खेड्या गावात मॅरेज सर्टिफिकेट कसे काढतात ? | How To Get Marriage Certificate Form Village Grampanchayat

खेड्या गावात मॅरेज सर्टिफिकेट कसे काढतात ? | How To Get Marriage Certificate Form Village Grampanchayat

How To Get Marriage Certificate Form Village Grampanchayat – खेड्या गावात मॅरेज सर्टिफिकेट कसे काढतात ?, लग्न झाल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा विवाहनोंदणी ही प्रत्येकाला करावी लागते आणि खेळा गावात ह्या गोष्टींकडे सहसा दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळेच खेड्या गावातील लोकांना माहिती नसते की विवाहनोंदणी हा प्रकार काय आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट काय आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ते कसे काढावे लागते या या सर्व गोष्टी खेड्या गावातील लोकांना माहित नसतात परंतु मॅरेज सर्टिफिकेट कसे काढतात त्याच्या साठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात मॅरेज सर्टिफिकेट काढत असताना पैसे द्यावे लागतात का आणि मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो तो कसा डाउनलोड करायचा ते आपण पाहणार आहोत.

 

खेड्या गावात मॅरेज सर्टिफिकेट कसे काढतात ? | How To Get Marriage Certificate Form Village Grampanchayat

 

[Vivah Nondani kashi karavi. tasech vivah nondani form pdf download kashi karav. vivah nondani sathi laganare aavashyak required documents konte ashi sampurn mahiti tumhala yethe milanar aahe. tar khelya gavat vivah nondani kashi keli jate yachi sarv mahiti yethe dili aahe.]

 

मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे काय ? | What is marriage certificate in marathi

मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे लग्न झाल्यानंतर कायदेशीर केलेली नोंदणी आणि नोंदणी केल्यानंतर जे सर्टिफिकेट भेटते त्याला त्याला मॅरेज सर्टिफिकेट असे म्हणतात. मॅरेज सर्टिफिकेट के एक लग्नाचा पुरावा म्हणून असतं की जी दोन लोक लग्नाच्या बंधनात अडकलेले असतात त्यांचा एक कागदोपत्री पुरावा असतो की त्या शहरात किंवा त्या गावात त्यांच्या लग्नाची नोंदणी केलेली असते. हेच मॅरेज सर्टिफिकेट आपण लग्न झाल्यानंतर मुलीच्या मागे बापाचे नाव काढून तिच्या नवऱ्याचे नाव लावण्यासाठी वापरता येते कारण लग्नाचा पुरावा म्हणून त्याला ग्राह्य धरले जाते.

 

मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | Marriage certificate document list in marathi

1. वधू आणि वराचे फोटो

2. वधू-वराचे आधार कार्डची झेरॉक्स

3. वधू आणि वराचे शाळेच्या दाखल्याचे झेरॉक्स

4. लग्नात उपस्थित असलेले तीन साक्षीदार व त्यांचे तीन फोटो आणि आधार कार्ड चे झेरॉक्स.

5. लग्नपत्रिका

6. लग्नाचा ब्राह्मण सोबतचा एक फोटो

7. ब्राह्मणाची नावासह माहिती

8. विवाह नोंदणी फॉर्म

 

विवाह नोंदणी फॉर्म कुठे मिळेल | Marriage certificate form download in marathi

मित्रांनो तुम्हाला सोयीचे व्हावे त्याच्यासाठी मी विवाह नोंदणी फॉर्म तयार केलेला आहे आणि हा फॉर्म तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता How to download marriage certificate form

📢 विवाह नोंदणी फॉर्म डाऊनलोड करा

👇🏻👇🏻👇🏻

⬇️ डाउनलोड फॉर्म

 

विवाह नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतात का ? | Marriage certificate fee

तर विवाह नोंदणी करत असताना तुम्ही जर का लग्न झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्याच्या आत विवाह नोंदणी केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही.परंतु जर का तुम्ही लग्न झाल्यानंतर सहा महिने किंवा एका वर्षानंतर विवाह नोंदणी करायला गेला तर तुम्हाला फी द्यावी लागते.

 

विवाह नोंदणी कोठे करतात ? | Marriage registration in maharashtra

  • विवाह नोंदणी ही, जर तुमचे लग्न खेड्या गावात झाले असेल तर ग्रामपंचायतीमध्ये केली जाते.
  • तुमचे लग्न जर का बाहेर कुठे मंदिरात संस्थेत झाले असेल तर त्या ट्रस्ट कडून तुम्हाला विवाह नोंदणी किंवा मॅरेज सर्टिफिकेट मिळते.
  • तुमचे लग्न जर का शहरात झाली असेल तर सरकारी दवाखान्यातून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट घ्यावे लागते, किंवा त्या शहरातील नगर पालिका किंवा महानगर पालिका येथे मिळेल.

 

FAQ – How To Get Marriage Certificate Form Village Grampanchayat in Maharashtra

Q. How much time it takes to get marriage certificate in maharashtra village?

Ans. In maharashtra village 7 days maximum for getting marriage certificate.

Q. Village panchayhat marriage certificate is valid?

Ans. yes, always village grampanchayat marriage certificate is valid.

Q. Marriage certificate form pdf, maharashtra download?

Ans. you can download marriage certificate form here, click here

Q. What if a marriage certificate is issued by gram panchayat/gram sewak? Is it valid for a passport?

Ans. Yes, it is valid for any government work, as well as passport.

Q. What are the procedure to get a marriage certificate in maharashtra village grampanchayat?

Ans. for marriage certificate submit valid documents and form to grampanchayat and you can get your marriage certificate in 7 days.

1 thought on “खेड्या गावात मॅरेज सर्टिफिकेट कसे काढतात ? | How To Get Marriage Certificate Form Village Grampanchayat”

  1. Aastha gangurde

    Maz lagn Maharashtra mdhe zalel aahe pn sasar Indore (Madhya pradesh) aahe..aani tya velela corona asalyamule patrika kadhalya navtya. mag me kas marriage certificate kadhu shakte… ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top