तलाठी भरती निकाल 2024 चेक करा मोबाईल मध्ये | Talathi Bharti Result Check Online Direct Link 2024

Talathi Bharti Result Check Online

Talathi Bharti Result Check Online Direct Link 2024 – तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती. महाराष्ट्र राज्यात महसूल व वन विभाग अंतर्गत निघालेली तलाठी भरती 2023 साठी एकूण 4644 जागा भरल्या जाणार आहेत. तसेच या Talathi Bharti 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 जून 2023 पासून सुरु झाली होती. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 होतो. आणि या भरतीसाठी महाराष्ट्रातील बहुसंख्य उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यामुळे आज आपण तलाठी भरती निकाल बद्दलची सविस्तर माहिती आणि तलाठी भरतीचा निकाल मोबाईल मधून कसा चेक करायचा ही सर्व माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Talathi Bharti Result Check Online 2024

तलाठी भरती महाराष्ट्र 2023 अंतर्गत महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात जागा भरल्या जाणार आहेत. तलाठी भरती 2023 परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान होती. त्यामुळे खूप उमेदवारांनी तलाठी भरती 2023 परीक्षा पेपर दिले जात आहेत. महाराष्ट्र तलाठी परीक्षेचा प्रत्येकी टप्पा चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्यावर आता अंतिम भरती परीक्षा निकाल महाराष्ट्र महसूल विभाग लवकरच प्रसिद्ध करणार आहे. तलाठी भरती निकाल लागल्यावर ज्या उमेदवारांचे नाव PDF असतील त्या उमेदवारांना निवडीचा पुढचा फेरिकरिता बोलवण्यात येईल. महाराष्ट्र तलाठी भरती 2023 निकाल सप्टेंबर 2023 मध्ये लागण्याची शक्यता आहे. तलाठी भरती निकाल लागल्यावर लगेचच आमच्या वेबसाईट वर तलाठी भरती निकाल Update करण्यात येईल. निकाल लागल्यावर मोबाईल मधून कसा चेक करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

तलाठी भरती निकाल कसा चेक करायचा (How to check talathi bharti Nikal)

1) सर्वात आधी खाली देण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या खाली देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.
2) येथे “निवड यादी” या पर्यायावर क्लिक करा.
3) आता तुम्हाला सर्व जिल्ह्यानुसार याद्या दिसतील.
4) तुम्ही जाहीर झाल्यामुळे फॉर्म भरलेला होता त्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करा.
5) आता रजिस्ट्रेशन नंबर आणि नावाचा वापर करून तुमची निवड झालेली आहे की नाही चेक करा.
6) अशा पद्धतीने तलाठी भरती चा निकाल लागला की नाही ते चेक करू शकता.

 

🌐 वेबसाईट लिंक – येथे क्लिक करा

 

हे पण पहा : वन रक्षक भरती निकाल पाहा

📢 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

FAQ. Talathi Bharti Result Check Online 2024 Direct Link

Q. तलाठी भरती निकाल 2024 महाराष्ट्र कोणत्या महिन्यात लागणार आहे?

Ans. महाराष्ट्र तलाठी भरती निकाल जानेवारी 2024 महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

Q. तलाठी भरतीसाठी किती गुण आवश्यक आहेत?

Ans. तलाठी भरती 2023 अंतर्गत परीक्षा मध्ये उमेदवाराचे गुण जनरल उमेदवार 172 गुण, EWS उमेदवार 168 गुण, OBC उमेदवार 170 गुण आणि ST/SC उमेदवार 160 गुण आवश्यक आहेत.

Q. तलाठी भरतीसाठी किती शिक्षण लागते?

Ans. तलाठी भरती अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

Q. तलाठी भरती 2023 परीक्षा केव्हा होती?

Ans. तलाठी भरती 2023 परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर दरम्यान आहे.

Q. तलाठी भरती 2023 परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते का?

Ans. नाही. तलाठी भरती परीक्षा 200 गुणांची असते आणि 100 प्रश्न असतात.

Q. talathi result 2023 pdf download link?

Ans. तलाठी भरती 2023 निकाल लागल्यावर लगेचच वरती लेखामध्ये उपलब्ध करण्यात येईल.

Q. Talathi bharti result date?

Ans. तलाठी भरती निकाल सप्टेंबर 2023 मध्ये लागण्याची शक्यता आहे.

Q. Talathi Bharti Result 2023 Date Maharashtra?

Ans. Talathi Bharti Exam Date 17 August to 14 September 2023 and Result Release Date third week of October 2023

Q. How can I check my talathi result?

Ans. तलाठी भरती निकाल तुम्ही मोबाईल मधून सुद्धा चेक करू शकता. मोबाईल मधून चेक करण्याची पद्धत वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे. त्या पद्धतीचा वापर करावा.

Q. What is Salary of Talathi in Maharashtra?

Ans. Talathi Basic Salary 25,500 – 81,100 per month.

Q. Talathi Bharti Result 2023 Download PDF?

Ans. तलाठी भरती निकाल 2023 सप्टेंबर महिन्याच्या शेवटचा आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तलाठी भरती निकाल लागल्यावर लगेच निकाल चेक करण्याची लिंक अपडेट करण्यात येईल.

Q. Talathi Bharti Nikal 2023 Official Website?

Ans. https://mahabhumi.gov.in

1 thought on “तलाठी भरती निकाल 2024 चेक करा मोबाईल मध्ये | Talathi Bharti Result Check Online Direct Link 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top