पॅन कार्ड कसे कॅन्सल करायचे किंवा सरेंडर करायचे मोबाईल मधून | How to Surrender Pan card NSDL or How to Cancel Pan card NSDL online in Marathi

How to Surrender Pan card NSDL or How to Cancel Pan card NSDL online in Marathi – एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतात. अशा परिस्थितीत एक पॅन कार्ड हे कॅन्सल करावे लागते किंवा सरेंडर करावे लागते. Income tax department च्या नियमावलीनुसार एका व्यक्तीकडे फक्त एकच पॅन कार्ड राहू शकते. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड राहिल्यास त्या व्यक्तीला दहा हजार रुपये दंड हा द्यावा लागतो. त्यामुळे तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील किंवा डबल पॅन कार्ड असेल. तर मोबाईल मधून pan card cancel कसे करायचे किंवा pan card surrender करायचे ते या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

surrender pan card online, surrender pan card, surrender pan card online uti, surrender pan card offline, surrender pan card online tamil, surrender pan card online nsdl, surrender pan card uti, surrender pan card status, surrender pan card after death, surrender pan card online link

NSDL Pan Card Surrender Online in Mobile

पॅन कार्ड कसे कॅन्सल करायचे – Pan card surrender करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे तुम्ही offline pacard surrender करू शकता तसेच तुम्ही online pan card surrender करू शकता. आपण online pan card cancellation process पाहणार आहोत तेही मोबाईल मधून कशी करायची त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा जेणे करून तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल.

 

Surrender duplicate PAN card online in Marathi

डुबलीकेट पॅन कार्ड कसे सरेंडर करायचे – एखाद्या व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड असतील. अशा परिस्थितीत दुसरे जे पॅन कार्ड असेल त्याला डुप्लिकेट म्हटले जाते. मग ते डुप्लिकेट पॅन कार्ड तुम्हाला कॅन्सल करावे लागते किंवा सरेंडर करावे लागते. या दोन्ही प्रोसेस चा अर्थ एकच होतो कॅन्सल करणे आणि सरेंडर करणे. या लेखाच्या पुढे तुम्हाला पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप दिली जाणार आहे याचा वापर करून तुम्ही मोबाईल मधूनच तुमचे पॅन कार्ड कॅन्सल व सरेंडर करू शकता.

 

एखाद्या व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड राहिले तर काय होईल?

एखाद्या व्यक्तीकडे जर दोन पॅन कार्ड राहिले तर इन्कम टॅक्सच्या नियमानुसार त्या 10,000 हजार रुपये दंड भरावा लागतो. आणि त्याच्यावर कायदेशीर रित्या कारवाई करण्यात येते.

 

How to Surrender Additional Pancard Process in Marathi (पॅन कार्ड कॅन्सल व सरेंडर करण्याची प्रोसेस)

पॅन कार्ड कसे कॅन्सल करायचे पहा मोबाईल मधून – पॅन कार्ड कॅन्सल व सरेंडर करण्याची संपूर्ण प्रोसेस खाली देण्यात आले आहे.

1) सर्वात आधी NSDL Pan Card Surrender करण्याची वेबसाईट लिंक खाली देण्यात आली आहे त्याच्यावर क्लिक करा.

2) येथे एक फॉर्म उघडेल त्याच्यात तिसऱ्या नंबरचा पर्याय निवडा Change and Correction असा हा पर्याय असेल.

3) त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरा जसे की नाव, जन्म तारीख, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आणि शेवटी जो पॅन कार्ड नंबर तुम्हाला राहू द्यायचा आहे तो टाका.

4) सर्व माहिती एकदा व्यवस्थित चेक करून, खाली एक संकेतांक दिला असेल तो टाका आणि Submit बटनावरती करा.

5) येथे तुम्हाला टोकन नंबर मिळेल. त्याचा स्क्रीन शॉट काढा किंवा लिहून घ्या आणि Continue with Pan Application या पर्यावर क्लिक करा.

6) येथे पहिला ऑप्शन Pan Application with eKY असा असेल त्याच्यावर ठीक राहू द्या.

7) नंतर तुमच्या आधार कार्ड चे शेवटचे चार अंक टाकावे लागतील.

8) तुमचे gender निवडा male किंवा female.

9) आधीच्या पॅन कार्ड वरती असलेल्या तुमच्या वडिलांचे नाव टाका व next बटनावर क्लिक करा.

10) येथे फक्त तुमचा कंट्री कोड टाका बाकी कोणतीही माहिती भरायची आवश्यकता नाही.

11) सर्वात शेवटी खूप महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे जे pancard तुम्हाला Surrender करायचे आहे. तो pan card number टाका आणि next बटनावर क्लिक करा.

12) आता येथे Him self हा पर्याय निवडा प्लेस च्या जागेवर तुमच्या तालुक्याचे नाव टाका व Submit बटनावरती क्लिक करा.

13) येथे आधी प्रमाणे तुमच्या आधार कार्ड चे आधीचे आठ अंक टाका. सर्व फार्म एकदा चेक करून घ्या आणि submit बटणावर क्लिक करा.

14) तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्याचा पर्याय येईल Bill Desk हा पर्याय निवडा.

15) येथे 106.90 रुपये ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करावी लागेल तुम्ही UPI, Debit card, Credit Card, Net Banking निवडू शकता.

16) पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला Aadhar Authentication करावा लागेल. फार्ममध्ये भरलेली माहिती न चुकता टाकली असेल तर Aadhar Authentication Successful होईल.

17) त्यानंतर Aadhar Detail OTP द्वारे व्हेरिफाय केली जाईल.

18) परत income tax कडून esing केली जाईल. येथे पण तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो टाकून सबमिट करा.

19) एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म उघडेल येथे पासवर्ड विचारला जाईल. Password हा तुमची जन्मतारीख असेल.

उदा: जन्म तारीख जर 10/10/2022 असेल तर Password हा 10102022 असा असेल.

20) पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म उघडेल तेथे वरती Acknowledgment number दिला असेल याचा वापर करून तुम्ही तुमचे पॅन कार्ड स्टेटस चेक करू शकता.

21) दहा ते पंधरा दिवसाच्या आत पॅन कार्ड तुमच्या आधार कार्ड वरती असलेल्या पत्त्यावर ती पोस्टाने येऊन जाईल.

 

NSDL Pan Card Surrender/Cancel website link (पॅन कार्ड सरेंडर वेबसाईट लिंक)

पॅन कार्ड सरेंडर व कॅन्सल करण्याची वेबसाईट – आपल्या भारत सरकारने पॅन कार्ड तयार करण्याची जबाबदारी दोन अधिकृत एजन्सींना दिली आहे. त्याच्यातून पहिली NSDL governance आणि दुसरी UTI आहे. तर आपण या लेखात NSDL च्या वेबसाईटवरून कशा पद्धतीने Additional Pancard surrender करायचे ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटचा वापर करा.

How to Check PAN Card Status online in Marathi (पॅन कार्ड स्टेटस कसे चेक करायचे)

पॅन कार्ड स्टेटस कसे चेक करायचे मोबाईल मधून – Pan Card status mobile मधून चेक करण्यासाठी खालील दिलेल्या पद्धतीचा वापर करा.

1) सर्वात आधी खाली दिलेल्या Check PAN Card Status या पर्यायावर क्लिक करा.

2) येथे PAN – New /Change Request हा पर्याय निवडा.

3) तुम्हाला Acknowledgement Number टाकायला विचारले जाईल पंधरा अंकी नंबर टाका.

4) खाली एक संकेतांक दिसेल तो त्या बॉक्समध्ये टाका आणि Submit बटनावरती क्लिक करा.

5) तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची स्थिती काय आहे ती दाखवली जाईल.

6) अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मधूनच तुमचे पॅन कार्ड Track करू शकता किंवा Online Pan card Application Status Check करू शकता.

 

How to Download Pan Card in Mobile ( पॅन कार्ड डाउनलोड करा मोबाईल मध्ये)

तुम्ही पॅन कार्ड मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. मोबाईल मध्ये पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधी तुम्हाला पण कार्ड नंबर तयार झाला की नाही हे चेक करावे लागेल. हे तुम्ही pan card status check करतात तेव्हा कळते. पॅन कार्ड नंबर generate झाल्या नंतर मग तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये pan card download करू शकता. त्यांच्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

 

 

FAQ : How to Surrender Additional Pan Card Online

Q: how to check pan card surrender status online

Ans: पॅन कार्ड सरेंडर चे स्टेटस चेक करण्यासाठी 👉 येथे click करा आणि तुमचा Acknowledgement Number टाका Submit बटनावरती क्लिक करा तुमच्या Pan Card Surrender Cancel केल्याची स्थिती तुम्हाला समजेल.

 

Q: Pan card surrender form pdf download?

Ans: Pan card surrender form pdf download करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा आणि फॉर्म भरताना मिळालेला टोकन नंबर तुमची जन्मतारीख आणि ईमेल आयडी टाका सबमिट बटणावर क्लिक करा तुमचा पॅन कार्ड सरेंडर केल्याचा फॉर्म तुम्ही डाऊनलोड करू शकता.

 

Q: When Pan Card Surrender Required?

Ans: जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त Pan card असतात तेव्हा एक Pan card surrender करणे गरजेचे असते.

 

Q: Can i surrender pan card and apply for new one?

Ans: जेव्हा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील. अशा परिस्थितीत तुम्ही pan card cancel किंवा surrender करू शकता. पण तुमच्याकडे एकच pan card असेल आणि तुम्ही त्याला surrender करून new pan card साठी apply करू शकत नाही.

 

Q: Is Surrender Necessary for Pan Card?

Ans: जेव्हा एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतात म्हणजे दोन पॅन कार्ड असतात अशाच परिस्थितीत एक pan card surrender करणे necessary असते.

 

Q: What is Punishment for having two pan card?

Ans: तुमच्याकडे जर का दोन pan card असतील. तर तुम्हाला income tax department कडून 10,000 हजार दंड भरावा लागतो आणि नियमानुसार कारवाई केली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top