रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Ration Card Required Documents List PDF In Marathi

रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Ration Card Required Documents List PDF In Marathi

Ration Card Required Documents List – नवीन रेशन कार्ड काढायचे असेल किंवा रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाकायचे असेल. एखाद्या नाव रेशन कार्ड मधून कमी करायचे असेल. रेशन कार्ड विभक्त करायचे असेल. अशावेळी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. परंतु साधारणता लोकांना माहीतच नसतं की नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात. रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाकण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. रेशन कार्ड मधून नाव कमी करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. रेशन कार्ड खराब झाला असेल किंवा हरवला असेल त्याच्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. कोण कोणती अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Ration card Kadhanyasathi Laganare Aavashyak Kagadpatre
[ Important Documents For Making Ration Card in Marathi, Ration Card Documents List Maharashtra, Required Document List For Ration Card, Ration Card sathi laganare kagajpatre kintu list pdf in marathi, new ration card document list pdf in marathi download mobile]

रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट | Ration Card Required Documents List in Marathi

सर तुम्हाला कायमस्वरूपी एखाद्या गावाची रहिवासी व्हायचे असेल. तर सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे रेशन कार्ड समजले जाते. तुमचं जर का त्या गावाचं रेशन कार्ड असेल तर समजून घ्या तुम्ही त्याच गावाचे रहिवासी आहात. तर अशा परिस्थितीत प्रत्येकाला नवीन रेशन कार्ड हे काढावे लागत असतं. तर रेशन कार्ड काढण्यासाठी कोण कोणती आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट आहेत. त्याची सविस्तरपणे माहिती तुम्हाला खाली देण्यात आले आहे. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती. याची पूर्ण यादी खाली दिली असून. कागदपत्रांची अधिकृत माहिती तहसील कार्यालयातून विचारणा करून तुम्हाला देण्यात आली आहे. रेशन कार्ड बनवण्यासाठी लागणारे कागदपत्रे किंवा रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे यादी खाली दिली आहे.

 

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | New Ration Card Required Document List in Marathi

 

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट खालील प्रमाणे
1) विहित नमुन्यातील अर्ज
2) अर्जदार यांच्या नावे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नसल्याचे प्रतिज्ञापत्र
3) राहत्या घराची वीज बिलाची छायांकित प्रत
4) रहिवासी बाबतचा पुरावा
5) स्वतःच्या घराचा उतारा किंवा कर पावती
6) उत्पन्नाचा दाखला
7) आधार कार्ड चे झेरॉक्स
8) मतदान कार्ड झेरॉक्स
9) अर्जदार भाड्याच्या घरात राहत असल्यास घर मालकाचे संमती पत्र
10) राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेले पासबुक
11) गॅस एजन्सीचा दाखला जर गॅस असेल
12) तलाठी किंवा मंडळ अधिकारी चौकशी अहवाल

 

सूचना : वरीलपैकी सर्व कागदपत्रे आम्ही स्वतः तसेच कार्यालयात जाऊन विचारणा केल्यानंतर तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

FAQ : New Ration Card Required Documents list in Marathi Maharashtra

Q: रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी?
Ans: रेशन कार्ड मध्ये नवीन नाव नोंदण्यासाठी विहित नमुन्यातील नवीन नाव नोंदणीचा अर्ज भरून संबंधित डॉक्युमेंट जोडून तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा विभागात जमा करावा लागतो त्यानंतर नवीन नाव रेशन कार्ड मध्ये ऍड करून दिले जाते.
Q: रेशन कार्ड नाव कमी कसे करायचे? 
Ans : रेशन कार्ड मधून नाव कमी करण्यासाठी संबंधित अर्ज भरून तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा विभागात जमा करावा लागतो त्यासोबत ज्या व्यक्तीचे नाव कमी करायचे आहे त्याचे आधार कार्ड जोडावे लागते.
Q: नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात?
Ans: नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी 💁‍♂️ येथे क्लिक करा
Q: नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात pdf?
Ans: नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व त्यांची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top