पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही कसे चेक करायचे | How to Check Pan Card Link to Aadhar

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

How to Check Pan Card Link to Aadhar : मित्रांनो पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती या तारखेपर्यंत ज्यांनी आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक केलेले आहे. अशा सर्व व्यक्तींना आता आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची आवश्यकता नाही परंतु ज्यांनी 31 मार्च 2023 पूर्वी पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलेले नाही अशा सर्वांना आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करावे लागेल आणि दंड सुद्धा भरावा लागणार आहे. तर मग आपण कसे चेक करायचे की पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक झालेले आहे की नाही त्याच्या साठी खालील दिलेल्या माहितीचा वापर करा.

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे की नाही कसे चेक करायचे , check pan card aadhar card link or not in mobile

पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही कसे चेक करायचे (How to check pan card link to aadhar)

1) पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

🌐 वेबसाईट लिंक – येथे लिक करा

2) तुम्ही इथे Link Aadhar पर्यायावर क्लिक करा.

3) त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर टाका आणि आधार नंबर टाका.

4) त्यानंतर Validate बटणावर क्लिक करा.

5) तुमचं जर का पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला मेसेज दिसणार आहे Your PAN BXXXXXXN is already linked to given Aadhaar number 68XXXXXX90

6) म्हणजे समजून घ्या तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक आहे. तुम्हाला काही करण्याची गरज राहणार नाही.

7) पण जर वरती दिलेला मेसेज व्यतिरिक्त दुसरा मेसेज तुम्हाला दिसत असेल तर मात्र इथे तुम्हाला 500 ते 1000 रुपये दंड भरून पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करावे लागेल.

 

पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करा मोबाईल मध्ये – How to link pancard to aadhar card in mobile

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top