Krushi Vibhag Hall Ticket Download Link Krushi Vibhag Bharti 2023 Admit Card – कृषी विभागा मार्फत 218 जागांसाठी भरती निघाली आहे. आता या भरतीचे हॉल तिकीट (Admit Card) आले आहेत. तर हे Krushi Vibhag Bharti 2023 Hall Ticket कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. तसेच Krushi Vibhag Bharti 2023 Admit Card Download Link दिली आहे. त्याचा वापर करून हॉल तिकीट डाउनलोड करु शकता.
Krushi Vibhag Group C Recruitment 2023 Exam Date & Hall Ticket Release on 12th September 2023. Here All the relevant information about krushi vibhag bharti 2023 admit card download in marathi available. How to download krushi vibhag bharti hall ticket 2023 step by step. Krushi Vibhag Bharti Exam Date. Admit card download website link and other information. Krushi Vibhag Bharti Hall Ticket of Stenotypist, Stenographer (Lower grade), Stenographer (Higher Grade), Assistant Superintendent, Senior Clerk Posts you can now download all this post hall ticket
How to Krushi Vibhag Hall Ticket Download Link
कृषी विभागाचे कृषी आयुक्तालयाच्या अधिनिष्ठ विधी विभागीय कृषी संचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड महामंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील) गट – क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदाकरिता जाहिरात दि. 3 एप्रिल 2023 ते 5 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध झालेली होती. सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर त्या मिळालेल्या अर्ज छाननी केल्यानंतर. कृषी विभागाची परीक्षा 21, 22 व 25 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवारांनी निवडलेल्या परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे.
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Admit Card Link
कृषी विभागामार्फत घेतला जाणाऱ्या परीक्षेसाठी उपलब्ध परीक्षा केंद्र व तेथे उपलब्ध बैठक व्यवस्था याचा विचार करून काही परीक्षा केंद्रांची निवड केलेल्या उमेदवारांना त्यांचे अण्णाजीच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांचे वाटप करण्यात आलेले आहे याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तसेच कृषी विभागाचे एडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे याबद्दलची पद्धतशीर माहिती खाली दिली आहे.
How to Download Maharashtra Krushi Vibhag Hall Ticket
वरती देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या ही उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेला आहे ते त्यांचे प्रवेश पत्र (Hall Ticket) कृषी विभागाच्या www.krushi.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती दिलेल्या लिंक (link) चा वापर करून. तुम्हाला krushi vibhag pravesh patr download करू शकता. तसेच खाली तुम्हाला स्टेप नुसार माहिती दिली आहे की, कृषी विभाग भरती प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करायचे.
Krushi Vibhag Exam Date 2023
कृषी विभागामार्फत 208 एवढ्या जागांसाठी लघु टंकलेखक, लघुलेखक सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदांकरिता 3 एप्रिल 2023 ते 6 एप्रिल 2023 दरम्यान भरती निघाली होती. तर या भरतीसाठी ज्याही उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. अशा सर्व पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा (online exam) 21, 22 व 25 सप्टेंबर 2023 रोजी त्यांनी निवडलेल्या परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.
Krushi Vibhag Exam Hall Ticket Download Required Query
कृषी विभाग भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुमच्या कडे कोणत्या बाबींची आवश्यकता असायला पाहिजे याची माहिती खाली दिली आहे.
1) Registration Process / Roll Number
2) Date of Birth/ Password
3) Application Form Print (जर तुम्ही वरती 1,2 या बाबी विसरले असाल)
How to Download Krushi Vibhag Group C Exam Hall Ticket Step by Step
कृषी विभाग परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खाली स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. त्याचा वापर करून तुम्ही मोबाईल मधूनच कृषी विभाग हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.
1) कृषी विभाग हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खाली वेबसाईट लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक करा.
2) येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाका त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये पासवर्ड किंवा जन्मतारीख टाका
3) खाली तुम्हाला संकेतांक (Captcha code) दिसेल तू दुसऱ्या रिकाम्या बॉक्स मध्ये टाका.
4) सर्व माहिती एकदा चेक करून घ्या आणि लॉगिन (Login) या बटनावरती
5) Admit Card Download असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुमचे प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढून घ्या.
6) अशा पद्धतीने तुम्ही कृषी विभागाचे हॉल तिकीट मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.
Krushi Vibhag Call Letter For Online Exam Important Dates & Website Link
हॉल तिकीट डाउनलोड करणे सुरू – 12 सप्टेंबर 2023
हॉल तिकीट डाउनलोड होणे बंद होईल – 21 सप्टेंबर 2023
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा
FAQ – Krushi Vibhag Hall Ticket Download Link – Krushi Vibhag Bharti 2023 Admit Card
Q. How do I Download my call letter?
Ans. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी वरती दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करून तेथे रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड व तुमची जन्मतारीख टाकून लॉगिन करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.
Q. Where do I get the Registration Number and Password?
Ans. तुम्हाला जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही पार्टी डाऊनलोड करण्याचे लिंक वरूनच Forgot Password वरती क्लिक करून परत मिळू शकतात.
Q. My Date of Birth is Rejected on login screen?
Ans. हॉल तिकीट डाउनलोड करताना तुमची जन्मतारीख जर का चुकीची सांगत असेल तर यासाठी तुम्हाला तुमचा एप्लीकेशन फॉर्म ची प्रिंट चेक करावी लागेल त्याच्यावरती जी जन्मतारीख असेल ती टाका.
Q. I am unable to login/screen display the login failed message?
Ans. हॉल तिकीट डाउनलोड करताना लॉगिन होत नसेल किंवा स्क्रीन एरर देत असेल तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड व जन्मतारीख चेक करावे लागेल या सर्व गोष्टी जर बरोबर असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही.
Q. Krushi Vibhag Bharti 2023 Exam Dates?
Ans. कृषी विभाग भरती परीक्षा 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023 दरम्यान घेतली जाणार आहे.
Q. Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Official Website Link?
Ans. www.krushi.maharashtra.gov.in
Q. Maharashtra Agriculture Department Hall Ticket 2023 Download?
Ans. तुम्ही कृषी विभाग भरती हॉल तिकीट वरती दिलेल्या माहितीचा वापर करून डाउनलोड करू शकता.
Q. Krushi Vibhag Bharti 2023 Selection Process?
Ans. Online Examination, Skill test, Documents Verification.