12 वी निकाल 2023 तारीख जाहीर या 6 वेबसाईट वरती पहा निकाल | HSC 12th Result Maharashtra Board How to Check 12th HSC Result 2023 Maharashtra Board Date and Time Website Link

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
HSC 12th Result Maharashtra Board Declared – 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र बोर्ड चा बारावीचा निकाल 2023 जाहीर झाला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात बारावी निकाल 2023 महाराष्ट्र कोणत्या तारखेला लागणार आहे याची माहिती दिली आहे. बारावी निकाल 2023 महाराष्ट्र कधी लागेल याबद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

12 वी निकाल 2023 महाराष्ट्र कोणत्या तारखेला लागेल पहा | 12th Result 2023 Maharashtra Board Date

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत जारी केलेल्या बारावी निकाल 2023 महाराष्ट्र निकालाबद्दल खालील प्रमाणे माहिती देण्यात आले आहे आली आहे. मंडळामार्फत – 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे देण्यात आला आहे.

HSC 12th Result 2023 Maharashtra Board Release Website Link

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची परीक्षा निकाल खालील अधिकृत वेबसाईट वरती गुरुवारी दिनांक 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ पुणे अंतर्गत देण्यात आले आहे.

12 वी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट लिंक खालील प्रमाणे

Website Link to Check 12th Result 2023 Maharashtra Board
सूचना – वेबसाईट वरती लोड असू शकतो त्यामुळे वेबसाईट Refresh करा 
 
 
 
 
 

12 वी निकाल कसा चेक करायचा मोबाईल मध्ये पहा

How to Check 12th Result 2023 Maharashtra Board Step By Step

तुम्ही तुमचा बारावी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा याबद्दल चे असते खाली देण्यात आले आहे.
1) खलील पैकी  कोणत्याही एका वेबसाईट वरती क्लिक करा.
2) आता  तुमचा सीट नंबर व तुमचे आईचे नाव टाका
3) View Result बटनावर क्लिक करा.
4) तुमचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल
सुचना – निकाल लागल्यावर वेबसाइट वरती लोड येऊ शकतो,

अशाच अपडेट WhastApp ग्रुप वरती मिळवा

HSC 12th Result 2023 Maharashtra Board Declared Highlights 

12th HSC
Result 2023 Maharashtra Board 

Date and Time Website link Hightlights

Board

Maharashtra State
Board 

Secondary and Higher Secondary

Class

12th/
HSC

Type of Exam

12th
Board Annual Exam

HSC Exam Date 2023
Maharashtra

Feb 2023 to March
2023

12th
Result Date 2023 Maharashtra

25th May 2023

Result Status

Announce

Result Mode

Online

Location

Maharashtra State
Only

Official Website
link

https://www.mahahsscboard.in/

Website link

mahresult.nic.in
/http://hscresult.mkcl.org

Result Type

Govt

FAQ – 12th HSC Result 2023 Maharashtra Board Declared Date and Time Website link 

प्रश्न. बारावी निकाल 2023 महाराष्ट्र कधी लागेल?
उत्तर: 12 वी निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता लागणार आहे
 
प्रश्न. 12 वी निकाल 2023 कसा पहायचा?
उत्तर: 12 वी निकाल 2023 तुम्ही mahresult.nic.in या वेबसाइट वरुण चेक करू शकता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top