ITBP ड्रायव्हर भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा | ITBP Driver Bharti 2023 Online Form Last Date Education Age limit Eligibility

ITBP Driver Bharti 2023 Online Form Fillup Process – 10 वी पास वरती इंडो तिबेट सीमा पोलीस दल म्हणजेच आयडीबीपी मार्फत कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी रिक्त असलेल्या 458 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी मुदतवाढ 10 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2023 साठी ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून अर्ज करू शकता. तसेच या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची अट असं करण्याची वेबसाईट कागदपत्रे संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

ITBP Driver Bharti 2023 Online Form Fillup Process

ITBP Means Indo Tibetian Border Police Force It is under ministry of home affairs gov.of india. ITBP Driver Recruitment 2023 For the Posts 458 For Constable Driver. You can apply online form mobile. Here All Information Available of ITBP Constable Driver Bharti 2023 like education qualification age limit salary last date official Website & etc.

ITBP कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2023 Poste Name

पदाचे नाव (Poste Name) – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)

ITBP Constable (Driver) Bharti 2023 Total Posts

एकूण जागा (Total Posts) 458 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

ITBP कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2023 कॅटेगिरी पद्धतीच्या जागा

1) UR- 195 जागा.
2) SC- 74 जागा.
3) ST- 37 जागा.
4) OBC- 110 जागा.
5) EWS- 42 जागा.
एकूण जागा – 458 जागा

ITBP कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2023 Education

शिक्षण पात्रता (Qualifications) -10 वी (SSC) पास व अवजड वाहन चालक परवाना

ITBP कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2023 Age Limit

वयाची अट (Age Limit) – अर्जदाराचे कमीत कमी वय 21 वर्षे व जास्तीत जास्त वय 27 वर्ष असावे.

ITBP कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2023 Job Location

नोकरीचे ठिकाण (Job Location)संपूर्ण भारत (All india)

ITBP कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2023 Salary

पगार (Salary) – 21700/- ते 69100/- Leval-3

ITBP कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2023 Last Date Of Online Application

अर्ज करण्याची शेवटची तारीख26 जुलै 2023 मुदतवाढ 10 ऑगस्ट 2023 पर्यंत.
 
 

ITBP कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2023 Bharti Fee

भरतीसाठी लागणारी फी – 100/- (सर्व कॅटेगिरी साठी)

ITBP कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2023 Official Website

🌐 अधिकृत वेबसाईट – Click Here

ITBP कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2023 Notification (PDF)

⬇️ भरतीची जाहिरात (PDF) Download PDF
 
⬇️ आभ्यासक्रम व पुस्तके – येथे क्लिक करा

ITBP कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भरती 2023 Bharti Online Website

🌐 अर्ज करण्याची वेबसाईटApply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा – व्हिडिओ पहा
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

FAQ : ITBP Driver Bharti 2023 Online Form Fillup Process

Q. ITBP Driver Bharti 2023 Last Date?
Ans. मुदतवाढ 10 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Q. ITBP Constable Driver Recruitment 2023 Official Website Link?
Ans. https://recruitment.itbpolice.nic.in/index.php

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top