Engineering Pharmacy Admission Form 2024 असा भरा मोबाईल मधून | Engineering Pharmacy Admission Form 2024

Engineering Pharmacy Admission Form 2024 : इंजीनियरिंग फार्मसी ऍडमिशन MHT-CET रिझल्ट 2024 लागल्यानंतर आता इंजीनियरिंग फार्मसी आणि एग्रीकल्चर चे ऍडमिशन कौन्सिलिंग लवकरच सुरू होणार आहे. MHT-CET 2024 च Admission चे CET Cell portal 2023 सुरू करण्यात आले आहे. तर mht cet counselling registration 2024 व 2024 साठी लवकरच सुरू होणार आहे. तरी ऍडमिशन घेण्यासाठी खूप सारे विद्यार्थी उत्सुक आहेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MHT-CET Counselling 2024 Information in Marathi 

त्याचबरोबर मुलांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत जसे की एम एस टी सी इ टी काउंसलिंग रजिस्ट्रेशन कसे करायचे. एम एस टी सी टी कौन्सिलिंग प्रोसेस कशी असेल. त्याचबरोबर एम एच टी सी इ टी इंजिनिअरिंग आणि फार्मसी फॉर्म भरण्याची शेड्युल तसेच फी आणि वेबसाईट कोणती असेल अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळणार आहेत.

इंजीनियरिंग फार्मसी व ॲग्रीकल्चर ऍडमिशन फॉर्म भरण्याची वेबसाईट कोणती ? 

विद्यार्थी मित्रांनो mht cet result 2023 लागल्यानंतर विद्यार्थी आता कोणी इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेत आहे तर कोणी फार्मसीला आणि आता इंजिनिअरिंग आणि फार्मसी फार्म भरण्याचे पोर्टल लाँच करण्यात आले आहे त्याची लिंक तुम्हाला खाली देण्यात आली आहे. https://fe2022.mahacet.org/StaticPages/HomePage या लिंकचा किंवा एम एच टी सी इ टी काउन्सलिंग पोर्टल चा वापर करून तुम्ही इंजीनियरिंग व फार्मसी ऍडमिशन 2022 फॉर्म भरू शकता. (MHT CET Councelling Registration Website link in marathi )

MHT सीईटी इंजीनियरिंग फार्मसी ऍडमिशन फॉर्म भरण्याचा टाईम टेबल

इंजीनियरिंग आणि फार्मसी तसेच एग्रीकल्चर ऍडमिशन फॉर्म भरणा लवकरच सुरू होणार आहे त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांना कौन्सिलिंग ऍडमिशन टाईम टेबल शेड्युल तारीख कोणत्या आहेत ते माहीत करून घ्यायचे आहे तर याचा टाईम टेबल आला असून 21 सप्टेंबर 2022 ते 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर तुम्हाला २१ सप्टेंबर 2022 पासून ते 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन करावे लागेल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार हा टाइम टेबल आहे काही बदल झाल्यास परत कळवण्यात येईल. Enginnering & Pharmacy admission time table in marathi soon.

इंजिनिअरिंग फार्मसी आणि एग्रीकल्चर ऍडमिशन फॉर्म फी 2023

इंजिनिअरिंग फार्मसी व एग्रीकल्चर कौन्सलिंग ऍडमिशन फॉर्म भरण्याची फी किती आहे हे विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना माहिती असणे गरजेचे असते. तर मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जनरल कॅटेगिरी चे विद्यार्थी तसेच महाराष्ट्र बाहेरील सर्व विद्यार्थी यांना इंजिनिअरिंग फार्मसी आणि एग्रीकल्चर काउंसलिंग ऍडमिशन फॉर्म फी ही 800रूपये असणार आहे. तर महाराष्ट्रातील जनरल कॅटेगिरी सोडून सर्व कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना 600 रूपये फी असणार आहे. (Enginnering Pharmacy & Agriculture Admission Form Fee 2023-24 in marathi)

MHT CET इंजीनियरिंग फार्मसी आणि एग्रीकल्चर काउन्सलिंग ऍडमिशन फॉर्म प्रोसेस कशी असते

इंजिनिअरिंग फार्मसी आणि एग्रीकल्चर काउंसलिंग ऍडमिशन फॉर्म भरण्याची प्रोसेस येथे आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी सीईटी सेलच्या काउंसलिंग ऍडमिशन पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करावे लागते त्यानंतर फार्म भरून कॉलेज निवडावया लागतात म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरावा लागतो त्यानंतर तुम्ही दिलेल्या एम एस टी सी टी परीक्षेच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचा नंबर कॉलेजला लागत असतो.

MHT CET इंजीनियरिंग फार्मसी एग्रीकल्चर काउन्सलिंग रजिस्ट्रेशन कसे करायचे. | How to register for councelling in mht cet 2023 in marathi 

1) सर्वात आधी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागते.
2) त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागते
3) एज्युकेशन आणि एक्झामिनेशन म्हणजेच शिक्षण व परीक्षेची माहिती भरावी लागते.
4) वरती दिलेले काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतात.
5) कौन्सिलिंग साठी फी पेमेंट करावी लागते.
6) शेवटी सर्व स्टेप पूर्ण झाल्यानंतर कौन्सिलिंग एप्लीकेशन फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावी लागते.
7) अशा पद्धतीने इंजीनियरिंग फार्मसी एग्रीकल्चर कॅप राऊंड कौन्सलिंग ऍडमिशन फॉर्म भरता येऊ शकतो.

 

इंजीनियरिंग फार्मसी ऍडमिशन फॉर्म भरल्यानंतर पुढे काय करायचे ? | What we can do after filling engineering pharmacy cap round admission form

विद्यार्थी मित्रांनो इंजीनियरिंग फार्मसी कौन्सिलिंग ऍडमिशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचं फॅसिलिटेड सेंटर चेक करावे लागेल आणि त्याला भेट देऊन डॉक्युमेंट वेरिफिकेशन करून घ्यावे लागेल त्यानंतरच तुम्हाला पुढचा ऑप्शन फॉर्म कॉलेज फॉर्म म्हणजे ज्याच्यात कॉलेज निवडावे लागतात अशी सर्व पुढची प्रोसेस तुम्हाला डॉक्युमेंट वेरिफिकेशन केल्यानंतरच करता येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top