FAEA Scholarship Form 2023-24 Last Date In Marathi – FAEA हे एक फाउंडेशन आहे. FAEA म्हणजे Foundation For Academic Excellence & Access होय. या फाउंडेशन चा एकच ध्येय आहे. आर्थिक दृष्ट्या वंचित गटातील शिक्षणापासून दूर असलेल्या. चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलांना हे फाउंडेशन एक संधी देते. ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील मुलं त्यांना हव्या असलेल्या कॉलेजमध्ये मोफत शिक्षण घेऊ शकता. या साठी यांनी FAEA Scholarship 2023-24 हा एक मुलांना मदत करणार उपक्रम काढला आहे. ज्यामध्ये मुलांना पदवी शिक्षण घेताना faea स्कॉलरशिप दिली जाते. तर FAEA Scholarship Details Information Marathi मध्ये खाली देण्यात आली आहे.
FAEA Scholarship 2023-24 Application Form Fill up process Eligibility Last Date & Documents
अनुक्रमणिका
पहा
FAEA Scholarship is Foundation It’s Name is Foundation for Academic Excellence & Access it provides the FAEA Scholarship to Economically poor Students. All the useful information related FAEA Scholarship 2023-24 in Marathi like Application Form, Fees, Last Date to Apply, Eligibility Required Documents List in Marathi and Online Application for FAEA 2023-24 Scholarship Detail Information Given Below
FAEA Scholarship 2023 in Marathi
फाउंडेशन फॉर अकॅडमी एक्सलन्स अँड ॲक्सेस हा एक स्कॉलरशिप प्रोग्राम आहे. ज्याच्यात 12 वी पास असलेले मुलं मुली किंवा 12 वी नंतर (Undergraduate Student) पहिल्या वर्षासाठी पदवीला असलेले विद्यार्थी (Arts/Commerce/Science/Engineering and other technical education) या FAEA Scholarship चा लाभ घेऊ शकता. तर या स्कॉलरशिप साठी Eligibility Criteria काय आहे. अर्ज कसा करायचा. आवश्यक कागदपत्रे (Required Documents) कोणती, निवड प्रक्रिया (Selection Process) आणि नियम व अटी (Terms & Condition) अशी संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
FAEA स्कॉलरशिप साठी पात्रता | Eligibility Criteria
1) या स्कॉलरशिप साठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डाकडून 12 वी पास असावा. (Class 12th Pass Form Recognised Board)
2) तसेच पहिल्या वर्गात पदवी शिक्षण घेत असावा (Must be a first year undergraduate student)
3) जे विद्यार्थी SC/ST/OBC/BPL Category) ते अर्ज करू शकता.
सूचना – जर का तुम्ही आधीपासूनच एखाद्या दुसऱ्या स्कॉलरशिपचा लाभ घेत असाल तर याबाबतची माहिती तुम्हाला FAEA Office ला कळवावी लागेल. जर का नंतर त्यांना माहिती मिळाली की तुम्ही आधीपासूनच एखाद्या स्कॉलरशिपचा लाभ घेत आहात. तर तुम्हाला दिली गेलेली तो पर्यंतचे स्कॉलरशिप नियमानुसार वसूल करण्यात येईल. त्यामुळे तुम्ही जर आधीपासूनच एखादे स्कॉलरशिप घेत असाल तर त्याबाबतची माहिती FAEA ऑफिसला कळवावी.
फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | FAEA Scholarship 2023 Required Document List
1) आधार कार्ड
2) 10 वी मार्कशीट
3) 12 वी मार्कशीट / निकालाची प्रिंट
4) फोटो (Size 50kb in Jpeg Format)
5) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
6) BPL कार्ड (असल्यास)
निवड प्रक्रिया कशी असेल | Selection Criteria
इच्छुक उमेदवारांना सर्वात आधी ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. तुमच्या एप्लीकेशन फॉर्म ची निवड झाल्यावर तुम्हाला इंटरव्यू साठी बोलवण्यात येईल. इंटरव्यू जर का तुम्ही काढला त्यानंतर नॅशनल पॅनल तुमचं फायनल सिलेक्शन करेल. अशा पद्धतीने तुमची निवड केली जाईल.
नियम व अटी | Terms and Condition
1) स्कॉलरशिप मिळवण्यासाठी अर्ज परिपूर्ण पद्धतीने भरलेला असावा.
2) तुमची निवड झाल्यावरच तुम्हाला FAEA Scholarship 2023-24 दिली जाईल.
3) FAEA स्कॉलरशिप तुम्हाला जास्तीत जास्त पाच वर्षे मिळेल.
4) स्कॉलरशिप मिळाल्यानंतर तुम्हाला मनापासून अभ्यास करून जास्त टक्के मिळवावे लागते. त्यानंतर तुमचा वार्षिक अहवाल FAEA Scholarship Foundatiom कसे Submit करावा लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख | Last Date to Apply FAEA Scholarship 2023
FAEA स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. परंतु याच्यात जर का मुदत वाढ झाली तर ती माहिती अद्यावत करण्यात येईल तसेच तुम्हाला स्वतः सुद्धा FAEA Scholarship Portal वरती चेक करायची आहे.
FAEA Scholarship 2023 – 24 Information in Marathi Highlights
Scholarship Name : FAEA Scholarship 2023
FAEA Full Form : Foundation For Academic Excellence & Access Scholarship
Eligibility Criteria : 12th pass & First year undergraduate student can apply
Last Date to Apply : 30 June 2023
Official Website Link : https://www.faeaindia.org/
मोबाईल मधून फॉर्म भरा | FAEA Scholarship 2023 Form Fillup Process
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा
FAQ – FAEA Scholarship 2023-24 Application Form Fill up process Information in Marathi Eligibility Last Date & Documents
Q. What is the full form of FAEA Scholarship?
Ans. Foundation For Academic Excellence & Access Scholarship
Q. Who is Eligible For FAEA Scholarship?
Ans. 12th Pass Student & First year undergraduate student
Q. FAEA Scholarship 2023-24 Last Date?
Ans. 30 June 2023 Is Last Date to Apply Online
Q. What is FAEA Scholarship 2023-24 Official Website Link?
Ans. https://www.faeaindia.org/