🧑💻 How to Update and Correction in Pan card Name Date of Birth Photo Sign in Mobile in marathi : मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे माणसांकडून चुका होत असतात. त्याचप्रमाणे pan card काढत असताना खूप अशी लोक आहेत की ज्यांच्या पॅन कार्ड वरील नावात Date of Birth मध्ये चूक आढळते. तसेच पॅन कार्ड खूप वर्षांपूर्वी काढल्यामुळे फोटो खराब होतो किंवा Pancard खराब होते जर सही बदलायची राहिली तर अशा परिस्थितीत खूप प्रॉब्लेम हे येत असतात. अशावेळी मग आपल्याला आपले पॅन कार्ड हे दुरुस्त करावे लागते किंवा अपडेट करावे लागते. (Pan card correction online in marathi)
💁 तर मग आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. तुमच्या पॅन कार्ड वरील नाव त दुरुस्ती करायची असेल तुमची जन्मतारीख अपडेट करायची असेल तुमचा photo बदलायचा असेल किंवा तुमची पॅन कार्ड वरील सही बदलायची असेल तरीही सर्व कामे तुम्ही एकच ता तुमच्या मोबाईल मधून घरी बसून कुठेही न जाता करू शकता (pan card update information in marathi)
💁 मग तुम्हाला जर तुमच्या मोबाईल मधूनच तुमचे पॅन कार्ड दुरुस्त करायचे असेल ते pancard update करायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर या लेखाच्या शेवटी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा देण्यात आला आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही mobile मधून pan card कसे अपडेट करायचे ते पाहू शकता. (How to Update & correction in Pan card Name Date of Birth Photo Sign in Mobile in marathi )
🗞️ Required Document List For Pan Card Update
🔹 आधार कार्ड (3mb, pdf) (मोबाईल नंबर लिंक पाहिजे)
🔹 फोटो,सही, (50kb, jpeg)
🔹 ईमेल आयडी, मोबाईल नंबर
🔹 पॅन कार्ड नंबर (लागेलच)
🔹 पॅन कार्ड झेरॉक्स (असल्यास कंपल्सरी नाही)
📇 Pan Card Correction Online in Marathi
तुम्ही तुमच्या Pan card चेक correction व दुरुस्ती मोबाईल मधून करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करावा लागेल त्याचबरोबर खाली व्हिडिओ स्वरूपात सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
💁 Update Pancard in mobile in just a minute
🔷 सर्वात आधी तुम्हाला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी खाली वेबसाईटची लिंक देण्यात आली आहे तिथे Update Pan card या पर्यावर क्लिक करावे लागेल.
🔷 सर्वात आधी तुम्हाला Applicant type निवडावा लागेल येथे changes or correction in existing Pan card / Reprint of pan card ( no change in existing Pan card) हा पर्याय निवडा
🔷 Category या पर्यायात Individual हा पर्याय सिलेक्ट करा.
🔷 आता येथे तुम्हाला registration करावे लागेल तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल जसे की, तुमचे नाव जन्मतारीख ईमेल आयडी मोबाईल नंबर..
🔷 त्यानंतर टोकन नंबर म्हणून एक नंबर मिळेल तुम्हाला तो लिहून ठेवा सांभाळून ठेवा आणि continue to Pan Application form.
🔷 येथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड चे शेवटचे 4 अंक टाकायचे आहेत त्याचबरोबर तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
🔷 येथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरची माहिती भरावी लागते तसेच तुमच्या father name त्यानंतर पुढच्या स्टेप कडे वळायचं.
🔷 या स्टेप मध्ये तुम्हाला Contact Details भरावी लागते जसे की पत्ता तुमचे राज्य तुमचा जिल्हा कंट्री कोड त्यानंतर परत पुढच्या स्टेप कडे वळायचे.
🔷 येथे तुम्हाला Document निवडावे लागेल Document मध्ये सर्व ठिकाणी aadhar card निवडा आणि शेवटच्या ठिकाणी पॅन कार्ड बद्दल माहिती विचारली जाईल तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड कॉफी सिलेक्ट करा नाहीतर नो डॉक्युमेंट हा पर्याय निवडा.
🔷 परत खाली तुम्हाला तुमचा Photo & Sign आणि वरती जे डॉक्युमेंट निवडले ते Upload करावे लागेल. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करावे लागेल.
🔷 त्यानंतर येथे तुमच्या आधार कार्ड चे पहिले आठ अंक टाका खाली कन्फर्म या बटणावर क्लिक करा.
🔷 आता येथे 106.90 रुपये पेमेंट करावे लागेल हे पेमेंट तुम्ही Debit card द्वारे किंवा UPI चा वापर करून घ्यायची आहे.
🔷 पेमेंट झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचे त्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही पॅन कार्ड च्या website वरती जाणार आहात त्यामुळे एक मिनिट वाट पहा
🔷 येथे आता तुम्हाला Aadhar Authentication करावे लागेल त्याच्यासाठी चेक बॉक्स दिसेल त्याच्यावर क्लिक करून Authenticate या बटनावर क्लिक करावे लागेल.
🔷 तुम्ही फॉर्म भरताना काही चूक केली नसेल तर आधार अथेनिकेशन सक्सेसफुल होईल.
🔷 त्यानंतर आता आधार esign करावे लागते तुमच्या आधार कार्ड नंबर ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकावा आणि सबमिट करा
🔷 त्यानंतर परत एकदा तुम्हाला esign करावे लागेल येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करावा लागेल त्यानंतर तुमच्या आधार कार्ड नंबर वरती ओटीपी पाठवून तो ओटीपी टाका आणि सबमिट करून घ्या.
🔷 एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुमच्यासमोर एक पीडीएफ फॉर्म उघडेल येथे पासवर्ड विचारला जाईल पासवर्ड तुमची date of birth असेल उदा 11/00/2022 तर पासवर्ड हा 11002022 असा टाकावा लागेल.
🔷 पीडीएफ उघडल्यानंतर तिथे तुम्हाला Acknowledgment Number मिळेल त्याचा वापर करून तुम्ही तुमचे पॅन कार्ड ट्रॅक करू शकता.
🔷 एवढी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमचे पॅन कार्ड हे सात ते बारा दिवसांमध्ये Post तुम्ही टाकलेल्या Address वरती घरी येऊन जाईल.
📇 पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी या वेबसाईट चा वापर करा?
पॅन कार्ड Update करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक चा किंवा वेबसाईटचा उपयोग करायचा आहे. म्हणून Update Pan Card यावरती क्लिक करा.
👇
🧑💻 👉 Update Pancard
💁 लहान मुलांचे पॅन कार्ड कसे काढायचे मोबाईल मधून पहा? (how to apply minor pan card)
लहान मुलांचे पॅन कार्ड सुद्धा तुम्ही मोबाईल मधून काढू शकता किंवा मोबाईल मी अर्ज करू शकता तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व मुलांचे minor pan card apply करु शकता. त्याच्या साठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
💁 पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे मोबाईल मध्ये पहा? (How to download pan card)
तुम्ही आता तुमचे pan card download करू शकता तुमच्या mobile मध्ये फक्त 1 मिनिटात. तुम्हाला pancard download करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा 👇
🖥️ पॅन कार्ड स्टेटस कसे चेक करायचे? | How to check pan card status?
🔹 पॅन कार्ड स्टेटस (track pan card) चेक करण्यासाठी सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
🔹 Website link : https://tin.tin.nsdl.com/pantan/StatusTrack.html
🔹 येथे तुम्हाला लिहायला सांगितलेला 16 अंकी Acknowledment Number टाका
🔹 खाली संकेतांक दिसेल तो टाका व सबमिट बटनावरती क्लिक करा.
🔹 येथे तुमच्या पॅन कार्ड ची स्थिती काय आहे ते दाखवले जाईल.
🤔 FAQ : पॅन कार्ड अपडेट बद्दल काही प्रश्नांची उत्तरे
✍️ How can I correct my pan card in marathi?
Ans : वरती दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही मोबाईल मधून तुमचे pan card update करू शकता.
✍️ Can we do online correction in pan card in marathi?
Ans : हो, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्ड करेक्शन करू शकता.
✍️ How many days require for Pan card correction in marathi?
Ans : पॅन कार्ड करेक्शन व्हायला 7 ते 15 दिसात लागतात.
✍️ How can I apply pan correction online in marathi?
Ans : तुम्ही वरती दिलेल्या लिंचा वापर करून online pan card update करू शकता.
✍️ Website link for pan card correction in marathi?
Ans : पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक चा वापर करा.
✍️ What documents are required for updating pan card in marath?
Ans : पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पॅन कार्ड नंबर असतो त्यानंतर आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असते तुमचा फोटो सही Email आयडी मोबाईल नंबर एवढ्या गोष्टी लागतात.
✍️ How can I update my mobile number in Pan card in marathi? (पॅन कार्ड मध्ये मोबाईल नंबर कसा Update करायचा)
Ans : पॅन कार्ड वरचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड वरचा मोबाईल नंबर अपडेट करावा लागेल आधार कार्ड ला तू मोबाईल नंबर लिंक असेल तो पॅन कार्ड ला लिंक होतो त्यामुळे तुम्हाला जो पॅन कार्ड ला लिंक करायचा आहे तो तुम्ही आधार कार्ड ला आधी लिंक करा त्यानंतर मग पॅन कार्ड अपडेट करा.
✍️ How can I update my Pan Card through aadhar in marathi?
Ans : आधार कार्डचा वापर करून पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी वरती दिलेला व्हिडिओ पहा.
✍️ How many change to pancard correction will pay in marathi?
Ans : पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी 106.90 रुपये एवढे लागतात
✍️ How to update pan card marriage link name in marathi?
Ans : लग्न झाल्यानंतर सुद्धा तुम्ही याच पद्धतीने तुमचे पॅन कार्ड अपडेट करू शकता त्याच्यासाठी आधार कार्ड वरील नाव बदलावे लागेल अपडेट करावे लागेल त्यानंतर तुम्ही पॅन कार्डवर येथे देण्यात आलेल्या पद्धतीचा वापर करून पॅन कार्ड अपडेट करू शकता.
✍️ Can I get PAN Card in 2 days in marathi?
Ans : हो, तुम्ही pan card दोन दिवस मिळवू शकता. NSDL Pan card eKYC mode मध्ये pan card दोन दिवस मिळते.
✍️ Does PAN Number change aftre correction in marathi?
Ans : नाही, पॅन कार्ड करेक्शन किंवा अपडेट केल्यानंतर पॅन कार्ड नंबर बदलत नाही.
✍️ What is the fee for PAN card correction in marathi?
Ans : PAN Card Correction साठी 106,90 रुपये फी आहे. जर offline mode ने केले तर 107 something आहे.
✍️ Where can I correct pan card mistakes in marathi?
Ans : Income tax department चे दोन TIN Facilitation Center आहेत एक UTITSL आणि दुसरे नसेल e-Gov ह्या दोघी पैकी एका Facilitation Center चा वापर करून तुम्ही तुमचे pan card update करू शकता.
✍️ Can Pan Card be correcte onlin in marathi?
Ans : हो तुम्ही pan card online update करू शकता मोबाईल मधून.
✍️ How long does it take to correct pan card in marathi?
Ans: PAN Card Correction process ही 4 ते 15 दिवसाची असते या कालावधीत कधीही पण कार्ड Update होऊ शकते.
✍️ What are the document required for name change in PAN Card in marathi?
Ans : 1) आधार कार्ड 2) मतदान कार्ड 3) ड्रायव्हिंग लायसन्स 4) Passport
✍️ Can we change PAN Card name as per aadhar in marathi?
Ans : हो, तुम्ही आधर कार्ड नुसार तुमची जन्मतारीख अपडेट करू शकता.
✍️ How can I change my photo in PAN Card in marathi?
Ans : PAN Card वरील फोटो Change करण्यासाठी तुम्हाला वरती दिलेला व्हिडिओ पाहावा लागेल किंवा वरची प्रोसेस फॉलो करावी लागेल.