10 वी 12 वी निकाल कधी लागणार 2023 तारीख पहा | 10th SSC and 12th HSC Result Maharashtra Board Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

10th SSC and 12th HSC Result Maharashtra Board Date – इयत्ता दहावीचा आणि बारावीचा महाराष्ट्र बोर्ड चा निकाल 2023 कोणत्या तारखेला लागेल. याबद्दलची माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहावी बारावी निकाल 2023 संभाव्य तारखा जारी करण्यात आले आहेत. तर दहावीचा निकाल कधी लागणार 2023. तसेच बारावीचा निकाल कधी लागणार 2023. याबाबतची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

[ Maharashtra HSC SSC Result 2023 Date & time Check online 12th 10th Result 2023 maharashtra state board mahresult.nic.in result status official website link, how to download Dahavi Baravi Nikal 2023 in Marathi maharashtra hsc result 2023, ssc result 2023 maharashtra board]

10 वी 12 वी निकाल 2023 तारीख जाहीर? | Maharashtra SSC/HSC Result 2023 Date?

 महाराष्ट्र स्टेट बोर्ड चा दहावी/बारावीचा निकाल कधी लागणार 2023. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी/बारावी निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. तरी इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 1 वाजता लागेल. तर इयत्ता 10 वी बोर्ड रिझल्ट 10 जून पर्यंत लागेल अशी शक्यता दर्शवली जात आहे. तर दहावी बारावी निकाल 2023 मोबाईल मधून कसा चेक करायचा. अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.

दहावी बारावी निकाल 2023 | Dahavi Baravi Nikal 2023 Information in Marathi

दरवर्षी दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागेल त्याचे खूप वाट पाहिली जात असते. SSC/ HSC चा निकाल 2023 लवकरच लागणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या निकालाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर झाल्या आहेत. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा व बारावीचा निकाल 2023 चेक केला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे वाट पाहण्याची वेळ गेली. दहावी बारावी निकाल लवकरच लागणार आहे.
  

 

 

दहावी बारावी निकाल वेबसाईट लिंक 2023 महाराष्ट्र

दहावी निकाल वेबसाईट कोणती?, बारावी निकाल वेबसाईट कोणती? हा सर्वात मोठा प्रश्न मुलांच्या समोर असतो. परंतु SSC/HSC Maharashtra State Board Secondary and Higher Secondary Education Department ने याच्यावर उपाय म्हणून. दहावी आणि बारावीचा निकाल एकाच वेबसाईटवरून चेक केला जाऊ शकतो. तुम्ही दहवी चा निकाल आणि बारावीचा निकाल एकाचा वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता.

दहावीचा बारावीचा निकाल 2023 महाराष्ट्र बोर्ड लिंक 

तुम्ही महाराष्ट्र 10 वी /12 वी निकाल 2023 एकच वेबसाईट वर चेक करू शकता. www.mahresult.nic.in या वेबसाईटवर तुम्ही दहावीचा पण निकाल चेक करू शकता आणि बारावीचा पण निकाल चेक करू शकता.

Maharashtra Board SSC/HSC Result 2023 Highlight

Exam Name

Maharashtra State Secondary & Higher Secondary School Certificate
Examination

Result Name

10th(SSC) & 12th(HSC) Board Result 2023

Releasing Authority

MSBSHSE

12th & 10th Result Maharashtra Board
Official Website

Mahresult.nic.in

SSC/HSC Result Credentials

Seat Number & Mother’s first name

Maharashtra State Board 10th Result Date (SSC)

02 Jun 2023

Maharashtra State Board 12th Result Date (HSC)

25 May 2023

Result mode

online

Minimum Passing Percentage (%)

35% Percent

मी माझा महाराष्ट्र 10 वी/12 वी निकाल 2023 कसा तपासू शकतो?

तुम्हाला तुमचा दहावी बारावीचा निकाल चेक करण्यासाठी महाराष्ट्र बोर्डच्या www.mahresult.nic.in या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. येथे 10 वी /12 वी दोघींचा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला असतो. तुम्हाला निवडायचे आहे की तुम्हाला दहावीचा निकाल चेक करायचा आहे की बारावीचा. त्या पद्धतीने तुमचा दहावीच्या बोर्ड चा Seat Number व तुमच्या आईचे नाव टाकून View Result बटनावर क्लिक करून निकाल चेक करता येऊ शकतो.

दहावीचा निकाल कधी लागणार आहे 2023?

 02 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता लागेल.

बारावीचा निकाल कधी लागणार आहे 2023?

महाराष्ट्र 12 वी बोर्ड चा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 1 वाजता लागेल.

 

महाराष्ट्र SSC/HSC बोर्ड ची अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

महाराष्ट्र स्टेट बोर्ड एसएससी आणि एचएससी बोर्डाचे अधिकृत वेबसाईट लिंक www.mahresult.nic.in ही आहे.
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

FAQ : 10th SSC & 12th HSC Result 2023 Maharashtra Board Date 

Q1. What is 10th & 12th Result 2023 Maharashtra Board Date & Time?
Ans. 12 वी निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 1 वाजता लागेल?. तर 10 वी निकाल 10 जून पर्यंत लागणार आहे?
Q2. दहावीचा निकाल 2023 महाराष्ट्र बोर्ड link
Ans. दहावी निकाल चेक करण्याची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in आहे
Q3. बारावीचा निकाल 2023 महाराष्ट्र बोर्ड link
Ans. 12 वी निकाल चेक करण्यासाठी तुम्ही https://mahresult.nic.in/ या वेबसाईट चा वापर करू शकता.
Q4. SSC /HSC Result 2023 Maharashtra Board Required Document to Check Result online
Ans. 10 वी 12 वी निकाल चेक करण्यासाठी फक्त 10 वी 12 वी हॉल तिकीट असणे गरजेचे आहे. त्याच्यात तुमचा Seat No व Mother Name लागते.
Q5. What is the passing marks for 10th/12th result 2023 Maharashtra Board?
Ans. 10 वी 12 वी मध्ये पास होण्यासाठी कमीत कमी 35% असायला पाहिजे.
Q6. Maharashtra Board official website can crashing SSC/HSC Result 2023
Ans. हो, जर का वेबसाईट सर्व्हर वरती खूप लोड आला तर वेबसाईट डाऊन होऊ शकते.
Q7. दहावी बारावी निकाल कसा बघायचा 2023 मोबाईल मधून?
Ans. तुम्ही दहावी बारावीचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या अधिकृत वेबसाईटवरून लागल्यानंतर बघू शकता.
Q8. माझा दहावी बारावी चा सीट नंबर कुठे मिळेल?
Ans. परीक्षेच्या वेळी मिळालेल्या हॉल तिकीट वरती तुमचा सीट नंबर रोल नंबर मिळून जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top