How to Download PAN Card In Mobile : बँकेतील लहान-मोठे व्यवहार करत असताना प्रत्येकाला आता पॅन कार्ड आवश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत काही लोकांचे पॅन कार्ड हरवतात. तर काही लोकांना पॅन कार्ड नंबर माहित असतो परंतु त्यांच्याकडे पॅन कार्ड नसते. तसेच पॅन कार्ड नंबर असताना पॅन कार्ड कुठेतरी अर्जंट कामासाठी लागत असल्यास तुम्ही तुमच्या मोबाईल मधून डाऊनलोड करू शकतात तेही फक्त एका मिनिटात किंवा तुमचे पॅन कार्ड हरवले असेल आणि तुमच्याकडे पॅन कार्ड नंबर असेल किंवा तुम्ही पॅन कार्ड आत्ताच काढायला टाकले आहे आणि तुमच्याकडे त्याचा एकनॉलेजमेंट नंबर असेल तर तुम्ही अशा परिस्थितीत सुद्धा तुमच्या मोबाईल च्या मदतीने पॅनकार्ड हे डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईल मध्ये त्याच्या साठी खाली दिलेली माहिती सविस्तर पणे वाचा तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत माहिती देण्यात आलेली आहे पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे.
पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे मोबाईल मध्ये (How to download lost pancard in mobile how to download nsdl e pancard in mobile)
पॅन कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे किंवा हरवलेले पॅन कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे त्याच्या साठी खालील दिलेल्या माहितीचा वापर करा.
1) सर्वात आहे तुम्हाला खालील दिलेली लिंक तुमच्या मोबाईल मध्ये उघडावी लागेल
https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
2) लिंक उघडण्या आधी सर्व माहिती वाचून घ्या मला काही प्रॉब्लेम येणार नाही.
3) लिंक तुमच्या मोबाईल मध्ये उघडल्यानंतर तुम्हाला तिथे दोन पर्याय दिसतील एक नॉलेज मेंट नंबर आणि पॅन नंबर तर आपण सर्वात आधी पाहूया पॅन कार्ड नंबर द्वारे पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे.
4) तिथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायला विचारले जाईल. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. तुमची जन्मतारीख टाकावी लागेल. खाली चेक बॉक्स असेल त्याच्यावर टिकमार्क करून खाली कॅप चा कोड दिला असेल तो टाकून. सबमिट बटणावर क्लिक करायचे.
5) त्यानंतर तुमच्या पॅन कार्ड बद्दल ची सर्व माहिती तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवायला विचारले जाईल तुमच्याकडे जे ही उपलब्ध असेल त्याच्यावर टिकमार्क करून ओटीपी पाठवायचा.
6) ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून परत खाली टिकमार्क करून रिक्वेस्ट फॉर पॅनकार्ड बटणावर क्लिक करायचे किंवा सबमिट बटणावर क्लिक करायचे.
7) त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी 8.25 पैसे पेमेंट करावे लागेल ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायची.
8) पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय किंवा बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून पॅन कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यायचे.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड फक्त एका मिनिटात मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
Acknowledgement नंबर चा वापर करून पॅन कार्ड डाउनलोड कसे करायचे.
1) पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेली लिंक तुमच्या मोबाईल मध्ये उघडा
https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
2) लिंक उघडणे आधी खाली दिलेली सर्व माहिती वाचून घ्या.
3) लिंक उघडल्यानंतर Acknowledgement या पर्यायावर क्लिक करा.
4) तुमचा Acknowledgement नंबर टाका. जन्मतारीख टाका खाली संकेतांक दिला असेल तो टाका नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
5) त्यानंतर तुमच्या पॅन कार्ड बद्दल ची सर्व माहिती तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवायला विचारले जाईल तुमच्याकडे जे ही उपलब्ध असेल त्याच्यावर टिकमार्क करून ओटीपी पाठवायचा.
6) ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून परत खाली टिकमार्क करून रिक्वेस्ट फॉर पॅनकार्ड बटणावर क्लिक करायचे किंवा सबमिट बटणावर क्लिक करायचे.
7) त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी 8.25 पैसे पेमेंट करावे लागेल ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायची.
8) पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय किंवा बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून पॅन कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यायचे.
9) अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड फक्त एका मिनिटात मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
NSDL पॅन कार्ड डाउनलोड करा मोबाईल मध्ये – हरवलेले पॅन कार्ड डाऊनलोड करा मोबाईल मध्ये – How To Download e-pan card in mobile
पॅन कार्ड बद्दल चे काही प्रश्नांची उत्तरे
प्रश्न : हरवलेले पॅन कार्ड डाऊनलोड करू शकतो का ?
उत्तर : हो, पण हरवलेले पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड नंबर किंवा त्याचा Acknowledgement असणे आवश्यक आहे.
प्रश्न : पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी किती फी लागते ?
उत्तर : ई पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी 8.24 पैसे फी लागते.
प्रश्न : हरवलेले पॅन कार्ड मोबाईल मधून डाऊनलोड करू शकतो का ?
उत्तर : हो, वरती दिलेल्या माहितीचा वापर करून हरवलेले पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.
प्रश्न : पॅन कार्ड डाऊनलोड करण्याची वेबसाईट कोणती ?
उत्तर : NSDL पॅन कार्ड डाउनलोड करण्याची अधिकृत वेबसाईट ही आहे.
https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html