सीडीएस अनिल सिंह चव्हाण जीवन परिचय| CDS Anil Singh Chauhan Biography in Marathi [Army Career, Salary, Family, Wife, Caste]

सीडीएस अनिल सिंह चव्हाण जीवन परिचय | CDS Anil Singh Chauhan Biography in Marathi [Army Career, Salary, Family, Wife, Caste]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
सीडीएस अनिल सिंह चव्हाण यांचा जीवन परिचय [जन्म तारीख जन्म स्थळ आई वडील शिक्षण शाळा धर्म जात राष्ट्रीयत्व पद सर्विस ब्रांच युनिट पत्नी मुलं वेतन पुरस्कार करिअर आर्मी करिअर नवीन सीडीएस अनिल सिंग चव्हाण कोण आहेत] CDS Anil Singh Chauhan Biography in Marathi ( Anil Singh chauhan new cds, lieutenant general Anil Chauhan, indian new cds, nil chauhan latest news and information in marathi link Anil Singh chauhan date of brith , place of birth, father name mother name,wife children,there education,army career, college,nationality,caste profession height,salary post award etc)
CDS Anil Singh Chauhan Biography – भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) आणि लेफ्टनंट जनरल एनसिंह चव्हाण यांनी आपल्या देशासाठी इंडियन आर्मी मध्ये 40 वर्षे देश सेवा केली आहे आणि त्यांना 2021 यावर्षी रिटायरमेंट मिळाली. सीडीएस अनिल सिंह चव्हाण यांनी त्यांच्या आधीच्या इंडियन आर्मी करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदांचा सांभाळ केला आहे आणि एकदा पुन्हा त्यांच्यावर भारताच्या सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाचा भार देण्यात आला आहे. त्यांनी सर्वात जास्त उत्तर पूर्व 12 व जम्मू-काश्मीरच्या आतंकवादी विरोधात त्यांच्या अभियानात जास्त भाग घेतला आहे. या लेखांमध्ये आज आपण पाहणार आहोत नवीन चीफ ऑफ डिफेन्स टाक सीडीएस अनिल सिंग चव्हाण यांची बायोग्राफी.

सीडीएस अनिल सिंह चव्हाण यांचा जीवन परिचय (CDS Anil Singh Chauhan Biography in marathi)

सी डी एस अनिल सिंह चव्हाण यांचा जन्म 18 मे 1961 मध्ये झाला त्यांना ओळखत असलेले त्यांचे नाव अनिल चव्हाण आहे. त्यांना प्रसिद्धी इंडियन आर्मी चे नवीन सीडीएस म्हणून मिळाली. त्यांचे वय 61 वर्ष एवढे आहे (2022 मे ला) त्यांचा जन्म भारतातील उत्तराखंड या राज्यात झाला. त्यांचे शिक्षण राष्ट्रीय रक्षा अकॅडमी खडकवासला येथे झाले त्यांचे राष्ट्रीयत्व भारतीय आहे तसेच त्यांचा धर्म हिंदू असून ते जातीने राजपूत आहेत. त्यांची उंची 5 फूट 8 इंच असून ते आर्मी ऑफिसर होते लेफ्टनंट जनरल त्यांचा इंडियन आर्मी काम करण्याचा कालावधी जून 1981 ते मे 2021 पर्यंतचा होता. त्यांची पोस्टिंग फोर स्टार जनरल अशी होती त्यांनी सर्विस इंडियन आर्मी मध्ये केली असून त्यांचे इंडियन आर्मीचे युनिट 11 वी गोरखा रायफल्स होते. अनिल चव्हाण हे विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव अनुपमा असे आहे व त्यांना एक मुलगी असून तिचे नाव प्रज्ञा चव्हाण असे आहे. तर त्यांचा अप्रतिम हा पगार वेतन 500,00 एवढे असून त्यांना अन्य भत्ते पण मिळायचे. हे होते सी डी एस एल अनिल चव्हाण जे नवीन इंडियन आर्मी चे चीफ ऑफ डिफेन्स बनले आहेत.

अनिल सिंह चव्हाण यांचे सुरुवातीचे जीवन (CDS Anil Singh Chauhan Starting life incidences)

अनिल सिंह चव्हाण यांचा 1 मे 1961 साली भारताच्या उत्तराखंड राज्यातील पोळी जिल्ह्यामध्ये झाला असून त्यांचे पूर्ण नाव ठाकूर अनिल सिंह चव्हाण आहे आणि ते राजपूत समाजाचे असून भारतीय सुरक्षा मंत्रालय कडून त्यांना भारताचे नवीन सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स याची पदवी देण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या पूर्ण इंडियन आर्मी करिअरमध्ये भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाकडून खूप सारे आवाज घेतले आहे. सिरीयस अनिल सिंह चव्हाण हे 2021 मध्ये आर्मी रिटायर झाले.

अनिल सिंह चव्हाण यांचा परिवार व पत्नी (CDS Anil Singh Chauhan Family & wife)

नवीन चिप ऑफ डिफेन्स अनिल सिंह चव्हाण यांच्या पत्नीचे नाव अनुपमा चव्हाण असे आहे आणि ते एक कलाकार सुद्धा आहेत. अनिल सिंह चव्हाण आणि अनुपमा चव्हाण यांची एक मुलगी सुद्धा आहे जिचे नाव प्रज्ञा चव्हाण असे आहे. तर यांच्या आई वडिलांबद्दल काही एवढी माहिती नाही कारण त्यांना चर्चेत राहिला आवडत नाही.

अनिल सिंह चव्हाण यांचे शिक्षण (CDS Anil Singh Chauhan Education)

सीडीएस अनिल सिंह चव्हाण पश्चिम बंगाल येथील कोलकत्ता मध्ये असलेल्या सेंट्रल स्कूल फोर्ट विलियम येथे त्यांनी भाग घेतला होता तसेच अनिल सिंह चव्हाण यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला आणि इंडियन सैन्य अकडमी देहरादून येथे पदवी घेतली आहे. तसेच त्यांना इंडियन आर्मी सुरक्षा दलाकडून खूप सारे अवार्ड सुद्धा मिळाले आहेत.

भारताचे नवीन सीडीएस अनिल सिंह चव्हाण यांचे करियर (Indian,s New CDS Anil Singh Chauhan Career)

अनिल सिंहा चव्हाण यांनी त्यांच्या इंडियन आर्मी करिअर मध्ये खूप सारे अवार्ड घेतले आहेत. सीडीएस अनिल सिंह चव्हाण हे आर्मी मध्ये मेजर जनरल या पदावर सुद्धा राहिले आहे ते बार मुला सेक्टर मध्ये इन्फंट्री डिव्हिजन त्यांच्याकडे होते त्याचबरोबर त्यांना पूर्वोत्तर मध्ये कोर सांभाळायला सुद्धा देण्यात आले होते तेथे हे लेफ्टनंट जनरल मधून काम करत होते त्यानंतर त्यांना सप्टेंबर 2019 मध्ये जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ बनवले गेले त्याचबरोबर ते 2021 मध्ये मे महिन्यात आर्मी रिटायर झाले.

भारताचे नवीन सीडीएस अनिल सिंह चव्हाण (India’s new CDS Anil Singh Chauhan)

अनिल सिंहा चव्हाण हे 2021 मध्ये मे महिन्यात रिटायर झाले असून सुद्धा त्यांच्या मनात मातृप्रेम होते ते रिटायर झाले असून सुद्धा त्यांच्या मनातून देश सेवा करण्याची बाब ना कधीही कमी झाली नाही. त्यामुळे त्यांनी देशाच्या आरक्षणासाठी आपले योगदान देणे सुरूच ठेवले. त्यानंतर भारत सरकारने जून महिन्यात सीडीएस पोस्टिंग च्या नियमा संशोधन केले असता त्या संशोधनात 62 वयापेक्षा कमी असलेला रिटायर किंवा पोस्टेड लेफ्टनंट जनरल एअर मार्शल आणि वाईस मार्शल तसेच वाईस एडमिरल आता चीफ ऑफ डिफेन्स या पोस्टिंग साठी पात्र राहणार आहेत.
आपल्या देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत होते परंतु त्यांचा मृत्यू हेलिकॉप्टर दुर्घटना मध्ये झाला त्यानंतर (सीडीएस) चीप ऑफ डिफेन्स हे पद खालीच होते. मग हे पद भरण्यासाठी अनिल सिंह चव्हाण यांना चीफ ऑफ डिफेन्स म्हणून घोषित करण्यात आले आहे.

अनिल सिंह चव्हाण यांचे वेतन (CDS Anil Singh Chauhan Salary)

सीडीएस अनिल सिंह चव्हाण यांची आर्मी मध्ये असताना एका महिन्याची पगार 80 हजारापासून तर 1 लाख 20 हजाराच्या जवळपास होते. त्यानंतर ते रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर आर्मी रिटायर व्यक्तीला पेन्शन दिली जाते तसेच यांना सुद्धा पेन्शन दिले जात होती. परंतु परत एकदा अनिल सिंह चव्हाण भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स म्हणून घोषित करण्यात आले त्याच पद्धतीने या पदाला दिली जाणारी पगार यांना सुद्धा दिली जाईल.

FAQ : Anil Singh Chauhan Some important questions

 
Q : अनिल सिंह चव्हाण कोण आहेत?
ANS : भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)
Q : अनिल सिंह चव्हाण आर्मी मधून केव्हा रिटायर झाले?
ANS : ते 31 मे 2019 रोजी आर्मी मधून रिटायर झाले.
Q : अनिल सिंह चव्हाण यांचा जन्म कुठे झाला?
ANS : भारतातील उत्तराखंड या राज्यात
Q: अनिल सिंह चव्हाण कोणत्या समाजाचे आहेत?
ANS: अनिल सिंह चव्हाण हे राजपूत समाजाचे आहत.
Q: अनिल सिंह चव्हाण यांनी इंडिया आर्मी मध्ये किती वर्ष देश सेवा केली?
ANS: 40 वर्ष इंडियन आर्मी मध्ये राहून देश सेवा केली.
Q: भारताचे पहिले सीडीएस कोण होते?
ANS: भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत हे होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top