All India Institute Of Ayurveda Bharti 2024 – अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये रिक्त असलेल्या नॉन टीचिंग स्टाफ पदासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. या भरतीमध्ये भरपूर पदे भरले जाणार आहेत याची माहिती तुम्हाला जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये मिळणार आहे. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार 31 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा नक्की वाचा.
All india institute of ayurveda new delhi AIIA Bharti 2024 for 125 Non Teaching Posts. AIIA Recruitment 2024 All Information Available in Notification PDF Like Education Qualification, age limit, last date to apply
All India Institute Of Ayurveda Bharti 2024 (AIIA)
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : नॉन टीचिंग पोस्टस
🤔 एकुण जागा (Total Posts) : 125 जागा
💰 पगार (Salary) : 29,000 ते 2,15,000
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 12 वी पास / B.sc/ पदवीधर/ GNM/ इंजीनियरिंग पदवी/पदव्यूत्तर पदवी
🧒 वयाची अट (Age Limit) : 18 ते 58 वर्ष
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : दिल्ली/गोवा
हे पण पहा : वन रक्षक भरती निकाल पाहा
All India Institute Of Ayurveda Bharti 2024 (AIIA)
💵 अर्ज शुल्क (Fees) :
Group A : General/OBC/EWS : | ₹1000/- |
Group A : SC/ST : | 500/- |
Group B & C : General/OBC/EWS : | ₹500/- |
Group B & C : SC/ST : | 250/- |
🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : | 31 जानेवारी 2024 |
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : | 26 डिसेंबर 2024 |
⬇️ जाहिरात (Notification PDF) | Download PDF |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
हे पण पहा : इंडियन एअर फोर्स भरती 2024
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
🧑💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)
1) अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा चेक करून घ्या.
2) त्यानंतर वरती देण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती क्लिक करा.
3) आता Create New Account या वरती क्लिक करून नवीन अकाउंट तयार करून घ्या.
4) त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती षष्ठी माहिती व इतर माहिती भरून सर्व माहिती एकदा चेक करा.
5) आता ऑनलाइन पेमेंट करून घ्या, त्यानंतर पेमेंट केल्याची पावती आणि फार्म पीडीएफ डाऊनलोड करून घ्या.