📢 10 वी निकाल 2024 तारीख जाहीर या 6 वेबसाईट वरती पहा निकाल | SSC 10th Result 2024 Maharashtra Board How to Check 10th SSC Result 2024 Maharashtra Board Date and Time Website Link

SSC result 2024 Maharashtra date time website link
SSC 10th Result 2024 Maharashtra Board Declared – महाराष्ट्र बोर्ड चा दहावीचा निकाल 2024 कसा चेक करायचा. तसेच दहावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर तो कोणत्या वेबसाईटवरून चेक करायचा. अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तसेच 10 वी निकाल 2024 कोणत्या तारखेला लागेल. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला येथे मिळणार आहे. दहावी निकाल बद्दल ची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10 वी निकाल 2024 महाराष्ट्र कोणत्या तारखेला लागेल पहा | 10th Result 2024 Maharashtra Board Date

सर्वात दहावीची परीक्षा दिल्यानंतर प्रत्येक मुलाच्या मनात उत्सुकतेने येणारा प्रश्न म्हणजे दहावी निकाल कधी लागेल? 10 वी चा निकाल कोणत्या तारखेला लागेल?, 10 वी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट कोणत्या? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळणार आहेत. तसेच दहावी निकाल लागल्यावर तो कशा पद्धतीने चेक करायचा हे देखील माहिती तुम्हाला दिले जाणार आहे. तर चला मग दहावी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट कोणत्या व तो कधी लागेल पाहूया. 10th Result 2024 maharashtra Date Declared

 

10 वी चा निकाल कोणत्या तारखेला लागेल? | 10th Result 2024 Maharashtra Board Date

आता पर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल 27 मे 2024 रोजी लागेल दुपारी 1 वाजता लागेल. तरी याबाबत बोर्डाकडून अधिकृत माहिती मिळाल्यावर माहिती अपडेट करण्यात येईल व तारीख देण्यात येईल.

 

10 वी निकाल चेक करण्याच्या वेबसाईट लिंक खालील प्रमाणे | SSC 10th Result 2024 Maharashtra Board Release Website Link

दहावी निकाल महाराष्ट्र बोर्ड लागेलच. परंतु 10 वी चा निकाल चेक करण्यासाठी कोणत्या वेबसाईट उपलब्ध आहेत त्याची माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. कारण वेबसाईट माहित राहिला नाही तर निकाल कसा चेक करायचा. तर तुम्हाला 10 वी निकाल चेक करण्याच्या अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आल्या आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही 10th SSC रिझल्ट 2024 मोबाईल मधून चेक करू शकता.

 

 🤷🏻‍♂️सूचना : निकाल लागला वर तुम्ही या वेबसाईट वरती निकाल चेक करू शकाता. जर निकाल लागला नसेल तर चेक करता येणार नाही

 

Website Link to Check 10th Result 2024 Maharashtra Board
1 www.mahresult.nic.in
2 www.sscresult.mkcl.org
3 www.sscresult.mahahsscboard.in
4 www.results.digilocker.gov.in
5 www.results.targetpublications.org
6 www.tv9marathi.com

 

10 वी निकाल कसा चेक करायचा मोबाईल मध्ये पहा | How to Check 10th Result 2024 Maharashtra Board Step By Step

दहावी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा याबद्दल ची पद्धत खाली देण्यात आले आहे.

1) mahresult.nic.in या वेबसाईट वरती क्लिक करा.

2) येथे SSC Examination March – 2024 Result या पर्यायावर क्लिक करा.

3) आता तुमचा Seat No. व आईचे नाव टाका.

4) View Result बटनावर क्लिक करा.

5) तुम्ही टाकलेली माहिती अचूक असल्यास निकाल दाखवला जाईल.

 

SMS मेसेज पाठवून निकाल कसा चेक करायचा | How to Check 10th Result 2024 Maharashtra Via SMS

जर का 10 वी चा निकाल चेक करण्याची वेबसाईट Down किंवा Crash झाली तर तुम्ही एसएमएस पाठवून offline पद्धतीने SSC Result 2024 Maharashtra चेक करू शकता. मेसेज पाठवून निकाल चेक करण्याची सोपी पद्धत.

1) तुमच्या मोबाईल मधील Massaging App उघडा

2) नवीन Massage तयार करा.

3) त्याच्यात MHSSC<Space> Seat No. उदा. MHSSC D111511

4) असा मेसेज लिहून 57766 या नंबर वरती पाठवा.

5 ) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकालाचा मेसेज तुम्हाला येईल.

6) अशा पध्दतीने तुम्ही SMS द्वारे 10 वी निकाल 2024 चेक करू शकता.

 

SSC 10th Result 2024 Maharashtra Board Declared Highlights

Result Name SSC 10th Result 2024
Board Name Maharashtra State Board
Result Mode Online
Year 2024
Result Date 27 May 2024
Official Website https://mahresult.nic.in/

FAQ – How to Check 10th HSC Result 2024 Maharashtra Board Date and Time Website Link

Q. 10 वी निकाल 2024 कोणत्या वेबसाईट वर चेक करायचा?

Ans. तुम्ही 10 वी निकाल या maharesult.nic.in अधिकृत वेबसाईट वर चेक करू शकता.

Q. दहावीचा निकाल कधी लागणार 2024?

Ans. 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल

Q. महाराष्ट्र SSC 10 वी निकाल 2024 किती वाजेला लागेल?

Ans. 10 वी चा निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल

Q. दहावी निकाल मोबाईल मधून चेक करू शकतो का?

Ans. हो, तुम्ही 10 वी निकाल मोबाईल मध्ये पाहू शकता.

Q. दहावी निकाल 2024 तारीख आणि वेळ?

Ans.  27 मे 2024 पूर्वी रोजी दुपारी 1 वाजता लागेल.

Q. mahresult.nic.in ही 10 वी निकाल चेक करण्याची अधिकृत वेबसाईट आहे का?

Ans. हो, mahresult.nic.in ही दहावी निकाल चेक करण्याची अधिकृत वेबसाईट आहे.

3 thoughts on “📢 10 वी निकाल 2024 तारीख जाहीर या 6 वेबसाईट वरती पहा निकाल | SSC 10th Result 2024 Maharashtra Board How to Check 10th SSC Result 2024 Maharashtra Board Date and Time Website Link”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top