12 वी चा निकाल कसा चेक करायचा मोबाईल मध्ये | How to check 12th result 2024 in mobile
विद्यार्थी मित्रांनो बारावीचा निकाल लवकरच लागेल. परंतु बारावीचा निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती बारावीचा निकाल मोबाईल मधून कसा चेक करायचा. बारावीचा निकाल चेक करण्याची ची पद्धत कशी आहे हे मुलांना माहीत नसतं तर तुम्ही तुमच्या मोबाईल च्या मदतीने तुमचा बारावीचा निकाल कसा चेक करायचा त्याबद्दल या पोस्टमध्ये माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून बारावीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला सोयीचे होईल आणि तुम्ही लवकर मोबाईल मधून बारावीचा निकाल चेक करू शकता.
📢 12 वी निकाल पाहण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
12th HSC Board Result 2025 Maharashtra Overview
HSC 12th Result 2025 Maharashtra Board Date | |
Board Name | MSBSHSE |
Class Name | HSC/12th |
Type of Exam | Annual Board Exam |
Exam Date | Feb 2025 |
Result Date | 05 May 2025 |
Result Mode | Online |
Website Link | mahresult.nic.in |
Maharashtra HSC Result 2025 Information
बारावीचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्ड लावला जातो. बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला खूप सार्या वेबसाईट आहेत त्याचा वापर करून तुम्ही बारावीचा निकाल चेक करू शकता. बारावीची परीक्षा ही ही मार्च मध्ये होत असते त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्यात दर वर्षी बारावीचा निकाल लागत असतो. बारावीचा निकाल कसा चेक करायचा त्याबद्दल माहिती वरती दिली आहे वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून बारावीचा निकाल कसा चेक करायचा त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल.
बारावी निकाल कधी लागणार आहे 2025
12 वी निकाल 05 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता लागेल.
FAQ – 12th Result Maharashtra Check Online In Mobile 12th HSC Result 2025 Date
प्रश्न : बारावीचे पेपर कधी होतात ?
उत्तर : बारावी बोर्डाचे पेपर मार्च महिन्यात होतात.
प्रश्न : बारावीचा निकाल कधी लागतो ?
उत्तर : बारावीचा निकाल 5 मे 2025 मध्ये दुपारी 1 वाजता लागेल
प्रश्न : 12 वी चा निकाल कसा चेक करायचा?
उत्तर : बारावीचा निकाल चेक करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागते तिथे तुमचा बारावीचा सीट नंबर आणि हॉल तिकीट वरती असलेले आईचे नाव टाकून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकतो.
प्रश्न : 12 वी निकाल 2025 महाराष्ट्र कधी लागेल?
उत्तर : 12 वी चा निकाल 5 मे 2025 दुपारी 1 वाजता लागेल
प्रश्न : 12 वी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट लिंक?
उत्तर : https://hscresult.mahahsscboard.in/