10 वी पास वर पोस्ट ऑफिस मार्फत 12,828 जागांसाठी मेगा भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा | India Post office gramin dak sevak bharti 2023 for 12,828 Post BPM & ABPM Form Fillup Process

India Post office gramin dak sevak bharti 2023 -भारतीय डाक विभागात नवीन भरती. फक्त 10 वी पास वरती. पुन्हा एकदा पोस्ट ऑफिस मार्फत 12 हजार 828 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. या भरती बद्दलची अधिकृत जाहिरात indiapostgdsonline.gov.in या पोस्ट ऑफिसच्या recruitment संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या भरतीसाठी Branch Post Master (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर Assistant Branch Post Master या रिक्त पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक पात्र असलेले उमेदवार 23 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता. या भरतीसाठी मोबाईल मधून फॉर्म कसा भरायचा. शिक्षण पात्रता वयाची अट अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
India Post Office Gramin Dak Sevak Bharti 2023 Apply online for the posts12828

Indiapostgdsonline.gov.in recruitment information

Bhartiy Dak Vibhag Bharti 2023, India Post office Branch Post Master (BPM) & Assistant Branch Post Master (ABPM) Bharti 2023 For 12828 Gramin Dak Sevak Posts Salary, Last Date to apply online, official website link, documents all details information in marathi

Indian Post Office Recruitment 2023 Notification Out

पदाचे नाव (Post Details)
1) GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

एकुण जागा | Indian Post BPM & ABPM Bharti 2023 Total Posts

एकुण पद संख्या (Total Posts) – 12,828 जागा

शिक्षण पात्रता | India Post GDS BPM and ABPM Education Qualification Details

शिक्षण पात्रता (Education) – 10 वी पास व संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक
सुचना : कम्प्युटर कोर्सची आवश्यकता नाही तुमची भरतीमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी वेळ दिला जातो.

वयाची अट | India Post GDS Bharti Age Limit 

वयाची अट (Age Limit) – 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्ष कॅटेगरी नुसार SC/ST साठी 5 वर्ष सूट आणि OBC साठी 3 वर्ष सूट राहिला अधीक माहिती साठी जाहिरात pdf वाचा

नोकरी ठिकाण | India Post BPM & ABPM Bharti 2023 Job Location 

नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

 

फॉर्म भरण्यासाठी फी | India Post GDS Bharti 2023 Application Form Fee

पोस्ट ऑफिस ब्रांच पोस्ट मास्टर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर भरती ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी SC/ST कॅटेगिरी व महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी भरण्याची आवश्यकता नाही
General/OBC/EWS /- 100 रुपये फी आहे.

पगार किती मिळेल | India Post GDS Recruitment Salary

ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर साठी किती पगार असेल त्याबद्दल खाली माहिती देण्यात आली आहे
1) GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – 12,000 हे 29,380
2) GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)– 10,000 ते 24,470

फॉर्म एडिट करण्यासाठी मुदत | When & How to Edit Post office GDS bharti form

तुमचा फॉर्म भरला गेल्यानंतर 23 जून 2023 ही शेवटची तारीख राहणार आहे. शेवटच्या तारखेनंतर 24 ते 26 जून 2023. ज्याही उमेदवारांनी भरतीसाठी फॉर्म भरला असेल. त्यांना त्यांच्या फॉर्ममध्ये काही बदल करावयाचा असल्यास ते 24 ते 26 जून दरम्यान बदल करू शकता.

शेवटची तारीख | India Post Office GDS BPMm & ABPM Bharti 2023 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023

मुदत वाढ – 16 जून 2023 ते 23 जून 2023 पर्यंत

अर्ज करण्यासाठी वेबसाईट | India Bharti office bharti 2023 Apply Online

तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटचा वापर करून पोस्ट ऑफिस भरती ब्रांच पोस्ट मास्टर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईट | India Post GDS Online official Website

अधिकृत वेबसाईट – https://maharashtrapost.gov.in/

 

जाहिरात PDF | Indian Post GDS Online Notification PDF

पोस्ट ऑफिस भरती बद्दलची अधिकृत माहिती तुम्हाला जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये मिळेल. भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये माहिती पहा.
जाहिरात PDF – Download PDF

आवश्यक कागदपत्रे | India Post GDS Online Required Document List

यावर्षीचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
1) आधार कार्ड
2) 10 वीचे मार्कशीट
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी,मोबाईल नंबर
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

FAQ – Post office bharti 2023 for 12,828 Post BPM & ABPM Form Fillup Process 

Q1. What is Post Office GDS BPM and ABPM Bharti 2023 Official Website Link?
Ans – www.indiapostgdsonline.gov.in
Q2. What is Post office GDS Bharti 2023 Last Date?
Ans – 23 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Q3. What is Age limit for Post office GDS bharti 2023?
Ans. 18 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकता.
Q4. When Edit/Correction Window Open For Applicants?
Ans. 24 जून 2023 ते 26 जून 2023 उमेदवार फॉर्म एडिट करू शकता
Q5. How many vacancies have been released by India Post Gramin Dak Sevak?
Ans. भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक या पदासाठी 12 हजार 828 जागा भरल्या जाणार आहेत.
Q6. What is application fee for India Post Office Bharti 2023?
Ans. भारतीय डाक विभाग ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी 100 रुपये एवढी फी आहे

3 thoughts on “10 वी पास वर पोस्ट ऑफिस मार्फत 12,828 जागांसाठी मेगा भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा | India Post office gramin dak sevak bharti 2023 for 12,828 Post BPM & ABPM Form Fillup Process”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top