Online Application Start Form 10th of February 2025 for ssc pass out student & last date is 3rd march 2025. no exam only selection of candidates on the basis of merit list. if anyone is interested to apply then all information regarding bharti is given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – Gramin Dak Sevak Bharti Schedule I January 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
पद क्र. | पदाचे नाव | एकुण |
1 | GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) |
21,413 |
2 | असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) |
🤔 महाराष्ट्रासाठी एकुण जागा (Total Posts) : 1498 जागा
💰 पगार (Salary) :
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | 12,000 ते 29,380 |
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) | 10,000 ते 24,470 |
🧑🎓 शिक्षण पात्रता (Qualification) : 10 वी पास व संगणकाचे ज्ञान, सायकल चालवणे.
🧒 वयाची अट (Age Limit) :
General | 18 वर्ष ते 40 वर्ष |
OBC | 18 वर्ष ते 43 वर्ष |
SC/ST | 18 वर्ष ते 45 वर्ष |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
📢 महत्त्वाचे – ज्यांना 85 ते 90 च्या पुढे % असतील तरच अर्ज करा
💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC | 100/- |
SC/ST/PWD/ExSM/महिला | फी नाही |
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 3 मार्च 2025
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 10 फेब्रुवारी 2025
🧾 फॉर्म Edit/Correction करण्याची मुदत : 6 मार्च ते 8 मार्च 2025
New Vacancy of Post Office Bharti 2025
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🗓️ वय मोजा (Age Calculator) | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी मार्कशिट
3) फोटो 50kb, सही (20kb) Compress Image
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
📢 निवड प्रक्रिया | GDS Selection Process
1) या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होत नाही
2) टक्केवारीनुसार मेरिट लिस्ट लागेल त्यामध्ये नाव आल्यावर उमेदवाराची निवड होते
3) त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन होतं आणि नोकरी लागतो.
🧑💻 अर्ज कसा करायचा (How to Apply Gramin Dak Sevak GDS Bharti 2025 Online)
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने www.indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटवरून करायचा आहे. ऑनलाइन अर्ज कसा करायचा तो ही घर बसल्या त्याचा व्हिडिओ खाली दिलेला आहे
Raytel post devjipada taluka sakru dist dhule