PVC आधार कार्ड ऑर्डर करा मोबाईल मधून फक्त 50 रुपयात | How to Order Aadhaar PVC Card In Mobile

How to Order Aadhaar PVC Card In Mobile : भारताचे एकमेव आयडी प्रूफ मधून वापरले जाणारे कार्ड मध्ये आधार कार्ड. आधार कार्ड आतापर्यंत कागदाचे येत होते. परंतु ते खराब व्हायचे आणि लोकांना खूप अडचणी येत होत्या याच्यावर मात करण्यासाठी UIDAI ने प्लास्टिकचे आधार कार्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे हे आधार कार्ड तुम्ही मोबाईल च्या मदतीने ऑर्डर करू शकता तेही फक्त पन्नास रुपयात पीव्हीसी प्लास्टिक आधार कार्ड मोबाईल मधून कसे ऑर्डर करायचे. किंवा पीव्हीसी प्लास्टिक आधारकार्ड घरबसल्या कसे मागवायचे याची सर्व माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत पोस्ट वाचा तुम्ही सहज आणि सोप्या रित्या पीव्हीसी प्लास्टिक आधार कार्ड ऑर्डर करू शकता खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PVC आधार कार्ड कसे Order करायचे | How To Order PVC Aadhar

पीव्हीसी प्लास्टिक आधारकार्ड मोबाईल मधून कसे ऑर्डर करायचे त्याच्यासाठी खालील दिलेल्या स्टेप चा वापर करा.

1) पीव्हीसी आधार मोबाईल मधून ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे.

https://myaadhaar.uidai.gov.in/

2) त्या लिंक मध्ये परत खाली जायचे “Order Aadhaar PVC Card” हा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.

3) तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायला विचारले जाईल. त्यानंतर एक संकेतांक कॅपचा कोड दिला असेल तो टाकायचा.

4) जर का तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असेल तर सेंड ओटीपी या बटन वर क्लिक करायचे.

5) आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला खाली विचारले जाईल “My Mobile Number is Not Registered” त्याच्यावर क्लिक करायचे तिथे तुमच्याकडे उपलब्ध असलेला मोबाईल नंबर टाकायचा “Send OTP” बटणावर क्लिक करायचं

6) तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल, किंवा तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल.

7) ओ टी पी टाकून खाली ठीक मार करावी लागेल त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे.

8) तुम्हाला पन्नास रुपयाची पेमेंट करायला विचारले जाईल. “Make Payment” बटनावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने पन्नास रुपयाची पेमेंट करून घ्यायची.

9) पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल.

10) त्यानंतर तुमचे पीव्हीसी प्लास्टिक आधार कार्ड आठ ते दहा दिवसात पोस्टाने पोस्टमन तुम्हाला घरी द्यायला येईल.

11) अशा पद्धतीने तुम्ही पीव्हीसी प्लास्टिक आधार कार्ड मोबाईल मधून तुमचे व तुमच्या परिवारास चे ऑर्डर करू शकता.

 

व्हिडिओ पाहून PVC आधार कार्ड ऑर्डर करायला शिका मोबाईल मधून

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top