Pan Card Kase Kadhayache Mobile Madhun – आता पॅन कार्ड एवढं महत्त्वाचं झालं आहे. त्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बँक व्यवहार करता येत नाही. बँक खाते उघडणे. पन्नास हजारापेक्षा जास्तीचे व्यवहार करणे. Income tax return file तयार करणे. Loan चे व्यवहार करणे. Credit Card काढणे. Debit card काढणे. अशी इतर खूप सारी काम आहेत जे पॅन कार्ड शिवाय आपण करू शकत नाही. तर मग पॅन कार्ड एवढा महत्त्वाचं आहे.
अनुक्रमणिका
पहा

तर पॅन कार्ड काढणे गरजेचे आहे. तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल मधून पॅन कार्ड कसे काढायचे त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्यात आली आहे. तुम्हाला खाली व्हिडिओ सुद्धा देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही पॅन कार्ड काढू शकता. खाली तुम्हाला पॅन कार्ड कसे काढायचे? त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
Pan card online kase kadhayache – नवीन पॅन कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? पॅन कार्ड किती दिवसांनी मिळते? पॅन कार्ड स्टेटस कसे चेक करायचे? पॅन कार्ड काढण्यासाठी किती पैसे लागतात? पॅन कार्ड कशा पद्धतीने आपल्याला मिळते? पॅन कार्ड मोबाईल मधून काढू शकतो का? अशी सर्व माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.
पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? | Pan Card Kadhanyasathi Laganare Aavashyak Kagadpatre?
पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
1) आधार कार्ड (Aadhar Card)
2) शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
3) दोन पासपोर्ट आकाराचे फोटो (Size 50kb)
4) कोऱ्या कागदावर सही (Size 50kb)
सूचना : पॅन कार्ड वरती जन्मतारीख पूर्ण असल्यास शाळा सोडल्याचा दाखला ची गरज नाही
पॅन कार्ड काढण्यासाठी किती पैसे लागतात? | Pan card Kadhanyasathi Kiti Paise Lagatat?
पॅन कार्ड काढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी फी लागते. जर NSDL व UTI अधिकृत फी पहिली तर 107 रुपये आहे. परंतु तुम्ही जर बाहेरून दुसऱ्याकडून काढत असाल तर तू त्याची फी याच्यासोबत जोडतो. तुम्ही जर पॅन कार्ड बाहेर काढले तर 200 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचा खर्च तुम्हाला येऊ शकतो. पण तुम्ही जर स्वतः काढले तर तुम्हाला 107 रुपये एवढा खर्च येणार.
पॅन कार्ड काढा मोबाईल मधून? | Pan Card Kadha Mobile Madhun?
तुम्ही कुठेही न जाता तुमचे पॅन कार्ड मोबाईल मधून काढू शकता. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांचे सुद्धा पॅन कार्ड काढू शकता. पॅन कार्ड साठी अर्ज करताना काळजीपूर्वक अर्ज करावा. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. पॅन कार्ड मोबाईल मधून कसे काढायचे त्याबद्दल लिंक खाली देण्यात आली आहे. लिंक वरती क्लिक करून फॉर्म भरून घ्या.
पॅन कार्ड किती दिवसांनी मिळते? | Pan Card Kiti Divasanni Milate?
पॅन कार्ड फॉर्म जर तुम्ही व्यवस्थितपणे भरला असेल. पॅन कार्ड फॉर्म भरल्यानंतर पीडीएफ डाउनलोड झाली असेल. तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड वरती दिलेल्या पत्त्यावर ती दहा ते वीस दिवसांमध्ये मिळून जाईल.
पॅन कार्ड स्टेटस कसे चेक करायचे? | Pan Card Status Check Kase Karayache?
पॅन कार्ड काढल्यानंतर प्रत्येकाच्या मनात विचार येतो. आता पॅन कार्ड ची स्थिती काय आहे कसे चेक करायचे. म्हणजेच पॅन कार्ड स्टेटस कसे चेक करायचे. त्याबद्दल अधिक तर माहिती खाली देण्यात आली आहे.
1) सर्वात आधी खाली दिलेल्या ट्रॅक पॅन स्टेटस कार्ड याच्यावर क्लिक करा.
2) येथे Application Type मध्ये Pan/New Change Request हा पर्याय निवडा.
3) खाली तुम्हाला Acknowledgement Number मिळाला असेल pdf मध्ये दिला असतो तो टाका.
4) खाली Captch कोडे दिला असेल तो टाका आणि Submit बटन यावर क्लिक करा.
5) आता तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड ची स्थिती दिसून जाईल.
FAQ: पॅन कार्ड कसे काढायचे काही प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये
Q : Can I Apply For Pan Card Myself Online in Marathi?
Ans: हो, तुम्ही तुमचे पॅन कार्ड स्वतः मोबाईल मधून काढू शकता.
Q: Can I get PAN card in 2 days in marathi?
Ans: हो, तुम्ही अर्जंट पॅन कार्ड सुद्धा काढू शकता तेही फक्त एका तासांमध्ये. 👉 येथे क्लिक करा
Q: What documents are required for PAN Card in marathi?
Ans: पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड लागते. जर आधार कार्डवर जन्मतारीख पूर्ण असेल तर कोणत्याही दुसऱ्या कागदपत्राची आवश्यकता नाही. पण जर आधार कार्डवर जन्मतारीख अपूर्ण असेल तर शाळा सोडण्याचा दाखला लागतो.
Q: Can I apply for PAN card online free of cost in marathi?
Ans: हो, तुम्ही Income tax च्या अधिकृत वेबसाईट वरून फ्री मध्ये फक्त 1 तासात काढू शकता त्याच्यासाठी 👉 येथे क्लिक करा
Q: What is the cost of new PAN Card In Marathi?
Ans: पॅन कार्ड काढण्यासाठी 107 रुपये एवढा खर्च येतो परंतु तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरून फ्री मध्ये सुद्धा पॅन कार्ड काढू शकतात.
Q: Can a minor apply for a PAN Card in marathi?
Ans: हो, 18 वर्षापेक्षा कमी वय असलेला मुलगा सुद्धा पॅन कार्ड काढू शकतो. पॅन कार्ड काढण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
Q: How will the PAN Card be delivered to me in marathi?
Ans: पॅन कार्ड साठी फॉर्म भरल्यानंतर दहा ते वीस दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे पॅन कार्ड पोस्टाने घरी मिळते आधार कार्ड वरती दिलेल्या पत्त्यावरती