Free Police Bharti Training Mahajyoti Exam Syllabus 2024 – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti) नागपूर संस्थेअंतर्गत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण भरती 2024 अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती. मित्रांनो आज आपण पोलीस भरती ट्रेनिंग 2024 महाज्योती या बद्दल थोडक्यात माहिती तसेच पोलीस भरती 2024 पूर्व प्रशिक्षण करिता चाळणी परीक्षेसाठी सूचना, प्रशिक्षण निवड प्रक्रिया ही सर्व माहिती आणि पोलीस भरती ट्रेनिंग 2024 महाज्योती पूर्ण अभ्यासक्रम म्हणजेच पोलीस भरती ट्रेनिंग 2024 साठी अभ्यासक्रम काय असणार आहे आणि विषयानुसार संपूर्ण अभ्यासक्रम या लेखा मार्फत जाणून घेणार आहोत. त्याकरिता उमेदवारांनी हा लेख पूर्ण वाचावा. सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण भरती 2024 अभ्यासक्रम
पोलीस भरती ट्रेनिंग 2024 महाज्योती परीक्षेचा अभ्यासक्रम
बौद्धिक चाचणी
1) शाब्दिक आणि गैरमौखिक तर्क
2) कोडींग-डिकोर्डिंग
3) Syllogism
4) रक्ताचे नाते
5) वर्गीकरण
6) उपमा
7) वर्णमाला मालिका
8) शब्दांची मांडणी
9) वाक्य व्यवस्था
10) डेटा
11) इंटरप्रिटेशन
12) कारण प्रतिपादन
13) दिशा चाचणी
मराठी व्याकरण
1) व्याकरण
2) मुहावरे
3) भाषेचा योग्य वापर
4) शब्द संग्रह
5) समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द
सामान्य ज्ञान
1) राजकारण
2) अर्थशास्त्र
3) इतिहास
4) भूगोल
5) संगणक ज्ञान
6) विज्ञान आणि तंत्रज्ञान
7) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी
8) खेळ
9) राष्ट्रीय चळवळी
10) साहित्य आणि परंपरा
गणित
1) LCM आणि HCF
2) नफा आणि तोटा
3) वेळ आणि काम
4) टक्केवारी आणि सवलत
5) भूमिती क्षेत्रफळ आणि खंड
सूचना – परीक्षेसाठी वरील अभ्यासक्रमाचे एकूण 100 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतील असे एकूण 100 गुणांची परीक्षा असेल. कोणतेही नकारात्मक गुण असणार नाहीत.
पोलीस भरती 2024 पूर्व प्रशिक्षण करिता चाळणी परीक्षेसाठी सूचना
1) पोलीस भरती 2024 पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी लाभार्थी निकष व अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे पोलीस भरती 2024 पूर्व प्रशिक्षणाकरिता निवडक परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी महाज्योतीने www.mahajyoti.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.
2) पोलीस भरती 2024 पूर्व प्रशिक्षणाकरिता चाळणी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येणार आहे.
3) परीक्षेचे स्वरूप – परीक्षाही कम्प्युटरच्या साह्याने बहुपर्यायी पद्धतीने होईल.
4) परीक्षेचे माध्यम – मराठी
5) परीक्षेच्या वेळ – 90 मिनिट
पोलीस भरती प्रशिक्षण निवड प्रक्रिया
1) पोलीस भरती 2024 पूर्वपरीक्षणाकरिता चाळणी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची विहित वेळेत परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे मेरिट यादी लावण्यात येईल.
2) जाहिरात तपशिलात नमूद केल्यानुसार संवर्गनिहाय व आरक्षण निहाय तात्पुरती निवड यादी घोषित करण्यात येईल.
3) तात्पुरत्या निवड यादीतील विद्यार्थी रुजू न झाल्यास प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येईल.
4) विहित कालावधीत विद्यार्थी प्रशिक्षण रुजू झाले नाही तर त्या जागेवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येईल.
5) परीक्षेच्या संदर्भात सर्व निर्णय घेण्याच्या अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचा आहे.
टीप – परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
FAQ. Police Bharti 2024 Training Mahajyoti Exam Syllabus
Q. Mahajyoti police bharti 2024 official website?
Ans. www.mahajyoti.org
Q. Fee Training Mahajyoti Police bharti Syllabus?
Ans. महाज्योती पोलिस ट्रेनिंग भरतीचा अभ्यासक्रम वरती लेखामध्ये देण्यात आलेला आहे.
Q. महाज्योती पोलीस ट्रेनिंग भरती 2024 विद्यावेतन किती आहे?
Ans. महाज्योती पोलीस ट्रेनिंग भरती 2024 साठी ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता 6000/- प्रति उमेदवाराला विद्यावेतन मिळणार आहे.
Q. पोलीस भरती ट्रेनिंग 2024 प्रशिक्षण किती महिन्याचे आहे?
Ans. महाज्योती पोलीस ट्रेनिंग भरती 2024 प्रशिक्षण 4 महिन्या करिता असणार आहे.
Q. Police Bharti Traning Mahajyoti 2024 Total Vacancy?
Ans. Police Bharti Traning 2024 Mahajyoti Total 600 Posts
Q. Mahajyoti Police Traning Bharti Exam Syllabus?
Ans. महाज्योती पोलीस ट्रेनिंग भरती 2024 परीक्षा अभ्यासक्रम पूर्ण वरती लेखामध्ये देण्यात आलेला आहे.
Q. Mahajyoti Police Bharti Traning 2024 Exam Date?
Ans. लवकरच कळवण्यात येईल.