पोस्ट ऑफिस 2 री मेरिट लिस्ट लागली मोबाईल मध्ये डाऊनलोड करा | Post Office 2nd Merit List 2023 Download PDF Gramin Dak Sevak GDS Second Merit List 2023 PDF Download

Post Office 2nd Merit List 2023 Download PDF – पोस्ट ऑफिस वरती ची दुसरी मेरिट लिस्ट कधी लागेल याची सर्वजण आतापर्यंत वाट पाहत होते. परंतु वाट पाहण्याची वेळ गेली, कारण ग्रामीण डाक सेवक पोस्ट ऑफिस भरती 2023 ची 2 री मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. तर तुम्ही पोस्ट ऑफिस भरतीची दुसरी मेरिट लिस्ट मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. याबद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोस्ट ऑफिस भरती 2 री मेरिट लिस्ट लागली

भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक या पदासाठी पोस्ट ऑफिस मार्फत मे 2023 व जून 2023 या महिन्यात 12828 एकूण रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली होती. या भरतीची याआधी पहिली मेरिट लिस्ट लागलेली आहे. आता 27 जुलै 2023 रोजी उर्वरित उमेदवारांची GDS 2nd Merit List जाहीर करण्यात आली आहे. तर पोस्ट ऑफिस दुसरी मेरिट लिस्ट मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्याच्या स्टेप खाली देण्यात आले आहेत.

 

पोस्ट ऑफिस मार्फत 12828 जागांसाठी GDS भरती 2023 दुसरी मेरिट लिस्ट

विभाग – भारतीय डाक विभाग

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक

एकूण पदांची संख्या – 12,828 जागा

फॉर्म भरण्याची तारीख – 22 मे 2023

शेवटची तारीख – 11 जून 2023

वयाची अट – 18 ते 40 वर्ष

शिक्षण पात्रता – 10 वी पास

अधिकृत वेबसाईट – indiapostgdsonline.gov.in

निकाल – 1 ली मेरिट लिस्ट

2 री मेरिट लिस्ट तारीख – 27 जुलै 2023

 

मेरिट लिस्ट मोबाईल मध्ये पहाव्हिडिओ पहा

 

पोस्ट ऑफिस भरती 2 री मेरिट लिस्ट मोबाईल मध्ये कशी पहायची

1) पोस्ट ऑफिस भरती दुसरी मेरिट लिस्ट पाहण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा

 

Website लिंकयेथे क्लिक करा

 

2) आता पोस्ट ऑफिस भरतीची अधिकृत वेबसाईट तुमच्या समोर उघडे.

3) येथे Student Corner मध्ये GDS Special Drive: May 2023 Shortlist Candidates या पर्यायावर क्लिक करा

4) आता तुम्हाला जाहिरात याची मेरिट लिस्ट डाऊनलोड करायची आहे त्यावर ती क्लिक करा.

5) आता Supplimentry list II असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

6) तुमच्या मोबाईल मध्ये पोस्ट ऑफिस 2 री मेरिट लिस्ट 2023 डाउनलोड होईल.

7) Post office GDS Merit List 2nd मध्ये Search बारमध्ये तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर टाका. तुमचा नंबर मिळाल्यास. तुमची निवड झाली आहे असे समजायचे.

8) अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मधून पोस्ट ऑफिस भरती दुसरी मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता.

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

FAQ – Post Office 2nd Merit List 2023 Download PDF Gramin Dak Sevak GDS Second Merit List 2023 PDF Download

Q. पोस्ट ऑफिस भरती दुसरी मेरिट लिस्ट कधी लागेल?

Ans. 27 जुलै 2023 रोजी

 

Q. मे महिन्यात निघालेल्या पोस्ट ऑफिस भरती ची दुसरी मेरिट लिस्ट?

Ans. मे व जून महिन्यात निघालेल्या पोस्ट ऑफिस भरतीची दुसरी मेरिट लिस्ट लागली आहे.

 

Q. पोस्ट ऑफिस भरती मेरिट लिस्ट पाहण्याची वेबसाईट?

Ans. www.indiapostgdsonline.gov in

 

Q. पोस्ट ऑफिस भरती 2 री मेरिट लिस्ट मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतो का?

Ans. हो, तुम्ही पोस्ट ऑफिस भरतीची दुसरी मेरिट लिस्ट मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.

 

Q. पोस्ट ऑफिस भरतीच्या किती मेरिट लिस्ट लागतात?

Ans. अधिकृतपणे 1 मेरिट लिस्ट लागते. परंतु मुलांची पात्रता राहिली नाही तर यापेक्षा जास्तीच्या मेरिट लिस्ट लागू शकतात साधारणतः 5 मेरिट लिस्ट लागतात.

 

Q. Post office bharti 2nd merit list date?

Ans. 27 July 2023

 

Q. Post office Second Merit List Check Online?

Ans. To visit official website of Post Office Bharti Recruitment 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top