Ration Card e-KYC कशी करावी घर बसल्या | Ration Card KYC Online Process Maharashtra

Ration Card e-KYC कशी करावी घर बसल्या | Ration Card KYC Online Process Maharashtra

Ration Card KYC Online Process Maharashtra – रेशन कार्ड धारकांना आता, केवायसी करावी लागेल. जर केली नाही तर कदाचित रेशन कार्ड बंद होऊ शकत. तसेच रेशन ही बंद होईल, म्हणून तुम्ही अजूनही, रेशन कार्ड ची ई केवायसी (eKYC) केली नसेल तर लवकर करून घ्या. पण तुम्हाला प्रश्न हा पडेल की, रेशन कार्ड eKYC कशी करावी?, पण टेन्शन घेऊ नका तुम्ही घर बसल्या मोबाईल मधूने KYC कशी करावी सांगतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर रेशन कार्ड KYC करणे प्रत्येक रेशन कार्ड धरकासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवाशी असाल तर, तुम्हाला रेशन कार्ड केवायसी करणे गरजेचे आहे. त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

Maharashtra Ration Card eKYC Online Process – All the ration card holders of maharashtra eKYC of ration card is mandatory thats why hurry up and lets do ration card eKYC at home in mobile all usefull information is given below.

रेशन कार्ड eKYC कशी करावी घर बसल्या पाहा | Ration Card eKYC Maharashtra

सर्वात आधी तुम्हाला Google Play Store वरून आपल्या भारत सरकारचे दोन अधिकृत App डाऊनलोड करावे लागतील

1) Aadhaar RD Service (हे App उघडत नाही लक्षात ठेवा)

2) Mera KYC

  • आता वरील पैकी Mera KYC हे App उघडा. आता “Select State” तसेच खाली Username & Password असे दोन Option दिसतील.
  • पण तुम्हाला फक्त “Select State” या पर्यायावर क्लिक करून आपले “महाराष्ट्र” राज्य निवडा.
  • मग “Verify Location” या पर्यायावर क्लिक करा. सूचना – तुम्हाला error येऊ शकतो पण पुन्हा क्लिक करून Try करा.
  • आता “Enter Aadhaar Number” या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका, आणि “Generate OTP” बटन वर क्लिक करा.
  • तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती OTP येईल तो टाका, मग खाली दिलेला “Captcha” टाका “Enter Captcha” या बॉक्स मध्ये आणि “Submit” बटण वर क्लिक करा.
  • आता तुमची रेशन कार्डची सर्व माहिती पाहायला मिळेल. तुम्हाला कसे समजेल की तुमची KYC बाकी आहे.
  • तुम्हाला “eKYC Status” पर्याय पाहायचा आहे. त्या ठिकाणी जर “Y” दिसेल म्हणजे KYC झाली आहे. जर काहीच दिसत नसेल तर eKYC करावी लागेल.
  • मग KYC करण्यासाठी खाली “Face eKYC” या पर्यायावर क्लिक करा. येथे 5 स्टेप Automatic पूर्ण होतील. त्यानंतर KYC कशी करावी त्याच्या सूचना दिल्या जातील त्या वाचून घ्या.
  • तुमचा “‘Face” (चेहरा) व्यवस्थित स्कॅन करा. आणि तुमची “eKYC Successfully” होऊन जाईल

सूचना – तुमचे आधार कार्ड जर Update नसेल किंवा फोटो Update नसेल तर KYC करतांना प्रॉब्लेम येईल किंवा KYC होणार नाही.

बस अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या “Ration Card eKYC” करू शकता. आता ही माहिती महत्त्वाची आहे म्हणून तुमच्या मित्रपरिवाराला नक्की कळवा.

🔰 महत्त्वाचे – Ration Card eKYC Status कसे चेक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top