GDS Post Office Bharti Documents List In Marathi – तुम्ही भारतीय डाक विभाग मार्फत निघालेल्या पोस्ट ऑफिस भरती साठी ऑनलाईन अर्ज करत असाल. तर तुम्हाला माहिती असायला हवे, की पोस्ट ऑफिस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते. आणि कदाचित तुमची निवड झाली तर व्हेरिफिकेशन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते. त्याबद्दल माहिती खाली देण्यात आलेले आहेत.
Post Office Bharti Documents List In Marathi
India post gramin dak sevak bharti 2025 required documents list in marathi. If you selected as branch post master or assistant branch post master then documents required for verification all documents of post office bharti thats required for form fill up process and documents verification and list of documents is given below.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे | Documents Required for Online form fill up
1) आधार कार्ड (Aadhaar Card)
2) 10 वी मार्कशिट (SSC Marksheet)
3) पासपोर्ट साइज फोटो (Passport Size Photo) (Size 50kb)
4) स्वाक्षरी (Sign) (20kb)
5) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
भरती मध्ये निवड झाल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी लागणारे कागदपत्रे
Required Documents for Verification – उमेदवाराची निवड पोस्ट ऑफिस भरती मध्ये झाल्यावर खाली गेलेले आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी लागत असतात. खाली दिलेल्या सर्व कागदपत्रे ओरिजनल तसेच त्यांचे झेरॉक्स चे दोन सेट लागतात.
1) 10 वी मार्कशिट (SSC Marksheet)
2) ओळख पुरावा (Identity Proof) / आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स
3) जातीचा दाखला (Caste Certificate)
4) PWD Certificate (लागू असल्यास)
5) EWS Certificate (लागू असल्यास)
6) Transgender Certificate (लागू असल्यास)
7) Date of Birth Proof/ जन्माचा पुरावा/ शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला
8) Medical certificate issued by a Medical Officer of any Government
पोस्ट ऑफिस भरती फॉर्म कसा भरावा | व्हिडिओ पहा |
Post Office Bharti Required Documents list in marathi