Maharesult nic in HSC Result – बारावी निकाल 2025 महाराष्ट्र लवकरच जाहीर होणार आहे. 12 वी निकाल 2025 येत्या काही दिवसात लागणार आहे. तर 12 वी निकाल 2025 महाराष्ट्र चेक करण्याची सोपी पद्धत तुम्हाला मी या लेखांमध्ये सांगणार आहे. या पद्धतीचा वापर करून तुम्ही HSC Result 2025 Maharashtra मोबाईल मधून फक्त एका मिनिटात चेक करू शकता. 12th HSC Result 2025 Maharashtra Board Check कसा करायचा याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.
Maharesult nic in 2025 HSC Result
महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल जाहीर केला आहे. तर बारावी रिझल्ट 2025 महाराष्ट्र मे रोजी दुपारी 2 वाजेला लागणार आहे. तुम्ही हा निकाल तुमच्या मोबाईल मधून फक्त एका मिनिटात चेक करू शकता. मोबाईल मधून 12 वी निकाल 2025 कसा चेक करायचा? याची सर्वात सोपी पद्धत खाली देण्यात आली आहे. तुम्ही बारावी निकाल वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. तसेच 12th Result 2025 Maharashtra Website Server Problem असेल तरी तुम्ही बारावी निकाल offline पद्धतीने कसा चेक करायचा. त्याबद्दलची पण माहिती खाली देण्यात आली आहे.
12 वी निकाल 2025 चेक करण्याची वेबसाईट लिंक टाईम वेळ | Maharashtra 12th HSC Result 2025 Date, Time And Official Websits
तर बारावी निकाल चेक करण्याच्या एकूण 6 वेबसाईट महाराष्ट्र स्टेट बोर्ड ने जारी केल्या आहेत. या 12th Result 2025 Maharashtra website link तुम्हाला खाली देण्यात आल्या आहेत. याचा वापर करून तुम्ही मोबाईल मधूनच बारावी निकाल चेक करू शकता. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बारावी निकाल कधी लागणार आहे? तर बारावी निकाल आज दुपारी 2 वाजता लागणार आहे. तर बारावी निकाल चेक करण्याच्या दोन सोप्या पद्धती खालील प्रमाणे.
12 वी निकाल चेक करण्याच्या दोन पद्धती खाली प्रमाणे
1) वेबसाईट चा वापर करून ऑनलाईन पद्धतीने
2) Text SMS पाठवून offline पद्धतीने
12 वी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट लिंक
Maharashtra 12th Result 2025 Website link
महाराष्ट्र बारावी रिझल्ट 2025 चेक करण्याच्या वेबसाईट लिंक खाली दिलेल्या आहेत.
या 6 वेबसाईटचा वापर करून चेक करा निकाल
12 वी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा | How to Check 12th Result 2025 Maharashtra in Mobile
महाराष्ट्र बारावी निकाल मोबाईल मध्ये चेक करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.
1) वरती देण्यात आलेल्या कोणत्याही एका वेबसाईट वरती क्लिक करा.
2) आता तुमचा Seat No.(बैठक क्रमांक) आणि Mother Name (आईचे नाव) टाका
3) त्यानंतर View Result या बटनावर क्लिक करा.
4) तुम्ही माहिती अचूक पद्धतीने भरले असल्यास तुम्हाला तुमचा निकाल दर्शवला जाईल.
5) तुम्ही निकालाचा स्क्रीन शॉट काढू शकता किंवा त्याची प्रिंट डाउनलोड करू शकता
12 वी निकाल मेसेज पाठवून कसा चेक करायचा | How to Check 12th Result 2025 Maharashtra offline Via SMS
जर का 12th result चेक करण्याची website Down झाली किंवा Crash झाली काही problem आला. तर तुम्ही sms पाठवून offline पद्धतीने 12 वी निकाल चेक करू शकता. मेसेज पाठवून बारावी निकाल चेक करण्याची पद्धत खालील प्रमाणे.
1) तुमच्या मोबाईल मध्ये मेसेज पाठवण्याचे ॲप उघडा
2) नवीन मेसेज तयार करा
3) याच्यात MHHSC स्पेस देऊन तुमचा Roll Number टाका.
उदा MHHSC S029506 अशा पद्धतीचा मेसेज टाईप करा.
4) मेसेज लिहून झाल्यावर 57766 या नंबर वरती पाठवा.
5) तुमची माहिती जर का अचूक असेल तर तुम्हाला रिटर्न मेसेज येईल.
6) तुमचा निकाल तुम्हाला पाहायला मिळेल.
FAQ – 12th Result 2025 Maharesult nic in 2025 HSC Result
Q. 12 वी 2025 मध्ये पास होण्यासाठी किती टक्के पाहिजे महाराष्ट्र?
Ans. महाराष्ट्र बोर्ड बारावी मध्ये पास होण्यासाठी फक्त 35 टक्क्यांची आवश्यकता असते.
Q. What is the date of Maharashtra 12th Result 2025?
Ans. soon..
Q. What is the Official Website link to check 12th result 2025 Maharashtra?
Ans. www.mahresult.nic.in
Q. How can I check my Maharashtra HSC Result 2025?
Ans. तुम्ही तुमचा बारावीचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या अधिकृत वेबसाईटवरून चेक करू शकता.