10 वी 12 वी निकाल 2026 महाराष्ट्र जाहीर या तारखेला लागेल | 10th 12th Result 2026 Maharashtra Declared – SSC,HSC Result 2026 Maharashtra Website Link

10 वी 12 वी निकाल 2026 महाराष्ट्र जाहीर या तारखेला लागेल | 10th 12th Result 2026 Maharashtra Declared - SSC,HSC Result 2026 Maharashtra Website Link

10th 12th Result Maharashtra 2026 : 10 वी व 12 वी निकाल कधी लागेल?, याची सर्व विद्यार्थी वाट पाहत आहेत. दहावीची आणि बारावीची परीक्षा देऊन खूप दिवस पलटून गेलेले आहेत. तरी ज्याही मुला-मुलींनी दहावी बारावीची परीक्षा दिलेली आहे. त्यांच्या मनात हीच उत्सुकता आहे की आमचा दहावी बारावीचा निकाल कधी लागेल. तर आज आपण पाहणार आहोत दहावीचा निकाल कधी लागेल?, तसेच बारावीचा निकाल कधी लागेल? दहावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती?, व बारावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती? कोण कोणत्या पद्धतीने तुम्ही दहावी व बारावी निकाल चेक करू शकता. तसेच दहावी बारावी निकाल कोणत्या तारखेला लागेल. अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th & 12th Result 2026 Maharashtra Board Date

विद्यार्थी मित्रांनो 10 वी व 12 वी निकाल कोणत्या तारखेला लागेल याबाबत माहिती पाहूया. तर 12 वी निकाल 2 मे 2026 लागेल. तसेच 10 वी निकाल 15 मे 2026 रोजी लागेल. परंतु आता आपण माहिती पाहूया की दहावी बारावी निकाल लागल्यानंतर तो कशा पद्धतीने चेक करायचा. निकाल चेक करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत कोणत्या वेबसाईट आहेत.

10 वी निकाल 2026 महाराष्ट्र कसा पाहायचा ? | How to check 10th SSC Result 2026 Maharashtra in mobile

विद्यार्थी मित्रांनो दहावीचा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 10 वी रिझल्ट 2026 महाराष्ट्र कसा पाहायचा.

SSC Result 2026 Maharashtra Check online

1) दहावीचा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता

2) सर्वात आधी खालील दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा

3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.


👇🏻👇🏻👇🏻

📢 10 वी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट येथे क्लिक करा


12 वी निकाल 2026 महाराष्ट्र कसा पाहायचा ? | How to check 12th HSC Result 2026 Maharashtra in mobile

विद्यार्थी मित्रांनो 12 वी चा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 12 वी रिझल्ट 2026 महाराष्ट्र कसा पाहायचा.

HSC Result 2026 Maharashtra Check online

1) 12वी चा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता

2) सर्वात आधी खालील दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा

3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.


👇🏻👇🏻👇🏻

📢 12 वी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट येथे क्लिक करा

2 thoughts on “10 वी 12 वी निकाल 2026 महाराष्ट्र जाहीर या तारखेला लागेल | 10th 12th Result 2026 Maharashtra Declared – SSC,HSC Result 2026 Maharashtra Website Link”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top