आधार कार्ड बंद होईल, लगेच आधार कार्ड अपडेट करा फक्त 25 रू मोबाईल मध्ये | Aadhar Document Update POI and POA in Mobile Marathi

Aadhar Document Update POI and POA in Mobile Marathi – आधार कार्ड बद्दल सर्वात मोठी अपडेट आहे. ही अपडेट प्रत्येक आधार कार्ड धारकाला माहीत असणे गरजेचे आहे. माहित नसेल तर, पुढे तुम्हाला खूप गोष्टींचा लाभ मिळणार नाही. तुमचे आधार कार्ड cancel किंवा suspende होऊ शकते. याबद्दल PIB Delhi मार्फत प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. तुम्हाला याचा प्रूफ सुद्धा खाली दाखवला जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. त्याबद्दल अधिक तर माहिती खाली देण्यात आली आहे.

आधार कार्ड डॉक्युमेंट अपडेट करा लवकर | Aadhar Document Update

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
भारताचा प्रत्येक रहिवासी कडे आधार कार्ड आहे. आधार कार्ड तयार व्हायला जवळपास 14 ते 15 वर्षे झाली आहेत. आधार कार्ड चे नियमावलीनुसार, प्रत्येक व्यक्तीला दहा वर्षाच्या आत एकदा तरी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. जर तुम्ही दहा वर्षांमध्ये एकदाही आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुमचे Aadhar card cancel किंवा Aadhar card suspend होऊ शकते. तुम्हाला आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन हे काम करायचे आहे. तुम्हाला याबद्दल खाली व्हिडिओ सुद्धा देण्यात आला आहे. खाली दिलेला व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः आधार कार्ड अपडेट करू शकता. मला जमत नसल्यास जवळच्या आधार कार्ड सेंटरला भेट देऊन हे काम नक्की करावे.

आधार कार्ड POI आणि POA कागदपत्रे अपडेट करा | Aadhar Card POI and POA Document Update in Marathi

प्रत्येकाला माहित आहे आधार कार्ड भारताचे ओळखपत्र आहे. तुम्ही भारताचे रहिवासी असल्याचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड आहे. तर PIB press bureau मार्फत प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. याच्यात दिलेल्या माहितीनुसार. प्रत्येक आधार कार्ड धारगाला आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. दहा वर्षाच्या कालावधीत एकदा तरी आधार कार्ड अपडेट करावे लागेल. हे काम तुम्ही स्वतः मोबाईल मधून पण करू शकता. तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही जवळच्या आधार कार्ड सेंटरला भेट देऊन करू शकता. आधार कार्ड अपडेट करताना. Proof of Identity आणि Proof of Address असे दोन कागदपत्रे तुम्हाला अपडेट करायचे आहेत.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किती फी लागते? | Cost for Aadhar Document Update 

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मात्र 25 रुपये एवढी फी लागते. पण जर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल मधून किंवा कम्प्युटर मधून हे काम कराल तरच. तुम्ही बाहेर आधार कार्ड सेंटर वरती जाऊन हे काम केलं तर तुम्हाला 50 रुपये खर्च लागू शकतो. तुम्हाला स्वतः तुमच्या मोबाईल मधून आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट | Required Document List For Aadhar Update

1) पॅन कार्ड (pan card)
2) बँक पासबुक (Bank Passbook)
3) ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence)
4) पास पोर्ट (Passport)
6) मतदान कार्ड (Voter ID Card)
7) शाळेचे ओळख पत्र (School I’d Card)
सूचना : वरीलपैकी दोनच डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल. वरील दिलेल्या डॉक्युमेंट मधली माहिती आणि आधार कार्ड वरील माहिती सारखी असणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top