ऑनलाइन फॉर्म भरताना pdf व Photo size कशी कमी करायची व photo ची pdf किंवा pdf चा photo कसा बनवायचा | How to Reduce File Size of an Image and PDF & convert jpeg to pdf / pdf to jpeg Mobile in Marathi

How to Reduce File Size of an Image and PDF – मोबाईल मधून किंवा कम्प्युटर लॅपटॉप मधून ऑनलाइन फॉर्म भरताना. फोटो आणि डॉक्युमेंट ची एक साईज दिलेली असते. वेगवेगळे भरती फॉर्म सरकारी योजना असे सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म भरताना वेगवेगळी साईज दिलेली असते. मग अशा परिस्थितीत मोबाईल मधून किंवा लॅपटॉप मधून तुम्ही Photo/Image/Picture/pdf/document साईज कशी कमी करायची. MB (Mega byte) मधून KB (Kilo Byte) मध्ये तसेच photo ला pdf किंवा pdf ला photo मध्ये कसे convert करायचे. त्याबद्दल या लेखांमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर मग चला पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ How to Reduce File Size of an Image and PDF In this article we learn, compress image size, image resizer, reduce image size, image compress, jpeg compression, online image resizer, resize photo, resize image jpeg to 100kb, 20kb, 75kb, 50kb, pdf compress, pdf size reduce, online pdf compress, resize pdf, online best 5 and 10 image resizer reduce and pdf file converter ]

 

🗂️ How to Reduce Image and PDF Size in Mobile Marathi

मोबाईल मधून फोटो किंवा पीडीएफ साईज कशी कमी – फोटो आणि पीडीएफ साईज कमी करायचे म्हटलं म्हणजे. ऑनलाइन तुम्हाला खूप सारे Image and PDF Size Compresser मिळतील परंतु. मी तुम्हाला असे काही मोजके Image Compresser tool सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कम्प्युटर मधून किंवा मोबाईल मधूनच फोटो आणि पीडीएफ साईज कमी जास्त करू शकता. तुम्हाला शिकायचं असेल तर हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.

 

🗂️ How to Reduce Image Size – फोटो ची साईज कशी कमी करायची?

फोटो ची साईज कशी कमी करायची -Image, Photo Size मोबाईल मधून कमी करण्यासाठी तुम्हाला नेहमी प्रमाणे खूप वेबसाईट किंवा ॲप मिळतील पण मी तुम्हाला असे ॲप सांगणार आहे ज्याच्याने तुम्ही फोटोची क्विलिटीन जाता फोटो ची साईज कमी करू शकता. ते ॲप कोणते व फोटो साईज कशी कमी करायची ते पाहूया.
1) Photo size reduce करण्यासाठी कमी करण्यासाठी खाली दिलेले ॲप डाऊनलोड करा.
👉 QReduce Lite

2) App उघडल्या नंतर Choose Photo पर्याय वरती क्लिक करा व Gallery मधून फोटो निवडा.

 

3) जेवढी फोटो ची Size पाहिजे असेल. KB किंवा MB मध्ये  तेवढी Size टाका आणि Compress बटनावर क्लिक करा.

4) तुमच्या मोबाईल मध्ये फोटो Save होईल. अशा प्रकारे तुम्ही फोटो Size कमी करू शकता.

🗂️ How to Convert file jpeg to Pdf in mobile Marathi – फोटो ची Pdf कशी बनवायची?

मोबाईल मधून फोटोला पीडीएफ कसे बनवायचे – मोबाईल मधून ऑनलाइन फॉर्म भरताना. पीडीएफ अपलोड करायची म्हटली म्हणजे प्रॉब्लेम येत असतो. परंतु येथे आज मी तुम्हाला  image to pdf कसे कन्वर्ट करायचे ते शिकवणार आहे तेही मोबाईल मधूनच. त्याच्यासाठी खालील दिलेल्या माहितीचा वापर करा.

1) सर्वात आधी या वेबसाईटच्या लिंक वरती क्लिक करा.

👉🌐 https://jpg2pdf.com/

2) येथे तुम्हाला जो फोटो किंवा इमेज पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करायची आहे ती गॅलरी मधून अपलोड करा.

3) खाली डाउनलोड नावाचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा तुमच्या मोबाईल मध्ये त्या फोटोची पीडीएफ तयार होऊन डाउनलोड होऊन जाईल.

4) अशाप्रकारे तुम्ही Image/Picture/photo ला pdf मध्ये Convert करू शकता.

🗂️ How to Reduce pdf size in mobile – मोबाईल मधून पीडीएफ साईज कशी कमी करायची?

Pdf size कशी कमी करायची – pdf size mobile मधून कमी (Reduce) करण्यासाठी सुद्धा तुम्हाला नवनवीन वेबसाईट व ॲप मिळतील पण तुम्ही अशी वेबसाईट म्हणजेच pdf reduce tool सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही सहज रित्या pdf size मोबाईल मधून कमी करू शकता. तर pdf size mobile मधून कशी reduce करायची त्याच्यासाठी खाली दिलेल्या स्टेप चा वापर करा.

1) pdf size reduce करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👉 https://www.ilovepdf.com/compress_pdf

2) त्यानंतर Select pdf file वरती क्लिक करा.

3) मग डाउनलोड pdf या पर्यायावर क्लिक करा.

4) अशा प्रकारे तुम्ही pdf size मोबाईल मध्ये कमी करू शकता.

🗂️ How to convert pdf to jpeg image /photo – Pdf ला फोटो मध्ये कसे करायचे?

Pdf to jpeg कसे करायचे – काही वेळा असे होते की पीडीएफ फाईलला फोटोमध्ये कन्व्हर्ट करायचे असते. अशा परिस्थितीत pdf ला jpeg कसे convert करायचे मोबाईल मधून ते पाहणार आहोत याच्यासाठी सुद्धा खूप वेबसाईट आहे परंतु मी तुम्हाला असे वेबसाईट टूल सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त एका सेकंदात online pdf to jpeg file convert करू शकता तेही मोबाईल मधूनच तर चला पाहूया.

1) pdf to jpeg करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.

👉🌐  https://pdftoimage.com/

2) Upload Files या पर्यायावर क्लिक करून मोबाईल मधून pdf file अपलोड करा.

3) pdf अपलोड झाल्यावर Download पर्यावरण मोबाईल मध्ये डाऊनलोड करा.

4) अशा पद्धतीने तुम्ही pdf to jpeg file convert करू शकता मोबाईल मधून.

📱 App and Website link for Image photo picture pdf convert and reduce size

1) फोटो size कमी करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.

2) फोटो ची pdf बनवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.

3) pdf size कमी करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.

4) Pdf ला jpeg बनवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.

मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची आहे. जेव्हाही तुम्ही मोबाईल मधून फार्म भरणार आहात. तेव्हा तेव्हा तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे या पोस्टच्या लिंक ला बुक मार्क करून ठेवा. जेणेकरून जेव्हाही तुम्ही मोबाईल मधून फार्म भरणार तेव्हा तुम्हाला फोटो किंवा पीडीएफ तयार करायला प्रॉब्लेम येणार नाही किंवा अपलोड करायला प्रॉब्लेम येणार नाही ही माहिती खूप महत्त्वाची आहे तुमचे अजून काही मित्र असतील त्यांना ही शेअर करा व्हाट्सअप वरती तुमच्या बाकीच्या सोशियल मीडिया ॲप वरती. (How to Reduce File Size of an Image and PDF)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top