12 वी निकाल 2026 महाराष्ट्र चेक करा मोबाईल मध्ये | 12th Result Maharashtra Declared 2026?

12 वी निकाल 2026 महाराष्ट्र चेक करा मोबाईल मध्ये | 12th Result Maharashtra Declared 2026

12th Result Maharashtra Declared 2026? : 12 वी निकाल बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. बारावीचा रिझल्ट कधी लागेल याची विद्यार्थी खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. पण अखेर त्यांची वाट पाहण्याची वेळ गेली, कारण 12 वी निकाल 2026 महाराष्ट्र मे महिन्यात लागणार आहे. तर तुम्ही तुमचा बारावी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा ते पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12th Result Maharashtra Declared 2026?

विद्यार्थी मित्रांनो बारावीचा निकाल 10 मे 2026 मध्ये लागणार आहे. 12 वी निकाल महाराष्ट्र कसा पहायचा निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती ? किंवा बारावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती ? असे खुप प्रश्न विद्यार्थी मित्रांच्या मनात येत आहे. ऐन वेळी जेव्हा निकाल तेव्हा मुलांची धावपळ होते तर मी तुम्हाला 12 वी निकाल 2026 महाराष्ट्र वेबसाईट दिल्या आहेत त्याचा वापर करून तुम्ही निकाल पाहू शकता.

12 वी निकाल 2026 महाराष्ट्र कसा पाहायचा ?

How to check 12th HSC Result 2026 Maharashtra in mobile – विद्यार्थी मित्रांनो 12 वी चा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 12 वी रिझल्ट 2026 महाराष्ट्र कसा पाहायचा.

1) 12 वी चा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता.

🌐 12 वी निकाल लिंक 👉 Link 1
🌐 12 वी निकाल लिंक 👉 Link 2

2) सर्वात आधी वरती दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा

3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.

FAQ – 12th Result Maharashtra Declared 2026?

Q. What is the date of Maharashtra 12th Result 2026?

Ans. Maharashtra 12th result 2026 is declared in 10 May 2026.

Q. What is the time of Maharashtra 12th Result 2026?

Ans. 12th result time is 10 May 2026 01:00 PM on date of declared

Q. What is the passing percentage of HSC?

Ans. minimum passing percentage of 12th HSC Exam is 35% or Above.

Q. What is first class in 12th HSC?

Ans. the percentage above 60% to under 100% is first class division

Q. What is the website of 12th Result 2026 Maharashtra?

Ans. the official website is, https://mahresult.nic.in/

Q. How Much Percentage in hsc are considered to be in first class?

Ans. above 60% / 70% percentage is considered as first class in hsc.

4 thoughts on “12 वी निकाल 2026 महाराष्ट्र चेक करा मोबाईल मध्ये | 12th Result Maharashtra Declared 2026?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top