मोफत JEE, NEET पुस्तक संच वाटप योजना महाज्योती | Free JEE/NEET Books Yojana Application Form Mahajyoti Last Date

मोफत JEE, NEET पुस्तक संच वाटप योजना महाज्योती | Free JEE/NEET Books Yojana Application Form Mahajyoti Last Date

Free JEE/NEET Books Yojana Application Form Mahajyoti Last Date – JEE/NEET पुस्तक संच वाटप योजना अंतर्गत NEET प्रशिक्षणाकरिता नव्याने अर्ज करण्यास मुदतवाढ झाली आहे. जे मुल मुली 2024 मध्ये 10 वी पास झाली आहे. त्यांनी जर, 10 वी नंतर Science ला Addmission घेतले असेल. तर शेवटची चांगली संधी आहे महाज्योती अशा मुलामुलींना फ्री पुस्तके दिले जाणार आहेत. ज्याच्यात पुन्हा एकदा मुदतवाढ झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free JEE/NEET Books Yojana Application Form Mahajyoti Last Date

महाज्योती मार्फत JEE/NEET – 2026 पुस्तक संच वाटप योजने अंतर्गत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
1) सदर योजनेकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी 26 डिसेंबर 2024 रोजी महाज्योती च्या संकेतस्थळावर लावली गेली होती. त्यांना त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत वाढ तसेच नवीन अर्ज करण्यासाठी सुद्धा संधी देण्यात आली होती. तसेच या योजनेसाठी दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत एकूण 5024 अर्ज आले होते त्यापैकी एकूण 3473 असं पात्र व एकूण 1551 अपात्र अर्ज होते.

2) या योजनेत ज्या पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते अशा सर्व पात्र असलेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट व ज्यांच्या अर्जात त्रुटी होत्या अशा सर्व उमेदवारांची यादी 30 जानेवारी 2025 रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर लावली गेली होती.

3) NEET पुस्तक संच योजनेकरिता पुरेशा प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्याने NEET करिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्जात तुटी असलेल्या विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्तता करण्याकरिता तसेच NEET पुस्तक संचा वाटप योजने केली त्या नव्याने अर्ज करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत वाढ करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठीही शेवटची संधी आहे.

4) प्राप्त अर्जाची छाननी करून, महाज्योतीच्या अटी व शर्तीच्या आदीं राहून मिरीट द्वारे पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

5) अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फी किंवा अर्ज शुल्क देण्याची गरज नाहीये.

6) अर्ज करण्याची वेबसाईट खाली देण्यात आले आहे. इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी 15 फेब्रुवारी आधी लवकर अर्ज करा आणि ही माहिती इतरांनाही कळवा.

अर्ज करण्याची वेबसाईट –  Apply Online
Notification PDF येथे पहा

हे फॉर्म दर वर्षी पात्र उमेदवारांसाठी निघत असतात.

2 thoughts on “मोफत JEE, NEET पुस्तक संच वाटप योजना महाज्योती | Free JEE/NEET Books Yojana Application Form Mahajyoti Last Date”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top